Daily Pocket News

Daily Pocket News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Daily Pocket News, Media/News Company, Solapur.

06/01/2023
रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला. राधिका...
01/01/2023

रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला. राधिका ही उद्योगपती विरेन आणि शैला मर्चंट यांची कन्या आहे.

राजस्थानच्या नाथद्वारमधल्या श्रीनाथजी मंदिरात हा सोहळा पार पडल्याचं रिलायन्सच्या वतीने जारी प्रसिद्धिपत्रकात सांगण्यात आलं. अनंत सध्या जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल वेंचर्सच्या बोर्डचा सदस्य आहे तर राधिका ही ऑनकोर हेल्थकेअरच्या संचालक मंडळात आहे.

DP NEWS

19/12/2022

सिद्धेश्वर साखर कारखाना मोर्चा...

11/12/2022

सोलापुरात मुख्यमंत्र्यांचा ताफा वाढवण्याचा प्रयत्न पॅंथर आतिश बनसोडे पोलिसांच्या ताब्यात...

DP NEWS

11/12/2022

सोलापुरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे LIVE..

11/12/2022
https://youtu.be/PHmy3qac5mcमोठी बातमी -:शिवप्रेमींनी दिली सोलापूर बंदची हाक, 16 डिसेंबरला करणार सोलापूर बंदDP NEWSLIKE,...
10/12/2022

https://youtu.be/PHmy3qac5mc

मोठी बातमी -:

शिवप्रेमींनी दिली सोलापूर बंदची हाक, 16 डिसेंबरला करणार सोलापूर बंद

DP NEWS

LIKE, SUBSCRIBE, & SHARE

06/12/2022

सोलापूर विकास मंच

02/12/2022

सोलापूरची विमानसेवा...
संपूर्ण मुलाखत लवकरच....

सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलावाची अवस्था , सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमानातून करोडो रुपये खर्चून देखील परस्थि...
29/11/2022

सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलावाची अवस्था , सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमानातून करोडो रुपये खर्चून देखील परस्थिती जैसे थेच....या जलपर्णी सोबतच करोडो रुपये आणि सोलापूरकरांच्या आशा, अपेक्षा सुद्धा पाण्यातच गेल्याच चित्र पहायला मिळत आहे.

DP NEWS

Address

Solapur

Telephone

+919823502011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Daily Pocket News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Daily Pocket News:

Share