Jagruti publication

Jagruti publication शब्दांकन आमचे, पुस्तक तुमचे!

चांगला प्रतिसाद... तुम्हीही सहभागी व्हा!
25/09/2025

चांगला प्रतिसाद... तुम्हीही सहभागी व्हा!

जुन्या पुस्तकांना द्या नवे आयुष्यघरात  #दसरा सफाई करताना जुन्या वस्तूंमध्ये अनेक दुर्मिळ गोष्टी मिळतात. तुमच्याकडेही अशी...
24/09/2025

जुन्या पुस्तकांना द्या नवे आयुष्य

घरात #दसरा सफाई करताना जुन्या वस्तूंमध्ये अनेक दुर्मिळ गोष्टी मिळतात. तुमच्याकडेही अशीच जुनी पुस्तके मिळाली आहेत का?
चला, ती धुळ खात ठेवून न देता, गरजू वाचकापर्यंत पोहोचवूया आणि ज्ञानाचा वसा पुढे नेऊया!
तुमच्या जुन्या पुस्तकांना नवे आयुष्य देण्यासाठी जागृती पब्लिकेशन अभिनव संकल्पना घेऊन येत आहे.
-----========--------
पुस्तके भेट देण्याचा पत्ता
1) प्लॉट नंबर 53, गजानन नगर मजरेवाडी होटगी रोड सोलापूर सोलापूर

2) मल्टी कुरियर सेवा कार्यालय, ईएसआय हॉस्पिटल समोरील गळा, होटगी रोड, सोलापूर.

3) बाळे येथील विकास कस्तुरे यांची एन के किड्स स्कूल

4) सोमवार पेठेतील इरा पतसंस्थेचे कार्यालय

अधिक माहितीसाठी संपर्क

#जागृती_पब्लिकेशन
9860333922

धन्यवाद बनसोडे सरधन्यवाद तरुण भारत
29/06/2025

धन्यवाद बनसोडे सर
धन्यवाद तरुण भारत

जागृती पब्लिकेशन ने प्रकाशित केलेले पुस्तक
29/06/2025

जागृती पब्लिकेशन ने प्रकाशित केलेले पुस्तक

जागृती पब्लिकेशनने अलीकडे प्रकाशित केलेल्या काही निवडक पुस्तकांचे कव्हर
16/02/2025

जागृती पब्लिकेशनने अलीकडे प्रकाशित केलेल्या काही निवडक पुस्तकांचे कव्हर

झोपडपट्टीचे भवितव्य पुस्तक विकासासाठी मार्गदर्शक : मेहतालेखक दत्तात्रय अंबुरे यांच्या झोपडपट्टीचे भवितव्य पुस्तकाचे प्रक...
25/02/2023

झोपडपट्टीचे भवितव्य पुस्तक विकासासाठी मार्गदर्शक : मेहता

लेखक दत्तात्रय अंबुरे यांच्या झोपडपट्टीचे भवितव्य पुस्तकाचे प्रकाशन

सोलापूर : झोपडपट्ट्यांचा विकास साधत असताना आणि विविध योजना आखत असताना झोपडपट्टीचे भवितव्य हे इंजिनियर दत्तात्रय अंबुरे यांनी लिहिलेले पुस्तक मार्गदर्शक ठरू शकते, असा विश्वास असोसिएशन ऑफ कन्सल्टींग सिव्हिल इंजिनियरचे अध्यक्ष अमोल मेहता यांनी व्यक्त केला आहे.
लेखक इंजिनीयर दत्तात्रय अंबुरे यांनी लिहिलेल्या आणि जागृती पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या झोपडपट्टीचे भवितव्य पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी दुपारी स्थापत्य प्रदर्शनात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ कवी देवेंद्र औटी, इंजिनीयर विनायक जोशी, भगवान जाधव, मनोज महिंद्रकर, प्रशांत मोरे, सिद्धाराम कोरे, इफ्तेकार नदाफ, मनोहर लोमटे, उमेश हेडगिरे, चंद्रमोहन बत्तुल, जागृती पब्लिकेशनचे प्रकाशक विजय गायकवाड, सुरेश नारायणकर, उपस्थित होते.
लेखक दत्तात्रय अंबुरे यांनी स्वतः झोपडपट्टीत राहून पुढे जिद्दीने आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. आणि झोपडपट्ट्यांचा विकास साधण्यासाठी झोपडपट्टीतील प्रश्न आणि त्याची उत्तरे सांगण्याचे कार्य लेखकाने केले आहे. विकासाची योजना आणि आराखडा आखत असताना अशा अभ्यासू व्यक्तींचा सरकारने विचार करावा, अशी अपेक्षाही मेहता यांनी व्यक्त केली. प्रारंभी प्रास्ताविकात कवी देवेंद्र औटी यांनी झोपडपट्टीतील प्रश्न सोडवण्यासाठी आणि भविष्यात झोपडपट्टी होऊ नये, यासाठी हे पुस्तक दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. स्वागत लेखक दत्तात्रय अंबुरे यांनी केले. तर शेवटी आभार जागृती पब्लिकेशनचे विजय गायकवाड यांनी मानले.

 #जागृती_पब्लिकेशन च्या जागवल्या त्या आठवणी पुस्तकाचे दि 8 ऑक्टोबर 2022 रोजी प्रकाशन
11/10/2022

#जागृती_पब्लिकेशन च्या जागवल्या त्या आठवणी पुस्तकाचे दि 8 ऑक्टोबर 2022 रोजी प्रकाशन

 #जागृती_पब्लिकेशन च्या पुस्तकाचे पुस्तक परिचयधन्यवाद सकाळधन्यवाद सोलापूर संचार न्युज
08/10/2022

#जागृती_पब्लिकेशन च्या पुस्तकाचे पुस्तक परिचय

धन्यवाद सकाळ
धन्यवाद सोलापूर संचार न्युज

 #जागृती_पब्लिकेशन च्या पुस्तकाचे प्रकाशन देशभक्त गांधीवादी स्व. दिनानाथ शि. कमळे गुरुजी स्मारकाचे भूमिपूजन तसेच जागृती ...
03/10/2022

#जागृती_पब्लिकेशन च्या पुस्तकाचे प्रकाशन

देशभक्त गांधीवादी स्व. दिनानाथ शि. कमळे गुरुजी स्मारकाचे भूमिपूजन तसेच जागृती पब्लिकेशन ने प्रकाशित केलेल्या प्राचार्य डॉ तांबोळी सरांनी लिहलेल्या "दीनानाथ" या चरित्रग्रंथाचे प्रकाशन भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आमदार प्रणिती शिंदे आमदार सुभाष देशमुख व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारकवठे ता. दक्षिण सोलापूर येथे करण्यात आले.

 #जागृती_पब्लिकेशन च्या पुस्तकाचे प्रकाशन
14/09/2022

#जागृती_पब्लिकेशन च्या पुस्तकाचे प्रकाशन

Address

Hotagi Road
Solapur
413225

Telephone

+917028775270

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagruti publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jagruti publication:

Share

Category