May Marathi 24 Tas Satara

  • Home
  • May Marathi 24 Tas Satara

May Marathi 24 Tas Satara माय मराठी २४ तास न्यूज चॅनेल

https://youtu.be/tEizhxumySk   *सातारा | Big Breaking News |**मंत्रिमंडळाच्या विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब : १५ डिसेंबर...
15/12/2024

https://youtu.be/tEizhxumySk

*सातारा | Big Breaking News |*

*मंत्रिमंडळाच्या विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब : १५ डिसेंबरला नागपूरमध्ये शपथ विधी*

*शपथविधीसाठी सातारच्या या तीन आमदारांना आला वरिष्ठांचा फोन.?*

*माय मराठी २४ तास न्यूज नेटवर्क*

माय मराठी २४ तास

https://youtu.be/_XVitemj4F8    *मुंबई | Big Breaking News |**अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेचा बिगुल वाजला* *२० नोव्हेंबर...
15/10/2024

https://youtu.be/_XVitemj4F8

*मुंबई | Big Breaking News |*

*अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेचा बिगुल वाजला*

*२० नोव्हेंबरला मतदान तर २३ तारखेला होणार मतमोजणी : निवडणूक आयोगाची घोषणा*

*माय मराठी २४ तास न्यूज नेटवर्क*

माय मराठी २४ तास

03/08/2024

https://youtu.be/97O1xO25LVg

*सातारा | Big Breaking News |*

*सज्जनगड-ठोसेघर बोरणे घाटातील १०० फूट दरीत युवती कोसळली*

*सेल्फी काढताना घटना घडल्याची परिसरात चर्चा : ठोसेघर वन व्यवस्थापन आणि तालुका पोलिसांनी वाचवले तरुणीचे प्राण*

*माय मराठी २४ तास न्यूज नेटवर्क*

03/08/2024

https://youtu.be/-t4m2WBfNSs

*सातारा | Big Breaking News |*

*सातारकरांना टोल मुक्त करा यामागणीसाठी महाविकस आघाडीचे अनेवाडी टोलनाक्यावर तीव्र आंदोलन*

*तात्काळ कारवाई न झाल्यास जनआंदोलन उभारणार :- आ.शशिकांत शिंदे*

*माय मराठी २४ तास न्यूज नेटवर्क*

https://youtu.be/qqBcsXGlq6E   *सातारा | Big Breaking News |**कण्हेर धारण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कण्हेर धरणाचे ...
25/07/2024

https://youtu.be/qqBcsXGlq6E

*सातारा | Big Breaking News |*

*कण्हेर धारण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कण्हेर धरणाचे चार ही दरवाजे उघडले*

*वेण्णा नदीला पूर : अनेक वाढ्यावस्त्यांचा संपर्क तुटला : नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

*माय मराठी २४ तास न्यूज नेटवर्क*

माय मराठी २४ तासSatara | Udayanraje |May Marathi News | shivsenet raje | sharad pawar | ajit pawar | May marathi 24 tass satara | Breaking News |Maharashtra ...

माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाHAPPY BIRTHDAY DEAR RIDHU ♥️♥️♥️♥️
27/04/2024

माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

HAPPY BIRTHDAY DEAR RIDHU ♥️♥️♥️♥️

https://youtu.be/-9V2BPhbL1E     *सातारा | Big Breaking News |**माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातारच्या जागेवर लढण्य...
01/04/2024

https://youtu.be/-9V2BPhbL1E

*सातारा | Big Breaking News |*

*माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातारच्या जागेवर लढण्यास तयार*

*मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात बोलताना केले जाहीर*

*माय मराठी २४ तास न्यूज नेटवर्क*

माय मराठी २४ तास

https://youtu.be/vJovuHAggdw    *| BIG BREAKING NEWS |**लोकसभा उमेदवारी संदर्भात मंत्री गिरीश महाजन खा उदयनराजेंच्या भेट...
18/03/2024

https://youtu.be/vJovuHAggdw

*| BIG BREAKING NEWS |*

*लोकसभा उमेदवारी संदर्भात मंत्री गिरीश महाजन खा उदयनराजेंच्या भेटीला*

*मंत्री गिरीश महाजन आणि खा.उदयनराजे यांची कमराबंद चर्चा*

*माय मराठी २४ तास न्यूज नेटवर्क*

माय मराठी २४ तास

https://youtu.be/TFxfQJh7loQ   *| Big Breaking News |**माढाचे खा.रणजीतसिंह ना निंबाळकर यांना खिंडीत गाठण्यासाठी रामराजे ...
17/03/2024

https://youtu.be/TFxfQJh7loQ

*| Big Breaking News |*

*माढाचे खा.रणजीतसिंह ना निंबाळकर यांना खिंडीत गाठण्यासाठी रामराजे आणि मोहिते पाटील झाले एक*

*धैर्यशील मोहिते पाटील किंवा फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर असणार माढाचे उमेदवार*

*माय मराठी २४ तास न्यूज नेटवर्क*

माय मराठी २४ तास

https://youtu.be/6oRjM-5GvgU     *| BIG BREAKING NEWS |**लोकसभेचा बिगुल वाजला  : देशात ७ टप्यात होणार मतदान* *सातारा,माढ...
16/03/2024

https://youtu.be/6oRjM-5GvgU

*| BIG BREAKING NEWS |*

*लोकसभेचा बिगुल वाजला : देशात ७ टप्यात होणार मतदान*

*सातारा,माढा मतदार संघात ७ मेला मतदान : केंद्रीय निवडणूक आयोगाने केले जाहीर*

*माय मराठी २४ तास न्यूज नेटवर्क*

माय मराठी २४ तास

https://youtu.be/6c64MsydDdA   *सातारा | स्पेशल रिपोर्ट माय मराठी २४ तास |**महाराज बस्स झालं दुसऱ्याच्या पक्षाची ताकद वा...
15/03/2024

https://youtu.be/6c64MsydDdA

*सातारा | स्पेशल रिपोर्ट माय मराठी २४ तास |*

*महाराज बस्स झालं दुसऱ्याच्या पक्षाची ताकद वाढवणं : आता तुम्हीच पक्ष काढा*

*अजिंक्यताऱ्याच्या साक्षीने सातारकरांची खा.उदयनराजेंना आर्तहाक*

*माय मराठी २४ तास न्यूज नेटवर्क*

माय मराठी २४ तास

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when May Marathi 24 Tas Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share