Lokseva Maharashtra news

Lokseva Maharashtra news Lokseva Maharashtra News

20/08/2022

*⭕ब्रेकिंग: राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा..एकनाथ शिंदे गटात करणार प्रवेश...*
https://youtu.be/Uq7YrAoKpBI

14/08/2022

ब्रेकींग ! विनायक मेटेंची मुंबई पुणे हायवेय रोड वरील अपघातग्रस्त गाडी चक्काचूर..

13/08/2022

सोलापूर महानगरपालिका 75 व्या अमृत महोत्सव निमित्त तिरंगा रोशनाई..

12/08/2022
12/08/2022

Live पार्क स्टेडियम सोलापूर

11/08/2022

*🛑AIMIM चे नगरसेवक तौफिक शेख सह सहा नगरसेवक उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये करणार प्रवेश...*
https://youtu.be/OyW8EJNJJZI

शहरात १५ ऑगस्टनंतर दोन दिवसाआड पाणी.. हद्दवाढ भागात मात्र तीन दिवसांनी पाणी पावसाळ्यामुळे शहर पाणीपुरवठ्याचे सर्व जलस्रो...
11/08/2022

शहरात १५ ऑगस्टनंतर दोन दिवसाआड पाणी..

हद्दवाढ भागात मात्र तीन दिवसांनी पाणी

पावसाळ्यामुळे शहर पाणीपुरवठ्याचे सर्व जलस्रोत तुडुंब आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात दिवसाआड, दोन तर हद्दवाढ भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. १५ ऑगस्टनंतर यासंदर्भात प्रयत्न होतील, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी सांगितले. हिप्परगा तलाव १०० टक्के भरला आहे. आयुक्त पी. शिवशंकर आणि नगर अभियंता संदीप कारंजे यांनी बधवारी सायंकाळी पाहणी केली तलावाच्या सांडव्यातून नाल्यामध्ये पाणी येणार आहे. हिप्परगा तलावातून नैसर्गिक उताराने भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्रात पाणी घेतले जाते. या केंद्रातील जलशुध्दीकरण हौदांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. सध्या १५ एमएलडी पाणी घेतले जाते. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आणखी पाच एमएलडी पाणी वाढेल. उजनी ते सोलापूर जलवाहिनी आणि टाकळी पंपहाउसमधून मुबलक पाणी येत आहे. जुळे सोलापुरातील दुसरी टाकी भरून घेण्यासाठी आवश्यक कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा एक दिवसाने कमी करण्याचा प्रयत्न आहे. यावर पाणीपुरवठा यंत्रणा काम करीत आहे.

08/08/2022

हर घर तिरंगा अभियानांतर्गत महापालिकाआयुक्त यांनी दिली महत्वाची माहिती

08/08/2022

हर घर तिरंगा अभियानांतर्गत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली महत्वाची माहिती

08/08/2022

हर घर तिरंगा अभियानांतर्गत सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिली महत्वाची माहिती

08/08/2022

हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली महत्वाची माहिती

सोलापूर जिल्हा आपल सोलापूर Solapur ओन्ली सोलापूरकर सोलापूर शहर

08/08/2022

Address

Solapur

Telephone

+919284602330

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokseva Maharashtra news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share