18/07/2025
⚠️ महत्वाचं – थेट पैसे देण्यापूर्वी वाचा! ⚠️
आमच्या पेजवरील व्हिडिओ पाहून कोणीही थेट अनोळखी व्यक्तीला बँक डिटेल्सवर पैसे पाठवू नका!
अशी फसवणूक होऊ शकते.
✅ मदत करायची असल्यास:
1️⃣ व्हिडिओमध्ये दिलेलं YouTube चैनलचं नाव पहा
2️⃣ ते चैनल YouTube वर सर्च करा
3️⃣ फक्त अधिकृत माहितीवरूनच मदत करा
🎯 आमचा हेतू – व्यथा लोकांपर्यंत पोहोचवणं, फसवणूक टाळणं!
#फसवणूकटाळा #सावधगिरी