ImaginaryAtma

ImaginaryAtma Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ImaginaryAtma, Digital creator, sawantwadi, Savantvadi.

इथे कल्पना आणि आत्मा भेटतात.
देव बोलतात. वस्तू सांगतात. सावल्या उत्तर देतात.
एकच पात्र… पण अनंत जग.
🎬 Marathi Cinematic Spiritual Reels
🌿 गावातून मनापर्यंत
तू एकटा नाहीस… तुझ्यात कोणी तरी बोलतंय.

26/03/2026

कच्चो आंबो “ती कैरी”… पिकला की “तो आंबो”… 🤯
नाव बदलता की आपलो विचार बदलता?

जरा विचार कर रे भावा… 😏

24/03/2026

कधी असं वाटलंय का… सगळे पुढे गेलेत आणि तू मागे पडला? 🤯

जरा थांब… कदाचित तू मागे नाहीस,
तू फक्त तुझ्या “refill phase” मध्ये आहेस ⛽✨

प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो…
comparison नको, awareness हवी 💭

स्वतःला समजून घे, आपल्या speed ने चाल…
तुजो time पण येणारच 💯🔥.

गुढीपाडव्याच्या मंगल प्रभातीत, परंपरेचा अभिमान आणि नव्या सुरुवातींचा आनंद—माझ्या मुळांशी जोडलेलं प्रत्येक क्षण ✨🌿गुढी पा...
18/03/2026

गुढीपाडव्याच्या मंगल प्रभातीत, परंपरेचा अभिमान आणि नव्या सुरुवातींचा आनंद—माझ्या मुळांशी जोडलेलं प्रत्येक क्षण ✨🌿

गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🥰🥰
Follow
#गुढीपाडवा NewBeginnings ProudMarathi

17/03/2026

विश्वास फक्त मानण्यात नसतो… तो अनुभवण्यात असतो. 🙏
जेव्हा मनाने हाक दिली, तेव्हा स्वामी स्क्रीनच्या पलीकडूनही तुमच्यापर्यंत पोहोचतात. 💫
हा क्षण फक्त पाहण्यासाठी नाही… जाणवण्यासाठी आहे.

✨ Faith becomes reality.
✨ Divine connection has no boundaries.

16/03/2026

वादळांनी हरवलेला एक साधा मुलगा…
पण स्वामींच्या कृपेने त्याला सापडलं त्याच्या आयुष्याचं खरं कार्य. 🙏✨

प्रत्येक माणूस फक्त जगण्यासाठी जन्माला येत नाही…
तो कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश पेटवण्यासाठी येतो. 🪔

लोकांना मार्ग दाखवणं,
आशा जागवणं,
आणि प्रेरणेचा दिवा पेटवत राहणं —
हेच खऱ्या जीवनाचं उद्दिष्ट. 🌿

कदाचित आज तुमच्या आयुष्याचं कार्यही तुम्हाला सापडेल…
फक्त थांबा, ऐका आणि विश्वास ठेवा.

जय स्वामी समर्थ! 🔱
Dinar Pawaskar

😎 Not every story needs noise…Some legends walk in silence and let their presence speak.No spotlight.No announcement.Jus...
12/03/2026

😎 Not every story needs noise…
Some legends walk in silence and let their presence speak.

No spotlight.
No announcement.

Just a man…
walking into his own destiny.”

🔥 Every frame tells a story.




05/03/2026

शहरातल्या लखलखाटात गावची ती शांतता आणि होळयेचो तो दरारा खय तरी हरवल्यासारखो वाटता... 🚩
रजा मिळो वा न मिळो, पण मन मात्र आज कोकणातल्या त्या 'शबय शबय' च्या गजरात हरवलंय! 🧡✨
​कोकणचा शिमगा म्हणजे केवळ सण नाही, तर तो आमचा श्वास आहे! 🌴🔥

होळीच्या ज्वाळ्यात खोचून काढणारा कोकणाचा गंध! 🌅 'होळीच्या ज्वाळा तर शहरातही दिसतात , पण त्या राखेला गावचा गंध शोधायला मन आजही कोकणातच धावतं 💖

-Kokanveda
- ShimgaFestival
- KokanHoli
- HoliInKokan
- KokanTraditions
- FestivalVibes
- HoliColors
- KokanCulture
- ShimgaCelebrations

#कोकणtourism

03/03/2026

🧿 कधी कधी आयुष्यातलं सगळ्यात मोठं नुकसानच…
आपल्याला आपल्या खर्‍या मार्गावर नेतं. 🌿

जे संपतं ते शेवट नसतं…
ते नव्या सुरुवातीचं संकेत असतं. ✨

हा video… अशी अनेक वादळं आपल्या आयुष्यात येतात, त्यातलं हे एक वादळ मी फक्त इथे दाखवलंय.
अशी आयुष्यात येणारी बरीच वादळं आपण या पेजवर पाहणार आहोत. 🌪️

तू सध्या कोणत्या वादळातून जात आहेस?
Comment मध्ये “वादळ ” लिही. 👇

रंग फक्त चेहऱ्यावर नाही…तर विचारांमध्ये, स्वभावात आणि कर्मातही असू देत 🌈✨या रंगपंचमीला द्वेष धुऊन टाकूया…आणि जीवन रंगवूय...
02/03/2026

रंग फक्त चेहऱ्यावर नाही…
तर विचारांमध्ये, स्वभावात आणि कर्मातही असू देत 🌈✨

या रंगपंचमीला द्वेष धुऊन टाकूया…
आणि जीवन रंगवूया प्रेमाने ❤️

✨ तुम्हालाही असे Cinematic Rangpanchami फोटो बनवायचे असतील तर खाली "Rangpanchami" असा comment करा.
मी तुम्हाला हाच खास prompt पाठवेन. 🎨🔥

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🌈




28/02/2026

तू अपयशी नाहीस…
तू फक्त घाबरलायस.

आयुष्यातलं सगळ्यात मोठं वादळ बाहेर नसतं…
ते आपल्या मनात उठतं. 🌊

भीती अपयशाची नसते —
ती लोकांच्या नजरेत कमी पडायची असते.

स्वामी सांगतात —
मन स्थिर असेल तर कोणतीही लाट तुला बुडवू शकत नाही. ✨

“तो आणि भीती” – भाग २
ही कथा फक्त एक reel नाही…
ही प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट आहे.

👇 खाली कमेंट करा:
“मी भीतीवर मात करणार!”
किंवा
“श्री स्वामी समर्थ 🙏”

Part 3 मध्ये जे होणार आहे…
ते सगळं बदलून टाकेल. ⚡











Address

Sawantwadi
Savantvadi
431116

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ImaginaryAtma posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share