26/08/2020
आता मुलांच्या अभ्यासाची चिंताच मिटली, कारण अभ्यास झाला आहे मनोरंजक
परीक्षेत ९५% व अधिक गुण मिळविण्याच्या मार्गदर्शनासाठी Toppscholars ला संपर्क करा 8450981305.
KG ते 12 वीं - SSC/HSC/CBSE/ICSE/IGCSE/IB
Brainathon: Homi baba, Scholarship, Olympiad, RMO, NEET, JEE & MH-CET
तुमच्या मुलांना घरीच अभ्यास करताना पुढील प्रमाणे अतिशय महत्वाचे आणि आवश्यक फायदे नक्कीच होतील:
१) विद्यार्थयासला कोणत्याही प्रकारची अभ्यासाची अडचण आली असेल तर शिक्षक त्यांची अडचण चॅटिंगद्वारे किंवा फोन करून दूर करतात
२) विद्यार्थी २४/७ अभ्यास व त्यावरील विडिओ पाहू शकतात
३) आमचा अभ्यासक्रम ऑफलाइन किंवा ऑनलाइन मिळू शकतो, विद्यार्थी हा ॲप टीव्ही, लपटॉप, कॉम्पुटर, मोबाईल किंवा टॅब वर पाहून अभ्यास करू शकतो
४) कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे अभ्यासात आवड निर्माण होते
५) अभ्यासाला ऑडिओ व्हीज्युअल असल्यामुळे मुलांची बसण्याची (sitting time) वाढतो त्यामुळे १०% ते २०% गुण वाढतात
६) ह्या ॲपमुळे तुमचे कोचिंग क्लासेसचे ५०००० रुपये वाचतात.
७) अभ्यास समजावून घेण्यास मदत होते आणि घोकंपट्टी करण्याची गरज पडत नाही
८) विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात आणि एकाग्रतेत वाढ झाल्याचे तुमच्या लक्षात येईल
या लॉकडाउनच्या काळात आमचे ॲप वापरून खूप विद्यार्थ्यांना फायदे झाले आहेत आणि होत आहेत.
आता तुम्हीसुद्धा एक स्मार्ट आणि जबाबदार पालक बना. लॉकडाउनच्या काळात आणि शाळासुरु होण्यापूर्वीच अभ्यास घरीच १००% पूर्ण करण्यासाठी तुमच्या मुलांची मदत करा आणि त्यांना येणाऱ्या भविष्यासाठी स्मार्ट आणि फास्ट बनवा.