Krushi Sanjivani by Vishal Raskar

Krushi Sanjivani by Vishal Raskar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krushi Sanjivani by Vishal Raskar, Digital creator, Satara.
(1)

कृषी संजीवनी हा फक्त एक ग्रुप नाही तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभी केलेली एक चळवळ आहे.

आपणास शेतीविषयक अगदी कमी खर्चातली पण शास्त्रशुद्ध माहिती देण्याचा प्रयत्न असतो. इथे कोणत्याही कंपनी चे किंवा प्रॉडक्ट चे प्रोमोशन केले जात नाही. जे गरजेचे आहे तेच सांगितले जाते.

आपलें शेती विषयक काहीही प्रश्न असल्यास आपण ग्रुप वर विचारू शकता. जेणेकरून इतर शेतकऱ्यांना ही माहिती मिळेल 🙏🏻🙏🏻

100% जैविक आंबा शेती शक्य आहे का?🥭🥭आंबा पिकाला चांगली वाढ होण्यासाठी तसेच भरपूर आणि चांगल्या गुणवत्तेची फळे घेण्यासाठी म...
10/09/2026

100% जैविक आंबा शेती शक्य आहे का?🥭🥭

आंबा पिकाला चांगली वाढ होण्यासाठी तसेच भरपूर आणि चांगल्या गुणवत्तेची फळे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सूक्ष्म आंनद्रव्य द्यावी लागतात आणि जैविक पद्धतीने सर्व देणे शक्य होतं नाही. त्याचा परिणाम झाडाच्या आरोग्यावर आणि उत्पन्नावर होतो. त्यामुळे फक्त जैविक न करता मिक्स (integrated) आंबा शेती गरजेची आहे.

09/09/2026

आंबा शेती संपूर्ण मार्गदर्शन. खात्रीशीर रोपे ते विक्री व्यवस्थापन. 9120389120

🥭कृषी संजीवनी आंबा शेती मार्गदर्शन भाग 69आंब्याच्या नवीन पालवीला अशा प्रकारे कीड किंवा रोग येत असतील तात त्यावर लगेच उपा...
09/09/2026

🥭कृषी संजीवनी आंबा शेती मार्गदर्शन भाग 69

आंब्याच्या नवीन पालवीला अशा प्रकारे कीड किंवा रोग येत असतील तात त्यावर लगेच उपाय करणे गरजेचे आहे. ही पालवी खराब झाली तर त्याचा मोहरावर परिणाम होतो. त्यासाठी खालील फवारणी.🥭🥭

प्रोफेनोफोस 2 मिली + साफ 2 ग्राम /लिटर पाणी

ह्याची प्रतिकात्मक फवारणी प्रत्येक 21 दिवसाच्या अंतराने घेत राहिलात तर बागेत कीड किंवा रोग येणार नाहीत. 🙏🙏

माहिती आवडली तर इतर शेतकऱ्यांना पाठवा.🙏

आंबा शेती व्यावसायिक मार्गदर्शन.
कृषी संजीवनी हायटेक ऍग्री सोल्युशन्स
9120389120

वॉट्सअप चॅनेल लिंक:
🌻🌾 कृषी संजीवनी 🌾🌻 https://whatsapp.com/channel/0029Vaheq2wHAdNRcb3XoI0O

08/09/2026

🥭कृषी संजीवनी आंबा शेती मार्गदर्शन🥭
केसर आंबा बाग लावताना त्यात इतर आंब्याच्या जाती लावणे गरजेचे असतें का?
होय, कारण केसर मध्ये परागिभवन होण्यासाठी इतर जातींचे पराग कण गरजेचे असतात.
त्यामुळे केसर बागेत आपल्याला उत्तम गुणवत्तेची आणि भरपूर फळ धारणा मिळते.

आपले प्रश्न, आमची उत्तरे
कृषी संजीवनी 9120389120/ 8008004262

25/08/2026

आंबा नवीन पालवी फूट संरक्षण कसे करावे.

खात्रीशीर आंबा कलम ते पूर्ण व्यावसायिक मार्गदर्शन. एकाच ठिकाणी

कृषी संजीवनी 9120389120

#सघनआंबालागवड #कृषीमाहिती #आंबा

22/08/2026

चिकू व्यावसायिक शेती.

कमी खर्चात भरपूर उत्पन्न शक्य. आपले प्रश्न, आमची उत्तरे. शेतकरी मित्रांना स्वयंपूर्ण करणे हाच एक ध्यास.

कृषी संजीवनी
9120389120

#सघनआंबालागवड #कृषीमाहिती #चिकू

20/08/2026

आंबा बागेत ऑगस्ट कल्टार देणे गरजेचे आहे. पालवी परिपक्व होऊन लवकर मोहर निघतो.

आणि लवकर उत्पन्न निघाले तर दर सुद्धा चांगला भेटतो.

विडिओ लिंक 👇
https://youtu.be/EamhG1tIwXQ

#आंबा #सघनआंबालागवड #कृषीमाहिती

15/08/2026

व्यावसायिक आंबा शेती, नवीन पालवी फुटीचे संरक्षण. करपा रोगासाठी कोणती फवारणी घ्यावी?

कृषी संजीवनी 091203 89120

वॉट्सअप चॅनेल लिंक ‎ ‎Follow the 🌻🌾 कृषी संजीवनी 🌾🌻 https://whatsapp.com/channel/0029Vaheq2wHAdNRcb3XoI0O

#आंबाशेती #आंबाबाग #आंबाउत्पादन #व्यावसायिकआंबाशेती #सघनआंबालागवड #महाराष्ट्रशेती #शेतकरी #शेतकरीमित्र #कृषी #कृषीमाहिती #शेतीमाहिती #आंबापिक

11/08/2026

बागेचे वय 22 महिने... 🥭🙏👍
आंबा शेती... सर्वकाही एकाच ठिकाणी
कृषी संजीवनी 9120389120

11/08/2026

🥭आंबा बागेतील हा रोग कोणता? कॉमेंट मध्ये सांगा...🥭

रोग आणि त्यावरील उपाय पुढच्या विडिओ मध्ये. फोल्लो करून ठेवा Krushi Sanjivani by Vishal Raskar

#आंबा

Address

Satara

Opening Hours

Monday 8am - 7pm
Tuesday 8am - 7pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushi Sanjivani by Vishal Raskar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share