चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज chatpatit swadisht recipes

  • Home
  • चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज chatpatit swadisht recipes

चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज chatpatit swadisht recipes This is the official page for youtube channel "chatpatit swadisht recipes".

रसरशीत  खस्ता बालुशाही। बालुशाही कशी बनवायची। हलवाई जैसी खस्ता रसभरी बालुशाही आसान तरीका।balushahi​          बालुशाही रे...
20/09/2023

रसरशीत खस्ता बालुशाही। बालुशाही कशी बनवायची। हलवाई जैसी खस्ता रसभरी बालुशाही आसान तरीका।balushahi





बालुशाही रेसिपी मराठी
सोप्या पद्धतीने बालुशाही कशी करावी योग्य प्रमाण वापरून एकदम रसरशीत बालुशाही बनवता बऱ्याच वेळा पाक पुढे जातो किंवा कच्चा राहतो तर आज मी तुम्हांला एकदम परफेक्ट पाक कसा तयार करायचा आणि परफेक्ट पाक कसा ओळखायचा ते सांगितले आहे.
------
Video link

​ ालुशाही रेसिपी मराठीसोप्या पद्धतीने बालुशाही कशी कराव...

चमचमीत मसाला पाव। मसाला पाव रेसिपी मराठी। झणझणीत मसाला पाव। masala  pav। स्पाईसी मसाला पाव रेसिपी​          #मसालापाव   ...
18/09/2023

चमचमीत मसाला पाव। मसाला पाव रेसिपी मराठी। झणझणीत मसाला पाव। masala pav। स्पाईसी मसाला पाव रेसिपी




#मसालापाव


video highlights :
चमचमीत मसाला पाव
पावापासून बनविलेले अनेक पदार्थ आपण नेहमी खातो. पाव लाहलाथोरांचा आवडता पदार्थ. आज आपण चटपटीत असा मसाला पाव बनविणार आहोत. अगदी चटपटीत असा स्पाईसी मसाला पाव सर्वांना आवडतोच.
Video link

चटपटीत मसाला चपाती। मसाला चपाती रेसिपी मराठी। मसाला चपाती। चमचमीत मसाला चपाती। masala chapati​             video highlig...
18/09/2023

चटपटीत मसाला चपाती। मसाला चपाती रेसिपी मराठी। मसाला चपाती। चमचमीत मसाला चपाती। masala chapati






video highlights :
चटपटीत मसाला चपाती
दररोज तीच ती पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो. चपाती आणि भाजी रोज खाण्याचा कंटाळा येतो. अशा वेळी मुलांनाही डब्याला तुम्ही मसाला चपाती बनवून देऊ शकता. अगदी चटपटीत अशी हि मसाला चपाती सर्वांना आवडेल.
Video link

video highlights :चटपटीत मसाला चपातीदररोज तीच ती पोळी भ...

पौष्टीक मुळ्याचा पराठा। मुळ्याचा पराठा रेसिपी मराठी। मुली के पराठे। mooli paratha। मुळ्याचा पराठा​               video h...
18/09/2023

पौष्टीक मुळ्याचा पराठा। मुळ्याचा पराठा रेसिपी मराठी। मुली के पराठे। mooli paratha। मुळ्याचा पराठा







video highlights :
पौष्टीक मुळ्याचा पराठा
मुळ्याचे अनेक पदार्थ आजवर तुम्ही पहिले असतील. आज आपण अगदी वेगळा आणि सर्वांना आवडेल असा मुळ्याचा पराठा बनविणार आहोत. हा पराठा पटकन आणि घरच्या साहित्यात तयार होतो.
Video link

video highlights :पौष्टीक मुळ्याचा पराठामुळ्याचे अ...

झणझणीत मिसळ पाव रेसिपी। misal pav | हाॅटेल सारखी तडतडीत तरीबाज मिसळ पाव | कोल्हापुरी मिसळ​         video highlight :झणझण...
01/09/2023

झणझणीत मिसळ पाव रेसिपी। misal pav | हाॅटेल सारखी तडतडीत तरीबाज मिसळ पाव | कोल्हापुरी मिसळ







video highlight :
झणझणीत मिसळ पाव रेसिपी
मिसळ पाव ही बनवायला सोपी पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. यात विविध मसाले, कडधान्ये आणि फरसाण यांचा मोठ्या प्रमामात वापर केला जातो. बनवायला सोपी असल्याने अनेक घरात ती नाश्ता म्हणून खाल्ली जाते. झणझणीत मिसळ लोकही मोठ्या आवडीने खातात. तुम्ही ही झणझणीत मिसळ पाव सकाळचा नाश्ता, संध्याकाळच्या स्नॅक्सपासून दुपारच्या जेवणापर्यंत किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकता. आज आपण अशीच झणझणीत मिसळ पाव बनविणार आहोत.
------
Video link

video highlight : झणझणीत मिसळ पाव रेसिपीमिसळ पाव ही बनवायला...

रक्षाबंधन स्पेशल मिठाई रेसिपी । हलवाई जैसी मिठाई घर पर। गुलाब जामुन। raksha bandhan specil mithaai​                     ...
27/08/2023

रक्षाबंधन स्पेशल मिठाई रेसिपी । हलवाई जैसी मिठाई घर पर। गुलाब जामुन। raksha bandhan specil mithaai







video highlights : रक्षाबंधन स्पेशल मिठाई रेसिपी गुलाब जामुन
"रक्षाबंधन" बहीण भावाच्या अतूट नात्याच्या सण. रक्षाबंधन निमित्त आपण नेहमी बाहेरून मिठाई मागवतो. पण आज आपण हलवाईकडे भेटते तशी अगदी स्वीट आणि तितकीच टेस्टी मिठाई घरीच बनविणार आहोत. गुलाब जामून सर्वांना आवडतात. आज आपण खवा वापरून वेगळ्या पद्धतीचे गुलाब जामून बनविणार आहोत.
-----
Video link

...

चटपटीत मसाला फुटाणे । हल्दीराम सारखे मसाला फुटाणे घरच्या घरी। मसाला चने । masala phutane। चटपटीत चणे​              #मसाल...
24/08/2023

चटपटीत मसाला फुटाणे । हल्दीराम सारखे मसाला फुटाणे घरच्या घरी। मसाला चने । masala phutane। चटपटीत चणे






#मसालाफुटाणे
#फुटाणे
video highlights :
मसाला फुटाणे रेसिपी मराठी
बाहेर चॅट कॉर्नरला भेटतात तसे अगदी चटपटीत मसाला फुटाणे सर्वांनाच आवडतात. हेच मसाला फुटाणे आज आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात बनविणार आहोत. हल्दीरामच्या स्टोअर मध्ये भेटतात तसेच हे मसाला चटपटीत फुटाणे तयार होतात.
------
Video link

​ #मसालाफुटाणे #फुटाणे video highlights :मसाला फुटाणे रेसिपी मराठीबाह...

ज्वारीच्या पीठाचे पौष्टीक आप्पे । इन्स्टंट आप्पे । पौष्टिक आप्पे । मऊ लुसलुशीत आप्पे । आप्पे | aappe​       video highli...
17/08/2023

ज्वारीच्या पीठाचे पौष्टीक आप्पे । इन्स्टंट आप्पे । पौष्टिक आप्पे । मऊ लुसलुशीत आप्पे । आप्पे | aappe



video highlights :
पौष्टीक आप्पे रेसिपी मराठी
रवा आप्पे, व्हेजिटेबल आप्पे तुम्ही नेहमी खाल्ले असतील आज आपण अशेच पौष्टिक ज्वारीच्या पिठापासून आप्पे तयार करणार आहोत. हे आप्पे खूपच मऊ आणि वरून कुरकुरीत होतात.
---
Video link

video highlights :पौष्टीक आप्पे रेसिपी मराठीरवा आप्पे, व्हेजिटेबल आप्पे तुम्ही नेहमी खाल्ले असतील आज आपण अ...

झणझणीत चिकन खिमा मसाला । चटपटीत खिमा मसाला । हाॅटेल सारखा चिकन खिमा मसाला घरच्या घरी बनवा | kheema​               video ...
12/08/2023

झणझणीत चिकन खिमा मसाला । चटपटीत खिमा मसाला । हाॅटेल सारखा चिकन खिमा मसाला घरच्या घरी बनवा | kheema







video highlights :
चिकन खिमा मसाला
श्रावण सुरु होत असून तुम्ही जर नॉनव्हेज शौकीन असाल तर आणि श्रावण महिना पाळणार असाल तर आजच झणझणीत चिकन खिमा मसाला तुम्ही ट्राय करू शकता. अगदी पटकन हि रेसिपी तयार होते. चिकनच्या कोणत्याही रेसिपी पेक्षा हि रेसिपी खूपच छान लागते. लहान मुलांना खूपच आवडते.
-------
Video link

video highlights :चिकन खिमा मसालाश्रावण सुर...

खमंग वडापाव रेसिपी । अप्रतिम चवीचा अस्सल महाराष्ट्रीयन वडापाव । वडापाव रेसिपी मराठी | vadapav​         video higlights: ...
08/08/2023

खमंग वडापाव रेसिपी । अप्रतिम चवीचा अस्सल महाराष्ट्रीयन वडापाव । वडापाव रेसिपी मराठी | vadapav




video higlights:
वडा पाव रेसिपी
"वडापाव" महाराष्ट्राचा जगभरात फेमस झालेला खाद्यपदार्थ. दररोज जरी खाल्ला तरी खावासा वाटणारा लोकप्रिय पदार्थ. अगदी लहानथोरांना सर्वांना आवडणारा पदार्थ. पावसाळ्यात तर वडापावचा सुगंध जरी आला तरी तो खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. आज आपण असाच महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध वडापाव बनविणार आहोत.
-------------
चिंचेची चटणी
video link:
https://youtu.be/6nT4FfWg1i8
पुदिन्याची चटणी
video link
https://youtu.be/I6Is3EFu5yU
-------
Video link
https://youtu.be/rnKvW_xY_eE

video higlights: वडा पाव रेसिपी-------------चिंचेची चटणीvideo link: https://youtu.be/6nT4FfWg1i8पुदि...

कुरकुरीत कॉर्न भजी | कॉर्न पकोडे | लोणावळ्याची प्रसिद्ध कॉर्न भजी | corn pakoda | chatpatit चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज cha...
07/08/2023

कुरकुरीत कॉर्न भजी | कॉर्न पकोडे | लोणावळ्याची प्रसिद्ध कॉर्न भजी | corn pakoda | chatpatit चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज chatpatit swadisht recipes





video highlights :
कुरकुरीत कॉर्न भजी
पावसाळ्यात तळलेले पदार्थ सर्वांचीच पहिली पसंती असतात. त्यातल्या त्यात वडे, भजी खूपच आवडतात. आज आपण असेच हटके आणि प्रचंड कुरकुरीत असे कॉर्न भजी म्हणजेच मकेच्या दाण्यापासून भजी बनविणार आहोत. अगदी पटकन तयार होणारे हे भजी सर्वांना आवडतात.
Video link

​ video highlights :कुरकुरीत कॉर्न भजीपावसाळ्यात तळलेले पदार्थ सर्वांचीच पहिली पसंती...

झणझणीत कट वडा | परफेक्ट कट वडा | वडा रस्सा | हाॅटेल सारखा कट वडा | chatpatit swadisht चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज chatpatit...
07/08/2023

झणझणीत कट वडा | परफेक्ट कट वडा | वडा रस्सा | हाॅटेल सारखा कट वडा | chatpatit swadisht चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज chatpatit swadisht recipes






#वडा
#वडापाव
#कटवडा
video highlights :
झणझणीत कट वडा
पावसाळ्यात काहीतरी झणझणीत खाण्याची नेहमी इच्छा होते. अशा वेळी आपण घरच्या साहित्यात झटपट कट वडा बनवू शकतो. मस्त अशी कटाची झणझणीत आमटी आणि खमंग तळलेला वडा. खायला अगदी टेस्टी होतो. सर्वजण हा कट वडा आवडीने खातील.
Video link

​ #वडा #वडापाव #कटवडा video highlights :झणझणीत कट वडापावसाळ्यात काहीतरी झणझणीत खाण्याची ...

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज chatpatit swadisht recipes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज chatpatit swadisht recipes:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share