Automobile DNA

Automobile DNA Hi, I am Jagdish Warde, I have created this Page for all of you because "Automobile is in My DNA

25/01/2026

आज 25 जानेवारी
माझ्या वाढदिवसानिमित्त
आप्तेष्ट, समाजातील विविध स्तरातील प्रतिष्ठीत मान्यवर, राजकीय, मित्रपरिवार, व्यापारीवर्ग

आपण सगळ्यांनीच वेळात वेळ काढुन माझ्यावर प्रेममरूपी शुभेच्छांचा वर्षाव केलात

आपल्या या स्नेहाचा मी अतिशय विनम्र पणे नतमस्तक होऊन स्विकार करतो, आपले खुप खुप धन्यवाद.

हा स्नेह दिवसागणिक, वर्षांगणिक असाच ऊत्तरोत्तर वृद्धिंगत होवो.

आई भवानी आपल्याला आणि आपल्या परिवाराला देखील उदंड आयुष्य देवो हीच जगदंब प्रार्थना.

जगदंब... जगदंब...

आपला स्नेहांकित
जगदिश वारडे

12/01/2026

Address

Shahapur
421601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Automobile DNA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Automobile DNA:

Shortcuts

Share

Category