आपली परभणी- Apli Parbhani

आपली परभणी- Apli Parbhani #परभणी जिल्हा सामाजिक, सांस्कृतिक,

15/04/2023

बगा कायदा मोडणारा porwad मधील सुशिक्षित तरुण माझ्या शेतातील माझ्या रानातील रस्ता मोडताना कशी भाषा वापरतोय

व्हिडिओ क्रेडीट : फेसबुक गिराम परभणी

 #आपलीभाषा
15/04/2023

#आपलीभाषा

या जेवायला ❤️🤘😎
14/04/2023

या जेवायला ❤️🤘😎

तुकोबा-भीमराव भेट❤️
13/04/2023

तुकोबा-भीमराव भेट❤️

भाई लगता है आपके प्यार में गिर गयी भाई…
13/04/2023

भाई लगता है आपके प्यार में गिर गयी भाई…

13/04/2023

अश्या अधिकाऱ्यांना पेन्शन मिळावं का.?

तुम्हाला काय वाटत.?

आई बापासाठी राजकुमार आहे हे माहीत आहे मुलाला. पण ,तो यासाठी शेवटी बसलेला आहे की कोणी त्याची टिंगल करू नये. जीवन बदलण्याच...
12/04/2023

आई बापासाठी राजकुमार आहे हे माहीत आहे मुलाला. पण ,तो यासाठी शेवटी बसलेला आहे की कोणी त्याची टिंगल करू नये. जीवन बदलण्याचे, परिस्थितीला झुकवण्याचे स्वप्न घेऊन बसलेला बालक.

वाढदिवसाचा अवांतर खर्च न करता दिव्यांग,अस्थिव्यंग   (अपंग )व्यक्तींना तपासणीसाठी व UDID कार्ड काढण्यासाठी सेलू (सिव्हिल ...
12/04/2023

वाढदिवसाचा अवांतर खर्च न करता दिव्यांग,अस्थिव्यंग (अपंग )व्यक्तींना तपासणीसाठी व UDID कार्ड काढण्यासाठी सेलू (सिव्हिल दवाखाना) तालुका स्तरीय रुग्णालय येथे जाण्या येण्या च्या सोयी साठी तपासनीसाठी गाड्या करून दिल्या.
🙏🤗🙏 🤗
Yogesh Kakde Patil

youtu.be/yhbZ2oE3T2Aमहाराष्ट्रात येऊन के.सी.आर. यांचं फडणवीसांना खुल आव्हान.
07/04/2023

youtu.be/yhbZ2oE3T2A

महाराष्ट्रात येऊन के.सी.आर.
यांचं फडणवीसांना खुल आव्हान.

महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि त्यांची स्थापना..?youtu.be/vXiW8TUbF5c   ाराष्ट्र
13/10/2022

महाराष्ट्रातील राजकीय पक्ष
आणि त्यांची स्थापना..?

youtu.be/vXiW8TUbF5c

ाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना :- 10 जून 1999 साली झाली.

अतिशय महत्वाचे  #नियमसाध्यासोप्या भाषेत..👍
12/10/2022

अतिशय महत्वाचे #नियम
साध्यासोप्या भाषेत..👍

महाराष्ट्रातील 36 जिल्हे.?
12/10/2022

महाराष्ट्रातील 36 जिल्हे.?

72% offSpecial offer
11/10/2022

72% off
Special offer

Flaunt with these stylish and unique turkey blue black sports shoes as per the latest fashion trend from the house of Sparx. Super comfortable sports shoes with Mesh as upper material and EVA as sole material.

https://parbhanilive.com/2022/10/11/nagarparishad-2/
11/10/2022

https://parbhanilive.com/2022/10/11/nagarparishad-2/

Nagarparishad मुंबई,पुण्यासारखे उद्यान,कचऱ्यापासुन खतं,हागणदारी मुक्ती अनेक उपक्रम राबवणार शहर मानवत सारख्या छोट्या शह.....

छत्रपती शिवरायांच्या दोन अस्सल चित्रांची झळक पहिल्यांदाच! ॲम्स्टरटॅम, नेदरलॅंड येथून प्रज्ञेश मोळक यांनी केलेला हा व्हिड...
20/09/2022

छत्रपती शिवरायांच्या दोन अस्सल चित्रांची झळक पहिल्यांदाच! ॲम्स्टरटॅम, नेदरलॅंड येथून प्रज्ञेश मोळक यांनी केलेला हा व्हिडिओ नक्की पहा!

https://youtu.be/2pdhA3HPtVM



Pc :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ आणि एक्सक्लुझिव्ह चित्राची झलक एबीपी माझाव...

सारे जहाँ से अच्छा,हिंदुस्थान हमरा..!!गणपती बाप्पा मोरया❤️Credit :
31/08/2022

सारे जहाँ से अच्छा,
हिंदुस्थान हमरा..!!

गणपती बाप्पा मोरया❤️
Credit :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट..
01/08/2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट..

Address

Parbhani
Selu
430505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपली परभणी- Apli Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share