Marathi News Pro

Marathi News Pro We are a news and media website that strives to be the most accurate, informative, and up-to-date.

स्वामी माऊलींचा आधार असला की,आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात ...
09/12/2024

स्वामी माऊलींचा आधार असला की,आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो असा अनुभव येतो.

मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे.मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे ध्रुवावर, कैलासावर आण...
09/12/2024

मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे.मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे ध्रुवावर, कैलासावर आणि गरूडावरही मीच आहे.मी कुठेही गेलेलो नाही. भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठिशी आहे

श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विच...
09/12/2024

श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.

“खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते.”
09/12/2024

“खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते.”

“गरिबाला केलेलं दान आणि स्वामींचं मुखात घेतलेलं नाव कधी वाया जात नाही.”
09/12/2024

“गरिबाला केलेलं दान आणि स्वामींचं मुखात घेतलेलं नाव कधी वाया जात नाही.”

“उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा”
09/12/2024

“उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा”

डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत,संकटे आल्या शिवाय डोळे उघडत नाहीत ,राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुकझाल्या वर थोडं नम...
09/12/2024

डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत,संकटे आल्या शिवाय डोळे उघडत नाहीत ,राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुकझाल्या वर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील.

बघतोस काय तुझ्या मागच संकट टळेल एकदा लिहून तर बघ ।। श्री स्वामी समर्थ ।।
08/12/2024

बघतोस काय तुझ्या मागच संकट टळेल एकदा लिहून तर बघ
।। श्री स्वामी समर्थ ।।

स्वामी म्हणतात,यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे.
08/12/2024

स्वामी म्हणतात,
यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे.

स्वामी म्हणतात,विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी.
08/12/2024

स्वामी म्हणतात,
विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी.

08/12/2024

ज्यांनी ज्यांनी ओळखले त्यांनीच लाईक आणि कमेंट करून सांगा...

तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुल...
08/12/2024

तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

असं म्हणतात की, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं –...
08/12/2024

असं म्हणतात की, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं – श्री स्वामी समर्थ

मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही’, दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. अहंकार जपला नाही ...
08/12/2024

मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही’, दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की.

जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्...
08/12/2024

जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा.
जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात ,तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात.
।। श्री स्वामी समर्थ ।।

स्वामी समर्थांचे विचार - संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्वकाही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्य...
08/12/2024

स्वामी समर्थांचे विचार -
संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्वकाही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणूनच ‘त्याग करा आत्मानंद मिळेल’

दुसऱ्याच अस्तित्व पायाखाली तुडवून स्वतःच स्वप्न आधीच पूर्ण होत नाही !
08/12/2024

दुसऱ्याच अस्तित्व पायाखाली तुडवून
स्वतःच स्वप्न आधीच पूर्ण होत नाही !

आपण घेतोय तो श्वास आणि खातोय तो घास फक्त स्वामींमुळेच ! सर्वांनी लिहा  - ।। श्री स्वामी समर्थ ।।
08/12/2024

आपण घेतोय तो श्वास आणि खातोय तो घास फक्त स्वामींमुळेच ! सर्वांनी लिहा - ।। श्री स्वामी समर्थ ।।

Address

10, Konark Plaza, Ring Road, Phaltan
Satara
415523

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi News Pro posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi News Pro:

Share