
06/02/2025
जय श्रीराम 🚩 शुभ सकाळ 🌼
खूप मोठ्या कालावधीनंतर स्वतःला व्यक्त व्हावंसं वाटलं. यूट्यूबच्या माध्यमातुन एकंदरीत माझा आणि माझ्या सनकी चित्रपटाच्या प्रवसाबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल.
हे माझ्या चित्रपटाचे प्रमोशन किंवा जाहिरात नाहीये.
अजुन ती वेळ आली नाही.
पण ज्याच्यासाठी मी झटतोय ते माझ्याबरोबर, माझ्यापाठीशी नेहमीच असणार आहे. "जर्नी ऑफ सनकी" हा त्याचाच भाग आहे.🎬
बाकी हा एकदंर प्रवास जाणून घेण्यासाठी तुम्ही ह्या लिंक वर Click करून शॉक स्टुडिओज हया यूट्यूब चॅनेल ला Subscribe करून Connect होऊ शकता.🙏❤️
- राज पुजारी ✍🏻
https://youtube.com/?si=KChRQpkiMwBgavVg