Bajar Katta

Bajar Katta Bajar Katta – Your trusted digital platform for local business growth. Join us today and take your business to the next level.

We empower entrepreneurs, shop owners, and service providers to reach wider audiences and achieve sustainable success.

13/08/2026

प.पू. शिवयोगी तपोनिधी नंदगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान ट्रस्ट, सोळशी आयोजित - श्रावण मास शनैश्वर आनंद सोहळा २०२६
शनिवार, दि. १५ ऑगस्ट - कीर्तन सेवा • प्रवचन व महाआरती • रंगीत संगीत सोंगी भारूड • हरिपाठ • भजनसंध्या
या भक्तिमय सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहून शनिदेवांच्या चरणी नतमस्तक होऊया!
स्थळ: श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान, सोळशी
ता. कोरेगाव, जि. सातारा

#श्रावणमास #शनैश्वरआनंदसोहळा२०२६ #शनिदेव #सोळशी #शनैश्वरमहाराज #हरहरमहादेव #भक्तिसोहळा #कीर्तन #भारूड #भजनसंध्या #सातारा

आजचा ग्राहक खरेदीपूर्वी  सोशल मिडियावर तुमचा व्यवसाय पाहतो. तुमच्या पोस्ट्स, फोटो, ऑफर्स आणि ग्राहकांचा प्रतिसाद पाहूनच ...
12/08/2026

आजचा ग्राहक खरेदीपूर्वी सोशल मिडियावर तुमचा व्यवसाय पाहतो. तुमच्या पोस्ट्स, फोटो, ऑफर्स आणि ग्राहकांचा प्रतिसाद पाहूनच तो निर्णय घेतो.
म्हणूनच या सणासुदीच्या हंगामात...तुमचा व्यवसाय फक्त सुरू ठेवू नका, तर सर्वांच्या नजरेत आणा!🚀
💼 BajarKatta Business Booster Pack मध्ये मिळवा –
✨ आकर्षक सोशल मीडिया पोस्ट्स
✨ प्रोफेशनल डिझाईन्स
✨ सणानुसार खास प्रमोशनल कॅम्पेन
✨ Facebook व Instagram साठी प्रभावी कंटेंट
✨ डिजिटल ब्रँडिंग आणि ग्राहकांपर्यंत अधिक पोहोच
📈 कारण डिजिटल जगात जो दिसतो... तोच विकतो!
🎉 श्रावण, रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी...प्रत्येक सणाला तुमचा व्यवसाय ग्राहकांच्या नजरेसमोर ठेवा.
📞 8805117111 वर आजच BajarKatta शी संपर्क साधा आणि तुमच्या व्यवसायाला द्या Digital Booster!
BajarKatta – तुमच्या व्यवसायाच्या यशाचा डिजिटल भागीदार. 💙

🎉 सण जवळ आला की व्यवसायाची खरी परीक्षा सुरू होते!अनेक व्यावसायिक सण सुरू झाल्यावर जाहिरात करतात... पण तोपर्यंत अनेक ग्रा...
04/08/2026

🎉 सण जवळ आला की व्यवसायाची खरी परीक्षा सुरू होते!
अनेक व्यावसायिक सण सुरू झाल्यावर जाहिरात करतात... पण तोपर्यंत अनेक ग्राहकांनी खरेदीचा निर्णय घेतलेला असतो.
🎯म्हणूनच सणाच्या १५–२० दिवस आधी प्रसिद्धी सुरू करणे महत्त्वाचे आहे. यामुळे...
✅ तुमच्या व्यवसायाची ओळख वाढते.
✅ ग्राहकांच्या मनात तुमचा ब्रँड लक्षात राहतो.
✅ स्पर्धकांपेक्षा तुम्ही पुढे राहता.
✅ अधिक चौकशी आणि अधिक विक्रीची संधी मिळते.

💡 लक्षात ठेवा...
सण सुरू होण्याची वाट पाहू नका... ग्राहकांच्या मनात आधी पोहोचा!
📢बाजारकट्टा– तुमच्या व्यवसायाच्या यशस्वी प्रसिद्धीसाठी विश्वासू मार्केटिंग पार्टनर.
📞 8805117111
आजच संपर्क करा आणि तुमच्या सणासुदीच्या मार्केटिंगचे नियोजन सुरू करा.

🎯  छान आहे... पण सोशल मीडियावर दिसतंय का?आजचा ग्राहक खरेदीपूर्वी  सोशल मिडियावर तुमचा व्यवसाय पाहतो. तुमच्या पोस्ट्स, फो...
31/07/2026

🎯 छान आहे... पण सोशल मीडियावर दिसतंय का?
आजचा ग्राहक खरेदीपूर्वी सोशल मिडियावर तुमचा व्यवसाय पाहतो. तुमच्या पोस्ट्स, फोटो, ऑफर्स आणि ग्राहकांचा प्रतिसाद पाहूनच तो निर्णय घेतो.
म्हणूनच या सणासुदीच्या हंगामात...तुमचा व्यवसाय फक्त सुरू ठेवू नका, तर सर्वांच्या नजरेत आणा!🚀
💼 BajarKatta Business Booster Pack मध्ये मिळवा –
✨ आकर्षक सोशल मीडिया पोस्ट्स
✨ प्रोफेशनल डिझाईन्स
✨ सणानुसार खास प्रमोशनल कॅम्पेन
✨ Facebook व Instagram साठी प्रभावी कंटेंट
✨ डिजिटल ब्रँडिंग आणि ग्राहकांपर्यंत अधिक पोहोच
📈 कारण डिजिटल जगात जो दिसतो... तोच विकतो!
🎉 श्रावण, रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी...प्रत्येक सणाला तुमचा व्यवसाय ग्राहकांच्या नजरेसमोर ठेवा.
📞 8805117111 वर आजच BajarKatta शी संपर्क साधा आणि तुमच्या व्यवसायाला द्या Digital Booster!
BajarKatta – तुमच्या व्यवसायाच्या यशाचा डिजिटल भागीदार. 💙

27/07/2026

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः...
गुरु म्हणजे ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक. गुरुतत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.

या पावन निमित्ताने बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून श्री १६ शिवलिंग शनिश्वर देवस्थान ट्रस्ट, सोळशी येथे विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

🕉️ कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे :
🔸 परमपूज्य श्री त्यागेश्वर महाराज यांच्या समाधीस्थळी रुद्राभिषेक
🔸 श्री शनिश्वरांची महाआरती
🔸 परमपूज्य शिवयोगी नंदगिरी महाराज यांचे आशीर्वादपर प्रवचन
🔸 पाद्यपूजनाचा पवित्र सोहळा
या भक्तिमय, आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी अवश्य उपस्थित राहा.
श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान, सोळशी, ता. कोरेगाव, जि. सातारा

#गुरुपौर्णिमा #गुरुतत्त्व #गुरुकृपा #श्रीशनिश्वर #शनिश्वरदेवस्थान #सोळशी #रुद्राभिषेक #महाआरती #आध्यात्म #धर्म #भक्ती #महाराष्ट्र

🚩वारी ही फक्त पंढरीकडे जाणारी वाट नाही... ती विश्वास, सेवा आणि समर्पणाचा प्रवास आहे. संतांच्या विचारांनी प्रेरित होऊन, य...
24/07/2026

🚩वारी ही फक्त पंढरीकडे जाणारी वाट नाही... ती विश्वास, सेवा आणि समर्पणाचा प्रवास आहे. संतांच्या विचारांनी प्रेरित होऊन, या आषाढी एकादशीला आपणही आपल्या नात्यांमध्ये विश्वास, कामात प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपूया.
जसा वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी श्रद्धेने चालत राहतो, तसाच प्रत्येक उद्योजक आपल्या स्वप्नांच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत असतो.

बाजारकट्टा प्रत्येक छोट्या-मोठ्या उद्योजकाच्या या प्रवासात विश्वासू डिजिटल साथीदार म्हणून सदैव सोबत आहे.
🙏 विठ्ठल-रुक्मिणी माऊलींच्या कृपेने आपल्या व्यवसायाला भरभराट, यश आणि नवी संधी लाभो, हीच मंगल कामना!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🙏
बाजारकट्टा 📞 8805117111

#आषाढीएकादशी #विठ्ठल #पांडुरंग #वारी #वारकरी #भक्ती #सेवा #समर्पण #विश्वास #बाजारकट्टा

सातारा डायग्नोस्टिक सेंटर – आरोग्यासाठी सर्वकाही, एकाच छताखाली... आता आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल.सातारकरांसाठी सुरू होत आ...
24/07/2026

सातारा डायग्नोस्टिक सेंटर – आरोग्यासाठी सर्वकाही, एकाच छताखाली... आता आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल.
सातारकरांसाठी सुरू होत आहे Autoimmune अर्थात स्वयंप्रतिकार आजार व कर्करोग वेदना निवारण केंद्र – होमिओपॅथिक OPD.
शनिवार, २५ जुलै रोजी प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरमठ आणि होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जसवंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन.
आरोग्याच्या तक्रारी समजून घ्या होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातून... तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या आणि निरोगी आयुष्याच्या दिशेने एक पाऊल टाका.
सातारा डायग्नोस्टिक सेंटर – आरोग्यासाठी सर्वकाही, एकाच छताखाली.

30/06/2026

✅ नोकरीची संधी – कागल येथे हेवन पिझ्झा ॲण्ड कॅफे, येथे विविध पदांसाठी भरती सुरू.
✅ उत्तम पगार, राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था ! लगेच फोन करा ☎️ 9503920501 / 9637255943
काऊंटर स्टाफ – १ जागा (महिला) पगार : ₹१५,०००
किचन स्टाफ – ५ जागा (पुरुष / महिला) पगार : ₹१२,००० ते ₹१५,०००
डिलिव्हरी बॉय – ३ जागा पगार : ₹१०,००० ते ₹१२,०००
सफाई कर्मचारी – १ जागा (पुरुष / महिला) पगार : ₹८,०००
शैक्षणिक पात्रता :
काऊंटर स्टाफसाठी पदवी आवश्यक
किचन स्टाफ व डिलिव्हरी बॉयसाठी किमान १२ वी उत्तीर्ण
सफाई कर्मचाऱ्यासाठी शिक्षणाची अट नाही
वयोमर्यादा : २५ ते ४० वर्षे
८ तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी आवश्यक.
डिलिव्हरी बॉयसाठी दुचाकी परवाना आवश्यक. स्वतःची दुचाकी असल्यास प्राधान्य दिले जाईल.
✅ पत्ता - हेवन पिझ्झा ॲण्ड कॅफे
UG-1, विराज सिटी, कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर
Mob.: 9503920501 / 9637255943
#नोकरी #भरती #कागल #कोल्हापूर

23/06/2026

मोहिनीयट्टमच्या आजच्या सौंदर्यशैली, वेशभूषा आणि सादरीकरणाला आकार देणाऱ्या ज्येष्ठ नृत्यांगना व गुरू श्रीमती कलामंडलम विमला मेनन यांनी सहा दशकांहून अधिक काळ भारतीय शास्त्रीय नृत्याच्या संवर्धनासाठी कार्य केले आहे.

केरळ नाट्य अकादमीच्या माध्यमातून त्यांनी १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत कला, संस्कृती आणि सामाजिक समावेशकतेचा संदेश जगभर पोहोचवला.

पद्म श्री 2026

Address

Creative People Advertisements
Satara
415001

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+912162233405

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bajar Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bajar Katta:

Shortcuts

Share

Category