Marathi history

Marathi history जाणून घ्या मराठी माहिती

29/03/2026

29 march 2026 breaking news

24/03/2026

अशोक खरात प्रकरण दीपक केसरकर अडचणीत!
AshokKharat .DeepakKesarkar .MaharashtraPolitics

अशोक खरात प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं आहे! महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर आता थेट माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.


23/03/2026


23/03/2026

हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी!
Harshvardhan Sadgir .MaharashtraKesari .NashikPride

मैदान कोणाचंही असो, नाव मात्र आमचंच गाजणार! हर्षवर्धन सदगीर यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की तेच खऱ्या अर्थाने मातीतील ‘बादशाह’ आहेत. दुहेरी महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

#हर्षवर्धनसदगीर
#कुस्ती

22/03/2026

गहिनीनाथांचा अद्भुत जन्म

आईच्या गर्भातून नाही, तर साक्षात मातीच्या पुतळ्यातून प्रकटलेले सिद्ध म्हणजे ‘गहिनीनाथ’! 🚩
गोरखनाथांनी खेळता खेळता बनवलेला एक मातीचा पुतळा, त्यांच्याच सिद्ध मंत्रांनी जिवंत झाला आणि जन्म झाला एका महान नाथांचा. ज्यांना आपण ‘गहिनीनाथ’ म्हणून ओळखतो. 🔱
या अद्भुत जन्मकथेबद्दल तुम्हाला माहिती होतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा!


#मच्छिंद्रनाथ #गोरखनाथ

18/03/2026

बाळू मामांची भाकणूक खरं ठरणार का

संत बाळूमामांनी केलेल्या या 10 भविष्यवाण्या पाहून तुम्हीही थक्क व्हाल
आजच्या जगात घडणाऱ्या घटनांशी याचा काही संबंध आहे का?

1. भारतातील मोठ्या नेत्यांची हत्या होईल
2. तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडाल
3. आंतरराष्ट्रीय बाजारपेठा बंद राहतील
4. संपहार ताळाची पाळी आपल्या देशावर येईल
5. महागाईचा भस्मासुर सूटल
6. रेल्वे मोठे वाहने धडकाधडकी होतील
7. कोल्हापूच्या देवीच्या डोळ्यातून पहाटेच पाणी येतयं
8. बहीण भावाचे नात्यला कलंक लागेल
9. जगात सत्त्य फासावर जाणार
10. १२ वर्षाची मुलगी आई होईल

#संतबाळूमामा #भाकणूक

15/03/2026

ंत बाळू मामांनी चोरांना कसा शिकवला धडा?

10/03/2026

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाचे उगमस्थान!

Savitribai .SavitribaiPhule

आज १० मार्च, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी काही उत्तम पर्याय

ज्या काळात स्त्रियांनी शिकणे हे पाप मानले जात होते, त्या काळात संकटांचे दगड-गोटे सोसून सावित्रीबाईंनी ज्ञानाची ज्योत पेटवली. आज आपण ज्या प्रगतीपथावर आहोत, त्याचे श्रेय केवळ आणि केवळ सावित्रीमाईंच्या संघर्षाला जाते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चरणी मानाचा मुजरा!

#क्रांतीज्योती
#सावित्रीबाईफुले

07/03/2026

निळावंती ग्रंथाचं शेवटचं रहस्य! (Part 3)
NilavantiGranth .Nilavanti .HorrorStory

“तुम्ही भाग १ आणि २ ला दिलेला प्रतिसाद पाहून, आम्ही घेऊन आलो आहोत ‘निळावंती’ मालिकेचा सर्वात थरारक भाग! ज्या ग्रंथाच्या एका पानासाठी लोक वेडे झाले, त्यामागचं खरं गुपित काय? या भागात आपण पाहणार आहोत त्या अघोरी साधनेचा अनुभव जो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. शेवटपर्यंत पहा, कारण सत्य कल्पनेपेक्षाही भयानक आहे!”


03/03/2026

नाशिककरांची पेशवेकालीन रहाड रंगपंचमी

Nashik. Rangpanchami. Rahad

नाशिकच्या ‘रहाडीत’ उतरून तर बघा नाशिककरांचा रांगडा उत्सव आणि शंभर वर्षे जुनी परंपरा. शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला ज्याला वाटतं त्याने सगळं पाहिलंय!


“My circle is small because I’m into quality, not quantity.”
26/02/2026

“My circle is small because I’m into quality, not quantity.”

Address

Nashik
Sinnar
422103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi history posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category