Nilesh jadhav

Nilesh jadhav १२०० शाखा करणारा तरुण ✨
स्वप्नांना सत्यात उतरवणारा चहावाला ☕️
तुमच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात करा आमच्या शाखा सोबत🏬

15/12/2025

सीमेवर उभा असलेला तो फक्त सैनिक नाही…
तो प्रत्येक भारतीयाचा बापमाणूस आहे.
असा जवान असेल, तर भारत झुकणार नाही. 🇮🇳
सलाम इंडियन आर्मीला!
जय हिंद!

14/12/2025

Dance Enjoy केला 🙌
पण धुरंदरचा Message दुर्लक्ष केला तर चूक तुमचीच.
नोकरी नाही, व्यवसाय निवडा. 🇮🇳

कसा वाटतोय मग look ?❤️🙌misal_house
12/12/2025

कसा वाटतोय मग look ?❤️🙌misal_house

पुण्यात आमचे मित्र  सर व .dhamale सर यांनी सुरू केलेल्या Beanery Café ला नुकतीच भेट दिली आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा ...
11/12/2025

पुण्यात आमचे मित्र सर व .dhamale सर यांनी सुरू केलेल्या Beanery Café ला नुकतीच भेट दिली आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या ☕🤝
cafe चा ambience एकदम उत्कृष्ट! ✨
याप्रसंगी त्यांनी Jaggery Premix देखील भेट दिले ❤️🙌pune

09/12/2025

काहींची नोकरी गेली,काहींचं पार्थिव अडकून पडलं,
काहींची स्वप्न तिकिटातच अडकली 😨
ही त्रासदायक कथा आहे, प्रवास नाही.🙏

09/12/2025

मनात जिद्द असेल तर कोणतंच स्वप्न छोटं नसतं!❤️

तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल,
तर कमेंटमध्ये “B” टाका — मी तुम्हाला पूर्ण डिटेल प्लॅन पाठवतो! 🚀💼

08/12/2025

जेव्हा आयुष्य मागे खेचतं, तेव्हा मोठी झेप जवळ असते ❤️🙌
हा पियुष दादांचा प्रवास फक्त एक कथा नाही… धैर्य, संयम आणि कष्ट यांचं जिवंत उदाहरण आहे.🙌

08/12/2025

रेणुकाताईंचं vision , त्यांची ऊर्जा,
आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची धडपड—
खरंच समाजासाठी एक मोठा game changer आहे! 🙏🔥

👉 तुम्हाला काय वाटतं? महिला व्यवसायात आल्याने समाजात किती मोठा बदल घडू शकतो?
कमेंटमध्ये नक्की सांगा!

07/12/2025

तुमच्या मते जयस्वालचा पुढचा प्रवास कसा असेल? कमेंट करा! ❤️🙌

07/12/2025

king कोहली खेळतो तेव्हा फक्त score वाढत नाही…
भारतीयांचा अभिमानही वाढतो! ❤️🙌kohli
💭 १०० शतकांचा टप्पा गाठू शकतो का विराट?
तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा!👇🔥

पुण्याला गेलो असताना मा.आकाश गोंदवले सरांची झालेली भेट खरोखरच अविस्मरणीय ठरली. ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर यात सरांनी...
06/12/2025

पुण्याला गेलो असताना मा.आकाश गोंदवले सरांची झालेली भेट खरोखरच अविस्मरणीय ठरली. ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर यात सरांनी Finance management बद्दल जे मोलाचे मार्गदर्शन केले, ते खूप महत्त्वाचे होते तसेच या प्रसंगी त्यांना चाय-सुख व Jaggery Premix देखील भेट दिले. आकाश सरांनी स्वतःचा अमूल्य वेळ देऊन दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मनापासून आभार सर! 🙏✨gondawale

Address

A/p:
Shirdi
423107

Telephone

+917972768747

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nilesh jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nilesh jadhav:

Share