01/10/2025
धोंदलगाव, ता. वैजापुर, जिल्हा संभाजीनगर येथील बाबासाहेब दळे यांचा प्रामाणिक अनुभव 🌾
गाई विणताना येणाऱ्या मोठ्या अडचणी, दूध आपोआप गळती होण्याच्या समस्या आणि प्रसूतीच्या वेळी होणारा त्रास… या सर्व समस्या हिरकणी गर्भशक्ति पशुखाद्यामुळे कमी झाल्या आहेत ✅
🌿 हिरकणी गर्भशक्ति म्हणजेच –
✔️ गाभण गाई-म्हशींसाठी सर्वोत्तम खुराक
✔️ विणेच्या वेळी त्रास कमी करते
✔️ निरोगी वासराची जन्माला येतात
✔️ दूध उत्पादनात नैसर्गिक वाढ घडवते
👉 बाबासाहेब दळे यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आहे, तो नक्की ऐका!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 70664 43333
🌐 Yas Agro Industries – दुधाच्या धारा नव्हे… समृद्धीच्या धारा
🔥 Trending Hashtags:
, , , , #गाईविणेचा_त्रास, #दूधगळतीउपाय, , , , , #गाभणगाई, #गाभणम्हैस, , , #गाईम्हशी, #हिरकणीपशुखाद्य, , , ,