K City News

Directions

K City News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from K City News, Media/News Company, Solapur.

24/07/2026

06/06/2026

कारखानदारांची फसवणूक थांबणार:- गँगमेन अँप downlode कराच..
Vaibhav Gangane

19/03/2026

सोलापुरात गुढी पाडव्याला मिठाई ठिकाणी वाटला कोळसा...

अनोख्या गुढीचा सविस्तर वृत्तांत

सोलापूर जिल्हा घडामोडी Solapur Politics Vaibhav Gangane Solapur, Pune, & All Maharashtra Maharashtra DGIPR

18/03/2026

आपल्यातला फितूर बॅनर हातात घेऊन माऊली पवारांच्या पोस्टला राम जाधव, सोमनाथ राऊत, सागर शितोळे यांच्याकडून चार हुतात्मा पुतळा येथे जोडेमार आंदोलन...

Solapur Politics सोलापूर जिल्हा घडामोडी Jaykumar Gore Vaibhav Gangane Maharashtra DGIPR BJP Maharashtra Ram Jadhav Sagar Sh*tole भाजपा येणार मुंबई घडवणार Solapur, Pune, & All Maharashtra Maratha Kranti Morcha, Pune - मराठा क्रांती मोर्चा, पुणे मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र

18/03/2026

Solapur Politics सोलापूर जिल्हा घडामोडी Vaibhav Gangane Sudhir Bahirwade Hindustani Bhau हिंदुस्तान जिंदाबाद

17/03/2026

सोलापूर महानगर पालिका २०२६-२७

स्थायी समितीकडून अंदाजपत्रक अहवाल माध्यमांसमोर सादर...

सोलापूर जिल्हा घडामोडी Solapur Politics Vaibhav Gangane Padmakar Nana Kale Devendra Fadnavis Solapur, Pune, & All Maharashtra Jaykumar Gore Devendra Rajesh Kothe BJP Maharashtra

17/03/2026

माऊली पवार आर्थिक व्यवहार केलात का ? आम्हाला प्रश्न पडला आहे राम जाधव यांच्याकडून माऊली पवारांचा जाहीर निषेध

सोलापूर जिल्हा घडामोडी Solapur Politics Jaykumar Gore CMOMaharashtra Devendra Rajesh Kothe Ram Jadhav

15/03/2026

विशेष वृत्तांत: - महापौर पद:- मराठा समाजाला मिळायलाच पाहिजे मराठा आंदोलक राम जाधव यांची विशेष मुलाखत...

सोलापूर जिल्हा घडामोडी Solapur Politics Devendra Fadnavis CMOMaharashtra Solapur, Pune, & All Maharashtra Jaykumar Gore K City News Ram Jadhav Onkar Dhavane Vaibhav Gangane

13/03/2026

Padmakar Nana Kale Solapur Politics सोलापूर जिल्हा घडामोडी CMOMaharashtra Maharashtra DGIPR Devendra Fadnavis Kothe Devendra Rajesh Devendra Rajesh Kothe

मंगळवेढा येथे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचं स्मारक लवकर सुरू करण्यात यावे ; आमदार देवेंद्र कोठे यांची विधानसभेत मागणी.

राज्य शासनाच्या वतीने महापुरुषांचा वारसा व संस्कृती जपत राज्यात विविध महापुरुषांची भव्य स्मारके उभारली जात आहेत. त्याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. मात्र काही कारणांमुळे हे काम दीर्घकाळ रखडले होते.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार भाऊ गोरे साहेब यांनी स्मारक समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या कामाला गती मिळाली असून स्मारकासाठी योग्य जागेची निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मंगळवेढा ही जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची कर्मभूमी असल्याने त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करणारे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने या स्मारकासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊन लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान सभागृहात माझ्या निवेदनातून केली.

जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी आणि भाविकांना प्रेरणा मिळावी यासाठी मंगळवेढा येथे उभारले जाणारे हे स्मारक निश्चितच ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

03/03/2026

Solapur Politics सोलापूर जिल्हा घडामोडी Maharashtra DGIPR देशात नरेंद्र-राज्यात देवेंद्र Devendra Fadnavis Padmakar Nana Kale BJP Maharashtra Solapur, Pune, & All Maharashtra CMOMaharashtra Jaykumar Gore Vaibhav Gangane

शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी चोरीच्या १५ मोटार सायकली हस्तगत....

Address

Solapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when K City News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share