JustcallShirur

JustcallShirur Local business And Services Contact Provider. And All business And Services Social Media Promotion. Just Call On 8552050606. Any Kind of Help You Required.

Considering the information of local business and services (� mobile number, Address,Social Media link, shopche photo) We are delivering to you �� for free.... Just call8552050606 on this mob no and save your time hard work � and money �

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या YouTube 🖇️ open करा.https://youtu.be/3n5_4AV9UjM*अपेक्स कंप्युटर एज्युकेशन*   इ...
10/05/2023

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या YouTube 🖇️ open करा.

https://youtu.be/3n5_4AV9UjM

*अपेक्स कंप्युटर एज्युकेशन*

इंटरनॅशनल सर्टीफीकेट विद्यार्थ्यांना देणार MS-CIT साठी शिरूर मधील सर्वात मोठे नाव.

पत्ता - निर्माण प्लाझा, वरचा मजला, गुजरमळा, शिरुर, जि. पुणे.

मो : 9226157973.
फोन :02138-224466.

MSCIT COURSE INTRODUCTION | Apexx Computer | ...

https://youtube.com/shorts/4nPXHiKDUB4?feature=shareJustCallShirur| We Help U ⏫ Ur Business | Shirur Business Informatio...
09/05/2023

https://youtube.com/shorts/4nPXHiKDUB4?feature=share

JustCallShirur| We Help U ⏫ Ur Business | Shirur Business Information |

💼 Connect With Us : *JustcallShirur*

📦 Our Services : Local Business And Services Promotion.

📞 Call : 8552050606

🏬 Walk In : Shirur

🌐 Website : [email protected]

MSCIT COURSE INTRODUCTION | Apexx Computer | ...

राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माता-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या बहुचर्चित 'टीडीएम' या मराठी चित्रपटाला थिएटरमध्ये प्...
07/05/2023

राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माता-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या बहुचर्चित 'टीडीएम' या मराठी चित्रपटाला थिएटरमध्ये प्राइम टाइम मिळावा व रेग्युलर शो मिळावेत, या मागणीसाठी शिरूर तालुक्यातील चित्रपट रसिक व भाऊराव प्रेमी मंडळाच्या वतीने शनिवारी शिरूर येथे ट्रॅक्टर मोर्चा काढला. शिरूर लोकप्रिय आमदार अशोकबापू पवार काय म्हणाले जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा.

TDM सिनेमासाठी शिरूर तालुक्यात महामोर्चा |I Support TDM | TDM चित्रपटाला शो मिळत नाही| ट्रॅक्टर मोर्चा | Bhaurao Karhade ...

I.T.K.B कराटे क्लासची चित्तथरारक प्रात्यक्षिके🥋🥊- मुलींनी केलेली तलवारबाजी, किक बॉक्सिंग, मर्दानी खेळ , आगीतील चित्तथरार...
04/05/2023

I.T.K.B कराटे क्लासची चित्तथरारक प्रात्यक्षिके🥋🥊
- मुलींनी केलेली तलवारबाजी, किक बॉक्सिंग, मर्दानी खेळ , आगीतील चित्तथरारक किक्स, Balancing, लाठीकाठी.

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील Youtube लिंक ओपन करा. शिरूर शहरातील नवनवीन माहितीसाठी यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या युट्युब लिंक ओपन करा.https://youtu.be/VzK-VzBbMTgTDM Movie Public Review l लो...
30/04/2023

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या युट्युब लिंक ओपन करा.

https://youtu.be/VzK-VzBbMTg

TDM Movie Public Review l लोकांच्या पसंतीला उतरला TDM मराठी सिनेमा l Bhaurao Karhade
#

TDM Movie Public Review l लोकांच्या पसंतीला उतरला TDM मराठी सिनेमा l Bhaurao Karhade # ...

पुर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील YouTube लिंक 🖇️ ओपन करा.  YouTube channel ला follow करा.https://youtu.be/hva9EdrR1eU*I. ...
26/04/2023

पुर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील YouTube लिंक 🖇️ ओपन करा. YouTube channel ला follow करा.

https://youtu.be/hva9EdrR1eU

*I. T.K. B कराटे क्लास केल्याचे फायदे*🥋🥊

आत्मबळ वाढवणे
फिटनेस वाढवणे
फ्लेक्सिबिलिटी वाढवणे
शार्प फोकस करणे
आत्मविश्वास वाढवणे
स्ट्रेस आणि टेन्शन कमी करणे
सेल्फ डिफेन्सची प्रॅक्टिस करणे
धैर्य वाढवणे
लीडरशिप डेव्हलप करणे.

*३० वर्षापासून गाजत असलेलला एकमेव I. T.K. B कराटे क्लास*🥋🥊

*मुलींनो आता करा स्वतःच स्वसंरक्षण*🤜🤛👊

*५ दिवसीय कराटे टेनिंग कॅम्प*🥋🥋

*दि.२७ एप्रिल २०२३ ते ०१ मे २०२३*

*ट्रेनिंग कॅम्पसाठी मर्यादित जागा असतील आजच आपले नाव नोंदवा*⌛⌛

*कराटे, तायक्वांदो, मार्शल आर्ट, बॉक्सिंग, रायफल ट्रेनिंग, मर्दानी कला, असे १५ वर्कआउट शिकवण्यात येतील.*🥋🤼‍♀️🤸‍♀️🧘‍♀️🧗‍♀️

*प्रशिक्षक*-
*ग्रॅण्डमास्टर शेख सर*

संपर्क -
*मोबा. ७६६६८५०६८५*
*मोबा. ९०२८८२९०४६*

ठिकाण :- *जिजामाता गार्डन समोर रयत ग्राउंड शिरुर (घोडनदी)*

*आपल्या चिमुकल्या पाखरांच्या पंखांना बळ द्या.आजच आपला प्रवेश निश्चित करा.*🥋🥇🏆🏆

कराटे प्रशिक्षण कॅम्प .T.K.Bकराटे ...

YouTube 🖇️https://youtu.be/1SjYbR7Z_gkशिवश्री इन्स्टिट्यूट शिरूर11 वी आणि 12 वी सायन्स (all subjects)Physics Chemistry B...
22/04/2023

YouTube 🖇️
https://youtu.be/1SjYbR7Z_gk

शिवश्री इन्स्टिट्यूट शिरूर
11 वी आणि 12 वी सायन्स (all subjects)

Physics Chemistry Biology Maths

"आम्ही घडवतो संस्कारक्षम आणि सर्वोत्तम विद्यार्थी."

शिवश्री इन्स्टिट्यूटलाच का यायचं यासाठी आमच्या क्लासची काही वैशिष्ट्ये.

1. प्रत्येक विषयासाठी अनुभवी तज्ञ आणि निष्णांत शिक्षक.

2. विद्यार्थी पूरक आणि रिझल्ट ओरिएंटेड स्टेटर्जी.

3. प्रत्येक आठवड्याला सराव परीक्षा.

4. दररोज शंका निरसन सत्र

5. प्रत्येक विषयासाठी शिवश्री क्लासच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध आहे.

6. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन.

7. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष उपक्रम.

8. विद्यार्थी केंद्रस्थानी मानून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी बनवलेले प्लॅन वर्षभर आम्ही राबवतो.

9. यशस्वी निकालाची परंपरा जपणारा क्लास.

17 एप्रिल पासून बारावी रेगुलर बॅचेस सुरू होणार आहे.

शिवश्री क्लासच्या बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी एम एच टी सी इ टी मॅथ्स कोर्स पूर्ण वर्षभर फ्री फ्री फ्री.

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी शिवश्री institute ला नक्की भेट द्या.

संपर्क - प्रोफेसर अजित कटके .
8208007823.

शिवश्री क्लास चा पत्ता - चव्हाण देशमुख कॉम्प्लेक्स 1st फ्लोर सेंटर हॉस्पिटल समोर, रेव्हेन्यू कॉलनी, शिरूर.

आपल्या पाल्याचे उज्वल भविष्य हाच मनी ध्यास. यशस्वी निकालाची परंपरा आणि सार्थ विश्वास.

https://youtu.be/1SjYbR7Z_gk

#शिवश्रीइन्स्टिट्यूटशिरूर videos ...

19/04/2023

*I. T.K. B कराटे क्लास केल्याचे फायदे*🥋🥊

आत्मबळ वाढवणे
फिटनेस वाढवणे
फ्लेक्सिबिलिटी वाढवणे
शार्प फोकस करणे
आत्मविश्वास वाढवणे
स्ट्रेस आणि टेन्शन कमी करणे
सेल्फ डिफेन्सची प्रॅक्टिस करणे
धैर्य वाढवणे
लीडरशिप डेव्हलप करणे.

*३० वर्षापासून गाजत असलेलला एकमेव I. T.K. B कराटे क्लास*🥋🥊

*मुलींनो आता करा स्वतःच स्वसंरक्षण*🤜🤛👊

*५ दिवसीय कराटे टेनिंग कॅम्प*🥋🥋

*दि.२७ एप्रिल २०२३ ते ०१ मे २०२३*

*ट्रेनिंग कॅम्पसाठी मर्यादित जागा असतील आजच आपले नाव नोंदवा*⌛⌛

*कराटे, तायक्वांदो, मार्शल आर्ट, बॉक्सिंग, रायफल ट्रेनिंग, मर्दानी कला, असे १५ वर्कआउट शिकवण्यात येतील.*🥋🤼‍♀️🤸‍♀️🧘‍♀️🧗‍♀️

*प्रशिक्षक*-
*ग्रॅण्डमास्टर शेख सर*

संपर्क -
*मोबा. ७६६६८५०६८५*
*मोबा. ९०२८८२९०४६*

ठिकाण :- *जिजामाता गार्डन समोर रयत ग्राउंड शिरुर (घोडनदी)*

*आपल्या चिमुकल्या पाखरांच्या पंखांना बळ द्या.आजच आपला प्रवेश निश्चित करा.*🥋🥇🏆🏆

16/04/2023

शिवश्री इन्स्टिट्यूट शिरूर
11 वी आणि 12 वी सायन्स (all subjects)

Physics Chemistry Biology Maths

"आम्ही घडवतो संस्कारक्षम आणि सर्वोत्तम विद्यार्थी."

शिवश्री इन्स्टिट्यूटलाच का यायचं यासाठी आमच्या क्लासची काही वैशिष्ट्ये.

1. प्रत्येक विषयासाठी अनुभवी तज्ञ आणि निष्णांत शिक्षक.

2. विद्यार्थी पूरक आणि रिझल्ट ओरिएंटेड स्टेटर्जी.

3. प्रत्येक आठवड्याला सराव परीक्षा.

4. दररोज शंका निरसन सत्र

5. प्रत्येक विषयासाठी शिवश्री क्लासच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध आहे.

6. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन.

7. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष उपक्रम.

8. विद्यार्थी केंद्रस्थानी मानून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी बनवलेले प्लॅन वर्षभर आम्ही राबवतो.

9. यशस्वी निकालाची परंपरा जपणारा क्लास.

17 एप्रिल पासून बारावी रेगुलर बॅचेस सुरू होणार आहे.

शिवश्री क्लासच्या बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी एम एच टी सी इ टी मॅथ्स कोर्स पूर्ण वर्षभर फ्री फ्री फ्री.

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी शिवश्री institute ला नक्की भेट द्या.

संपर्क - प्रोफेसर अजित कटके .
8208007823.

शिवश्री क्लास चा पत्ता - चव्हाण देशमुख कॉम्प्लेक्स 1st फ्लोर सेंटर हॉस्पिटल समोर, रेव्हेन्यू कॉलनी, शिरूर.

आपल्या पाल्याचे उज्वल भविष्य हाच मनी ध्यास. यशस्वी निकालाची परंपरा आणि सार्थ विश्वास.

Address

Shirur

Telephone

+918552050606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JustcallShirur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to JustcallShirur:

Share