Vruttavedh News Solapur

  • Home
  • Vruttavedh News Solapur

Vruttavedh News Solapur news services from solapur

25/04/2023

25 एप्रिल सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण घडामोडी

25/04/2023

जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या टेरेसवर चढून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

25/04/2023

:जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण व उपचार केंद्र सुरू करा. सीईओ स्वामी यांचे आरोग्य विभागास आदेश.

25/04/2023

11ग्रामपंचायतींना आर. आर. आबा सुंदर गाव पुरस्कार तर वडाचीवाडी गावाला जिल्हास्तरीय सुंदर गाव पुरस्कार पालकमंत्री विखे -पाटील यांच्याकडून पुरस्कारांची घोषणा

25/04/2023

शिवसेनेचे प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या वार्ताला कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र सोडत उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावर घाणाघात केला.

25/04/2023

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आले असता विमानतळ येथे महापालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

25/04/2023

कर्नाटकामध्ये काँग्रेसची सत्ता येणार मात्र काँग्रेसचे स्थानिक नेत्यांनी आपली सत्ताच येईल, या अविर्भावात न राहता आणि अतिआत्मविश्वास न बाळगता काम करणे गरजेचे असल्याचे मत आ. प्रणिती शिंदे यांचा व्यक्त केले.

25/04/2023

उत्तर तालुक्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या प्रयत्नातून वडाळा गावात भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा फुटी उंचीचा पूर्ण कृती पुतळा उभा करणार.

25/04/2023

कैकाडी समाज वधु वर परिचय मेळावा.

25/04/2023

सोलापूरच्या विश्वहिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभागने
लातूर येथील औसा आणि धाराशिव येथील लोहारामध्ये धडाकेबाज कारवाई करत 25 देशी गोवंशांना कत्तलीपासून जीवनदान दिले.

25/04/2023

स्मार्ट सिटी व पोचमपाड कंपनीमधील तडजोड प्रकरणी 28 एप्रिल रोजी लवादाकडे सुनावणी होणार असल्याची माहिती सीईओ शितल तेली - उगले यांनी दिलीय.

24/04/2023

24 एप्रिल सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण घडामोडी

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Vruttavedh News Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vruttavedh News Solapur:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share