18/03/2025
रुद्रसेना यात्रा परिवार आयोजित
1) चारधाम यात्रा 45500/- रूपये
केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री यात्रा, हरिद्वार, ऋषिकेश माना पंचप्रयाग शिवगुपा उत्तरकाशी सहित आध्यात्मिक देवदर्शन विमानाने यात्रा आयोजन केले आहे.
* यात्रा रक्कम 42500/- फक्त
* अनामत रक्कम 15000/- फक्त
* नाव नोंदणी अंतिम दि. 15-3-2025
✈️पुणे ते दिल्ली
दिल्ली ते पुणे विमान प्रवासाने
🧳यात्रा दिनांक, गुरूवार, दि. 22/5/2025 ते सोमवार, दि. 2/6/2025 पर्यंत
▪️उपलब्ध सुविधा :- 2× 2 पुशबॅक बस, उत्तम रूम निवास व्यवस्था, 1 वेळ चहा, नाष्टा, दोनवेळ सात्विक जेवण
_________
2) आयोध्या, काशी, प्रयाग यात्रा 8500 रुपये
आयोध्या - प्रभु श्रीराम जन्मभुमी, रामलल्ला मंदीर, हनुमान गढी, दशरथ भवन
काशी - मोक्षदायिनी सप्तपुऱ्यांपैकी एक स्थान, गंगास्नान, गंगा पुजन, कालभैरव, विशालाक्षी, सारनाथ, बुध्द बुध्द मंदिर, अन्नपुर्णा मंदिर,
संकटमोचन हनुमान मंदिर, काशी विश्वनाथ, गंगाआरती
प्रयाग- गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम स्नान,
बडा निद्रा मारुती दर्शन
▪️रेल्वे आरक्षण सुरु झाल्याने गैरसोय
टाळण्यासाठी त्वरीत नावे नोंदवावे
💰अनामत रक्कम रु. ५,०००/- भरावे
▪️सुविधा - संपूर्ण प्रवास शयनयान रेल्वे व २४२ पुशबॅक बसने होईल, उत्तम रूम निवास व्यवस्था, सात्विक भोजन, चहा, नाष्टा सहीत
🧳यात्रा दिनांक : ३०/०५/२०२५ (७ दिवस)
💰रु. ८.५००/-
* नाव नोंदणी शेवट : २५/०३/२०२५
🚆ए. सी. श्री टायर रेल्वेने जाता येता प्रवास
करावयाचे असत्यास रु. ११,५००/- लागतील
_________
3) चार धाम यात्रा
हिमालयातील पुण्यदायी, वैभवशाली, वरदायिनी, पापविमोचनी, पितृमोक्षप्रदायिनी गंगोत्री, यमोनोत्री,
बद्रिनाथ, केदारनाथ, चार धाम सहित हरीद्वार, ऋषीकेश, अलकनंदा इत्यादी दर्शनिय तिर्थयात्रा
आयोजित केले आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा.
■ गैरसोय टाळण्यासाठी त्वरीत नावे नोंदवावे
* अनामत रक्कम रु. ५,०००/- भरावे
* सुविधा - संपूर्ण प्रवास शयनयान रेल्वे व २४२ पुशबॅक बसने होईल, उत्तम रुम निवास व्यवस्था, सात्विक भोजन, चहा, नाष्टा सहीत
🧳यात्रा दिनांक : २२/०६/२०२५ (१५ दिवस)
रु. ३२,५००/-
✍️नाव नोंदणी शेवट : २५/०३/२०२५
🚆ए. सी. श्री टायर रेल्वेने जाता येता प्रवास करावयाचे असत्यास रु.३५,५००/- लागतील
_________
४) अमरनाथ, वैष्णोदेवी, शिवकोडी यात्रा
अमरनाथ- प्राकृतीक, नैसर्गिक, स्वयंभू बाबा
बर्फानी अमरनाथ दर्शन
वैष्णोदेवी - महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती,
स्वयंभू माता वैष्णोदेवी दर्शन
शिवकोडी - प्राकृतीक, नैसर्गिक,
स्वयंभू शिवगुफा दर्शन सोनमर्ग, गुलगर्म, कुरुक्षेत्र, वाघा बार्डर,
अमृतसर सुवर्णमंदीर सहित
* गैरसोय टाळण्यासाठी त्वरीत नावे नोंदवावे
* अनामत रक्कम रु. ५,०००/- भरावे
* सुविधा - संपूर्ण प्रवास शयनयान रेल्वे व २४२ पुशबॅक बसने होईल, उत्तम रुम निवास व्यवस्था, सात्विक भोजन, चहा, नाष्टा सहीत यात्रा दिनांक : १३/०७/२०२५ (१५ दिवस)
रु. २८,०००/-
✍️नाव नोंदणी शेवट : १/०५/२०२५
🚆ए. सी. श्री टायर रेल्वेने जाता येता प्रवास करावयाचे असत्यास रु. ३५,५००/- लागतील
_________
💁🏻♀️ यात्रा साठी नाव नोंदणी संपर्क
📲रुपा स्वामी Mb.: 9503912399
📲सिध्दू कुंभार Mb.: 9096426345