Jansatya

Jansatya news and advartisment

11/09/2026
06/09/2026

उत्तर सोलापूर तालुक्यातील सुखसागर आर्केस्ट्रा बारवर सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.

मंगळवेढा येथील बोगस खत सम्राट मोकाट आमदार समाधान आवताडे खतमाफीयाचा बुरखा फाडणार का, एलसीबी चौकशी लावणार का अशी अर्थ हाक ...
29/08/2026

मंगळवेढा येथील बोगस खत सम्राट मोकाट
आमदार समाधान आवताडे खतमाफीयाचा बुरखा फाडणार का, एलसीबी चौकशी लावणार का अशी अर्थ हाक शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. बोगस खतमाफीयाचे धागेदोरे मुळासकट उपटणार का असा प्रश्न शेतकऱ्यातून व्यक्त केला जात आहे. पाहूया लोकप्रतिनिधी काय दखल घेतात ते.
भाग-५

(शेतकऱ्यांना लुबाडून गबरगंड होणाऱ्या बोगस खत माफीयाचा भांडाफोड करण्यासाठी दैनिक जनसत्य ने ऑपरेशन बोगस खत सातारा ते पाटखळ अशी वर्तमालिका सुरू आहे. या वर्तमालिकेच्या माध्यमातून जे सत्य आहे ते जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.)

आता बनावट खत माफियांना सुट्टी नाही.शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणारमंगळवेढा बनावट खत तयार करणारे व बनावट खत शेतकऱ्यांच्या ...
28/08/2026

आता बनावट खत माफियांना सुट्टी नाही.
शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार
मंगळवेढा बनावट खत तयार करणारे व बनावट खत शेतकऱ्यांच्या माथी मारणारे रॅकेट पोलीसांना मिळत नसतील व पाळेमुळे शोधण्यास सोलापूर पोलीस अपयशी ठरत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ते शोधुन काढेल.बनावट खत विकणाऱ्या भामट्या कंपन्यांना सोडणार नाही - माजी.खाजदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
आता बनावट खत माफियांना सुट्टी नाही.शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार
भाग -४
(बनावट खताचा बुरखा फाडण्यासाठीच दैनिक जनसत्य ने ऑपरेशन बोगस खत या नावाने वर्तमालिका सुरू केली आहे.)

मंगळवेढा येथील बनावट खत प्रकरण पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब, खात माफीयाच्या मुसक्या आवळणार का. मंगळवेढा पोलिसावरचा विश्व...
27/08/2026

मंगळवेढा येथील बनावट खत प्रकरण
पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब, खात माफीयाच्या मुसक्या आवळणार का. मंगळवेढा पोलिसावरचा विश्वास उडाला. तपासाची सूत्रे एलसीबी कडे जातील काय. पोलीस अधीक्षकाने लक्ष घातल्यास नक्की या घटनेचे पाळेमुळे बाहेर येतील. शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळेल. पाहु काय होते ते.

भाग-३

( मंगळवेढा येथील बनावट खाताचा भांडाफोड करण्यासाठी दैनिक जनसत्य ने ऑपरेशन बोगस खात सातारा ते पाटकळ वर्तमालिका सुरू केली आहे. झालेल्या घटनेचा सविस्तर वृत्तांत देण्याचा प्रयत्न. )

Address

Hotagi Road Solapur
Solapur
413004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jansatya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share