28/10/2024
कुठे गेली दिवाळी? माझ्या आठवणीतली दिवाळी... 🪔✨ लहानपणीची दिवाळी आठवली, म्हणजे घरच्या अंगणातली रंगीत रांगोळी, कौलारू घराच्या पणत्यांची मिणमिणती रोषणाई, आणि फटाक्यांचा धूमधडाका! गोड-धोड पदार्थांचा गंध, आणि सगळे नातेवाईक एकत्र आल्याचा तो खास आनंद! तुमच्या आठवणीतली दिवाळी कशी असायची? ❤️
📖 वाचा : https://tickutalk.blogspot.com/