Sai Samarth Online Services

Sai Samarth Online Services EPF Online Services साई समर्थ ऑनलाईन सर्विसेस
🌐 ऑनलाईन & फायनॅन्शिअल सर्विसेस 📔🍃
( संपूर्ण महाराष्ट्रात सेवा उपलब्ध )

*पोलीस व्हेरिफिकेशन करिता आवश्यक कागदपत्रे:-*1) आधार कार्ड 2) मतदान कार्ड 3) शाळा सोडल्याचा दाखला 4) पासपोर्ट साईज फोटो ...
19/08/2026

*पोलीस व्हेरिफिकेशन करिता आवश्यक कागदपत्रे:-*
1) आधार कार्ड
2) मतदान कार्ड
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) पासपोर्ट साईज फोटो
5) स्वाक्षरी,मोबाईल नंबर
6) *कंपनीचे/संस्था पत्र*
गावातील दोन प्रतिष्ठित नागरिकांचे नाव पत्ता व मोबाईल नंबर, संबंधित कार्यालयाचे पडताळणी करून मिळणे बाबतचे पत्र.

अर्ज करण्यासाठी संपर्क साधा:-
*साई समर्थ ऑनलाईन सर्व्हिसेस*
मो - ९७६७२७५७४७
युनियन बँक समोर शिर्डी
*रविवार बंद*

*सोमवार ते शनिवार फक्त १० ते ०६ या वेळेतच कामकाज चालु राहील. आपणांस विनंती दिलेल्या वेळेतच संपर्क साधावा*

🌾 *शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना! पीक विमा नियमांत ५ मोठे बदल* 🌾*२०२६ च्या खरीप पीक विमा योजनेत सरकारने अत्यंत क...
13/07/2026

🌾 *शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना! पीक विमा नियमांत ५ मोठे बदल* 🌾

*२०२६ च्या खरीप पीक विमा योजनेत सरकारने अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. एक चूक केली तर 'नमो शेतकरी योजना' आणि इतर सर्व शासकीय योजना ५ वर्षे बंद होतील!*

कोणते आहेत नवीन नियम?

*ई-पीक पाहणी सक्तीची*

*ॲग्री स्टॅक फार्मर आयडी बंधनकारक*

*मयत व्यक्तीच्या नावे विमा भरल्यास हप्ता जप्त*

*फसवणूक केल्यास ५ वर्षे सर्व योजनांमधून ब्लॉक!*

*पीक विम्यासाठी आता किमान १० गुंठ्यांची अट.*

व्यवसाय करिता आवश्यक *फूड लायसन* काढण्यासाठी कागदपत्रे:- 🌀 आधार कार्ड 🌀 पॅन कार्ड 🌀 पासपोर्ट साईज फोटो 🌀 लाईट बिल 🌀 मोबा...
02/07/2026

व्यवसाय करिता आवश्यक *फूड लायसन*
काढण्यासाठी कागदपत्रे:-

🌀 आधार कार्ड
🌀 पॅन कार्ड
🌀 पासपोर्ट साईज फोटो
🌀 लाईट बिल
🌀 मोबाईल नंबर
🌀 ईमेल आयडी
🌀 व्यवसायाचे नाव
🌀 व्यवसायाचे फोटो
🌀 व्यवसायाचे स्वरूप
🌀 व्यवसायाचे संपूर्ण पत्ता इत्यादी.

सूचना - आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक असावा

अर्ज करण्यासाठी संपर्क साधा:-
*साई समर्थ ऑनलाईन सर्व्हिसेस*
मो - ९७६७२७५७४७
युनियन बँक समोर शिर्डी
*रविवार बंद*

*अर्ज करण्यासाठी विश्वासनीय ठिकाण*
आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!

*अशाच नवनवीन ऑफर करिता आपल्या जवळील मित्रांना व नातेवाईक यांना ग्रुप मध्ये जॉईन करा खाली दिलेली लिंक शेर करा.*

https://chat.whatsapp.com/HJFG3ClbuRF9KzpCBzB41r

👨🏻‍💻 साई समर्थ ऑनलाईन सर्विसेस🌐 ऑनलाईन & फायनॅन्शिअल सर्विसेस 📔🍃( संपूर्ण महाराष्ट्रात सेवा उपलब्ध )▪ संपर्क क्रमांक :- ...
02/06/2026

👨🏻‍💻 साई समर्थ ऑनलाईन सर्विसेस
🌐 ऑनलाईन & फायनॅन्शिअल सर्विसेस 📔🍃
( संपूर्ण महाराष्ट्रात सेवा उपलब्ध )
▪ संपर्क क्रमांक :- +91 9767275747
▪ व्यवसायाची माहीती :
●》 पॅन कार्ड - नवीन / करेक्शन - तात्काळ पॅन नं
●》 शॉप अक्ट / गुमस्ता लायसेन्स - २ तासात
●》 उद्योग आधार - १ तासात मिळेल
●》 फूड लायसेन्स - FSSAI 1 ते 5 वर्षासाठी
●》 आभा हेल्थ कार्ड - वैद्यकीय माहिती
●》 मतदान कार्ड.- नवीन / करेक्शन
●》 ट्रेन / बस तिकीट - जनरल / तात्काळ
●》 प्रॉव्हिडंट फंड सर्विसेस ( PF ) - विथड्रॉ
( ऍक्टिव्ह / KYC / नॉमिनी / पेन्शन PF विथड्रॉ )
●》 ITR फाइल ( ३ वर्ष्याची फाईल मिळेल
●》 टायपिंग - इंगजी, मराठी, बायोडाटा
●》 लोन सर्विसेस - होम / पर्सनल
●》 बिल पेमेंट - इलेक्ट्रिसिटी, गॅस, पाणी, फास्ट टॅग, मोबाईल, डिश रिचार्जे, ब्रॉडबँड, पोस्टपेड
●》 पासपोर्ट साईज फोटो
●》 गव्हर्नमेंट / प्राव्हेट परीक्षा फॉर्म ( MPSC, UPSC, SSC, RRB, RRC, ARMY, AAI, BANK, ZP, AHD, AFD, PWD, AD, FD, )
• सर्वप्रकारची ऑनलाइन कामे
काळजी पूर्वक केली जातील..

▪ पेमेंटची पद्धत - Cash / Online
*ऑफिस टाइम -
सोम ते शुक्र - स. १० ते रा. ०६

💳 Bajaj Finance Card Registration✔ EMI सुविधेचा लाभ घ्या✔ सोपी आणि जलद प्रक्रिया✔ विश्वासार्ह सेवा📍 आमच्या केंद्रावर आजच...
01/06/2026

💳 Bajaj Finance Card Registration
✔ EMI सुविधेचा लाभ घ्या
✔ सोपी आणि जलद प्रक्रिया
✔ विश्वासार्ह सेवा
📍 आमच्या केंद्रावर आजच भेट द्या.

(आवश्यक कागदपत्रे :- आधार कार्ड व पॅन कार्ड
अर्ज भरण्यास शुल्क :- *650/-* )

अधिक‎ माहितीसाठी‎ संपर्क:
साई समर्थ‎ ऑनलाईन सर्विसेस,
📞 09767275747

Whatsapp‎ Catalouge‎ List👇
https://wa.me/c/919767275747

Thank You

⚠️ संजय गांधी निराधार / श्रावण बाळ / इंदिरा गांधी योजना लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना ⚠️तुमच्या घरातील कोणी खालील योज...
22/05/2026

⚠️ संजय गांधी निराधार / श्रावण बाळ / इंदिरा गांधी योजना लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना ⚠️
तुमच्या घरातील कोणी खालील योजनांचा लाभ घेत असेल 👇
_*✅ संजय गांधी निराधार योजना*_
_*✅ श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना*_
_*✅ इंदिरा गांधी योजना*_
तर दरवर्षी Life Certificate (हयातीचा दाखला/जीवन प्रमाणपत्र) जमा करणे अनिवार्य आहे.
📌 खालील व्यक्तींनी त्वरित दाखला सादर करावा :
👴 वृद्ध व्यक्ती
♿ दिव्यांग व्यक्ती
👩‍🦰 विधवा महिला
🙏 निराधार व्यक्ती
👦 अनाथ लाभार्थी
❌ Life Certificate जमा न केल्यास तुमची ₹1500 / ₹2500 पेन्शन बंद होऊ शकते.
📍 आमच्या ऑफिसमध्ये Life Certificate ची सुविधा उपलब्ध आहे.
✔️ जलद सेवा
✔️ कमी वेळेत काम
✔️ आवश्यक मार्गदर्शन मिळेल.

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.*💫*mo
097672 75747

*आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत  तुमच्या चालू अथवा नवीन व्यवसायासाठी लागणारे सर्व कागदपत्रे* (Documents) व परवाने (Licen...
20/05/2026

*आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या चालू अथवा नवीन व्यवसायासाठी लागणारे सर्व कागदपत्रे* (Documents) व परवाने (License) आणि तेही अगदी.....

"कुठेही न जाता .... घरी बसून...... एका दिवसात मिळवा ... "

1. उद्यम आधार रजिस्ट्रेशन (GOVT. MSME)
2. शॉप ऍक्ट लायसन्स (SHOP ACT LICENSE)
3. फूड लायसन्स (FOOD LICENSE)
4. GST रजिस्ट्रेशन & CERTIFICATE
5. GST RETURNS FILLING
6. इनकम टॅक्स रिटर्न्स (ITR)

सुरळीत व्यवसायिक प्रवासासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा..🙏🙏

📌 साई समर्थ ऑनलाईन सर्व्हिसेस
युनियन बँक समोर रिंग रोड शिर्डी
फोन करण्याची वेळ - सोमवार ते शुक्रवार सकाळी १०ते संध्याकाळी ०६
मोबाईल नंबर - ९७६७२७५७४७

https://www.facebook.com/share/p/P7nGmSS2kSjxoYmt/?mibextid=oFDknk

ऑफर ऑफर ऑफरघर बसल्या मिळवा पॅनकार्ड तेही फक्त ३४९/- रुपये मध्ये*खालील प्रमाणे कामे करून मिळतील*१) पॅनकार्ड खराब झाले असे...
13/05/2026

ऑफर ऑफर ऑफर

घर बसल्या मिळवा पॅनकार्ड तेही फक्त ३४९/- रुपये मध्ये

*खालील प्रमाणे कामे करून मिळतील*

१) पॅनकार्ड खराब झाले असेल
२) नवीन पॅनकार्ड काढायचे असेल
३) नाव किंवा जन्म तारीख बदल करायची असेल
४) फोटो किंवा सही दुरुस्ती करायची असेल
४) पॅनकार्ड ला मोबा नं जोडायचा असेल...

डॉक्युमेंट्स
१) फोटो
२) सही
३) आधारकार्ड
४) जन्मचा पुरावा - जन्म दाखला / दहावीचे पासिंग सर्टिफिकेट/ मतदान कार्ड

सूचना - आधारकार्ड ला मो नंबर लिंक असावा

अर्ज करण्यासाठी संपर्क साधा:-
*साई समर्थ ऑनलाईन सर्व्हिसेस*
मो - ९७६७२७५७४७
युनियन बँक समोर शिर्डी
*रविवार बंद*

*अर्ज करण्यासाठी विश्वासनीय ठिकाण*
आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!

*नोकरी संदर्भ माहितीसाठी तसेच सर्व सरकारी नाविन्यपूर्ण योजनांसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/HJFG3ClbuRF9KzpCBzB41r

*सोमवार ते शनिवार फक्त १० ते ०६ या वेळेतच कामकाज चालु राहील. आपणांस विनंती दिलेल्या वेळेतच संपर्क साधावा*

व्यवसाय करिता आवश्यक *फूड लायसन* काढण्यासाठी कागदपत्रे:- 🌀 आधार कार्ड 🌀 पॅन कार्ड 🌀 पासपोर्ट साईज फोटो 🌀 लाईट बिल 🌀 मोबा...
12/05/2026

व्यवसाय करिता आवश्यक *फूड लायसन*
काढण्यासाठी कागदपत्रे:-

🌀 आधार कार्ड
🌀 पॅन कार्ड
🌀 पासपोर्ट साईज फोटो
🌀 लाईट बिल
🌀 मोबाईल नंबर
🌀 ईमेल आयडी
🌀 व्यवसायाचे नाव
🌀 व्यवसायाचे स्वरूप
🌀 व्यवसायाचे संपूर्ण पत्ता इत्यादी.

सूचना - आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक असावा

अर्ज करण्यासाठी संपर्क साधा:-
*साई समर्थ ऑनलाईन सर्व्हिसेस*
मो - ९७६७२७५७४७
युनियन बँक समोर शिर्डी
*रविवार बंद*

*अर्ज करण्यासाठी विश्वासनीय ठिकाण*
आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!

*अशाच नवनवीन ऑफर करिता आपल्या जवळील मित्रांना व नातेवाईक यांना ग्रुप मध्ये जॉईन करा खाली दिलेली लिंक शेर करा.*

https://chat.whatsapp.com/HJFG3ClbuRF9KzpCBzB41r

Address

Ring Road
Shirdi
423109

Opening Hours

Monday 10:10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 1pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Samarth Online Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share