
21/04/2025
🌾 शुद्ध धान्य, शुद्ध आरोग्य – तुमच्या दारी! 🌿
वर्षभरासाठी खरेदी करा विषमुक्त, आरोग्यदायी अन्नधान्य
✨ उरमोडी धान्य महोत्सवात तुमच्यासाठी खास – देशी आणि सुधारित वाणाचे गहू | तांदूळ | ज्वारी | बाजरी | नाचणी | कडधान्य 🗓️ दिनांक: २६ व २७ एप्रिल 🕙 वेळ: सकाळी १० ते रात्री ९ 📍 स्थळ: महिला मंडळ हॉल, राजवाडा चौपाटी, सातारा
🌱 आपल्या मातीतलं… आपल्या आरोग्यासाठी!
💬 संपर्क: ९४२२८३४४९५
#सेंद्रियधान्य #निसर्गाचीदेणगी #सातारा