
02/02/2025
|अक्षरांचा संग| चे अनौपचारिक प्रकाशन.
स्टॉल क्रमांक ८ विश्व मराठी साहित्य संमेलन फर्ग्युसन कॉलेज, पुणे.
प्रमुख उपस्थिती — अमळनेर संमेलनाध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, ज्येष्ठ लेखक डॉ.शिरीष चिंधडे, साहित्य संस्कृती मंडळ सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, कवी दिनकर मनवर आणि महेश्वर लव्हेकर.
उपस्थित सगळेच मित्र मैत्रिणी सुहृद.