योगेश काकडे पाटील"श्री मोरेश्वरी युवा मंच" मोरेगांव ता.सेलु जि.परभणी"

  • Home
  • India
  • Selu
  • योगेश काकडे पाटील"श्री मोरेश्वरी युवा मंच" मोरेगांव ता.सेलु जि.परभणी"

योगेश काकडे पाटील"श्री मोरेश्वरी युवा मंच" मोरेगांव ता.सेलु जि.परभणी" योगेश काकडे पाटील श्री मोरेश्वरी युवा मंच मोरेगाव ता. सेलू जी. परभणी सामाजिक कार्य

जुनी आठवण दरवर्षी प्रमाणे 14 एप्रिल 2023 रोजी सुद्धा श्री मोरेश्वरी युवा मंच तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती न...
13/11/2025

जुनी आठवण

दरवर्षी प्रमाणे 14 एप्रिल 2023 रोजी सुद्धा श्री मोरेश्वरी युवा मंच तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.

जुनी आठवण दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी 22 ऑक्टोबर 2025 दिवाळी स्पेशल व पाडवा त्या निमित्त आपल्या येथे गुणवंत विद्यार्थी स...
13/11/2025

जुनी आठवण

दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी 22 ऑक्टोबर 2025 दिवाळी स्पेशल व पाडवा त्या निमित्त आपल्या येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार, स्पर्धा परीक्षा मध्ये लागलेली मुला मुलीचा सत्कार, 10 वी 12 वी मार्गदर्शन शिबीर, स्नेह मेळावा आजी माजी कर्मचारी सर्व पाडव्याच्या निमित्त भेटी गाठी कार्यक्रम आयोजित केला..

जुनी आठवण दरवर्षी प्रमाणे आपल्या नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा त्या ठिकाणी 22 ऑक्टोबर 2025 पाडवा दिवाळी निम...
13/11/2025

जुनी आठवण

दरवर्षी प्रमाणे आपल्या नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा त्या ठिकाणी 22 ऑक्टोबर 2025 पाडवा दिवाळी निमित्त शिवदीप प्रज्वलन करण्यात आले.

जुनी आठवण 22 सप्टेंबर 2025 रोजी खादगाव पेमाडी पुला वरून पाणी गेले असता व पाऊस चालू होता तर जे खादगाव बांधव मित्र अडकले ह...
13/11/2025

जुनी आठवण
22 सप्टेंबर 2025 रोजी खादगाव पेमाडी पुला वरून पाणी गेले असता व पाऊस चालू होता तर जे खादगाव बांधव मित्र अडकले होतें त्यांना गावातील श्री मोरेश्वरी मंदिरात जेऊ घातले...

#अतिवृष्टी #नुकसान #शेती #पाणी #भरपाई #2025

जुनी आठवण 14 सप्टेंबर 2025 मोरेगाव येथें स्मशान भूमी मध्ये भर पावसात वृक्ष लागवड केली...... #वृक्ष  #पाऊस  #अतिवृष्टी  #...
13/11/2025

जुनी आठवण
14 सप्टेंबर 2025 मोरेगाव येथें स्मशान भूमी मध्ये भर पावसात वृक्ष लागवड केली......

#वृक्ष #पाऊस #अतिवृष्टी #झाड #झाडे #लागवड #गरज #निसर्ग

जुनी आठवण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 4 सप्टेंबर 2025 श्री मोरेश्वरी युवा मंच गणेश मंडळा तर्फे 10 दिवस स्पर्धा, सांस्कृति...
13/11/2025

जुनी आठवण

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 4 सप्टेंबर 2025 श्री मोरेश्वरी युवा मंच गणेश मंडळा तर्फे 10 दिवस स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम,गणपती उत्सव आनंदात साजरा केला.

जुनी आठवण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 16 ऑगस्ट 2025 श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी साजरी केली..
13/11/2025

जुनी आठवण
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 16 ऑगस्ट 2025 श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी साजरी केली..

जुनी आठवण 12 जानेवारी 2025 जिजाऊ जन्मोत्सव सिंदखेड राजा गावकरी मित्र परिवार    #छत्रपती  #जन्मोत्सव
13/11/2025

जुनी आठवण
12 जानेवारी 2025 जिजाऊ जन्मोत्सव सिंदखेड राजा गावकरी मित्र परिवार

#छत्रपती #जन्मोत्सव

जुनी आठवण1 जानेवारी 2025 श्री मोरेश्वरी युवा मंच चा वर्धापन दिन त्यानिमित्ताने जिल्हा परिषद शाळा साफसफाई करण्यात आली... ...
13/11/2025

जुनी आठवण
1 जानेवारी 2025 श्री मोरेश्वरी युवा मंच चा वर्धापन दिन त्यानिमित्ताने जिल्हा परिषद शाळा साफसफाई करण्यात आली...

#ग्रामीण #स्वच्छता #अभियान

जुनी आठवण6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन आदरांजली वाहिली.... 💐👏
13/11/2025

जुनी आठवण
6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन आदरांजली वाहिली.... 💐👏

जुनी आठवणदरवर्षी प्रमाणे 2 नोव्हेंबर 2024 दिवाळीत पाडव्याला गावातील नवे जुने  प्रशासकीय सेवेत लागलेले त्याचा सत्कार व गु...
13/11/2025

जुनी आठवण
दरवर्षी प्रमाणे 2 नोव्हेंबर 2024 दिवाळीत पाडव्याला गावातील नवे जुने प्रशासकीय सेवेत लागलेले त्याचा सत्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार,स्नेहमेळावा, कार्यक्रम घेण्यात आला..

जुनी आठवणदरवर्षी प्रमाणे पाडवा व दिवाळी निमित्त 2 नोव्हेंबर 2024 शिवदीपोत्सव साजरा करण्यात आला..
13/11/2025

जुनी आठवण
दरवर्षी प्रमाणे पाडवा व दिवाळी निमित्त 2 नोव्हेंबर 2024 शिवदीपोत्सव साजरा करण्यात आला..

Address

At. Post. Moregav Tq. Selu Dist. Parbhani
Selu
431503

Telephone

+919561826143

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when योगेश काकडे पाटील"श्री मोरेश्वरी युवा मंच" मोरेगांव ता.सेलु जि.परभणी" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share