MH 13 बे

MH 13 बे सोलापुरातील आग्रेसर व विश्वसनीय पेज
𝗡𝗘𝗪𝗦 | 𝗘𝗡𝗧𝗘𝗥𝗧𝗔𝗜𝗡 | 𝗧𝗥𝗔𝗩𝗘𝗟
(1)

26/06/2025

Guess the airport that lies at the crossroads of Karnataka and Andhra Pradesh — a gateway to spiritual sites and vibrant culture.

नेमका कशाचा शोध आहे...?काय काय शोधायचं आहे...? आणि नेमकं काय सापडणार आहे शोधाअंती....?!काय हाती लागणार आणि काय हातून सुट...
25/06/2025

नेमका कशाचा शोध आहे...?
काय काय शोधायचं आहे...? आणि नेमकं काय सापडणार आहे शोधाअंती....?!
काय हाती लागणार आणि काय हातून सुटणार...?

सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया एकत्र...
Mh13बे वर्धापन दिनानिमित्त आयोजित
✨ शोधवारी – सोपी केली पायवाट
कथक नृत्य आणि नाट्याचा सुंदर संगम!

📍 ५ जुलै | सायं. ७:०० वा. | हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर
🎟️ प्रवेश विनामूल्य
📞 पाससाठी संपर्क करा — 8421137765

*आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 सोलापूतर  उत्साहात साजरा  आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेने साजरा कर...
21/06/2025

*आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 सोलापूतर उत्साहात साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 मोठ्या उत्साहात आणि एकात्मतेने साजरा करण्यात आला. हरीभाई देवकरण प्रशाला येथे व सोलापूर विमानतळ प्राधिकरण येथेउपस्थितांनी सामूहिकरित्या प्राणायाम व ध्यानसाधना करत योगाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यदायी लाभांविषयी अनुभव घेतला.

NEW Trip ? New Bag  !Shop from latest Airport & Travel Bag Collection   📍गांधी नगर चौक होटगी रोड ,सोलापूर[ new school ba...
19/06/2025

NEW Trip ? New Bag !
Shop from latest Airport & Travel Bag Collection

📍गांधी नगर चौक होटगी रोड ,सोलापूर

[ new school bag solapur , zad bag mall , mh13बे ]

18/06/2025

*वर्ष २०२५* साली होणाऱ्या *ग्रामपंचायत* निवडणूक थेट पद्धतीने निवड होण्याऱ्या सरपंच पदाचे जाहीर करण्यात आलेले आरक्षण रद्द.
पुन्हा नव्याने आरक्षण सोडत होणार.

सोलापूरचे सुपुत्र, पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चित्तमपल्ली यांचे निधनसोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक, ...
18/06/2025

सोलापूरचे सुपुत्र, पद्मश्री पुरस्कार विजेते मारुती चित्तमपल्ली यांचे निधन

सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक, पर्यावरणप्रेमी आणि पक्षीमित्र मा. मारुती चित्तमपल्ली यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण आणि सामाजिक कार्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३२ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मोरेवाडी गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना निसर्ग आणि पक्ष्यांबद्दल अपार प्रेम होते. त्यांनी आयुष्यभर वन्यजीव संवर्धन, पक्षी निरीक्षण आणि निसर्गप्रेम जागवणाऱ्या लेखन कार्याद्वारे समाजाला मार्गदर्शन केले. त्यांच्या लेखनशैलीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, साहित्यिक समृद्धी आणि निसर्गाशी असलेली आत्मिक नाळ दिसून येते.

त्यांचे 'वनवासी', 'पक्षीनिधी', 'रानवाटा', 'पक्षीकथा' यासारखे अनेक ग्रंथ अत्यंत लोकप्रिय ठरले. त्यांनी महाराष्ट्र वनसेवेतील अधिकारी म्हणूनही उल्लेखनीय सेवा केली आणि निवृत्तीनंतरही निसर्गप्रेम जागवणारे कार्य अखंड चालू ठेवले.

त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन २०२५ साली भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान केला.

त्यांचे स्वप्न होते की भारतातील प्रत्येक नागरिकाने निसर्गाशी संवाद साधावा, पर्यावरणाचा सन्मान करावा आणि भावी पिढ्यांसाठी शुद्ध, हिरवा वारसा सोडावा.

सोलापूरने एका संवेदनशील, निसर्गनिष्ठ, विचारवंत व्यक्तिमत्त्वाला गमावले आहे. मारुती चित्तमपल्ली हे सोलापूरचे अभिमान होते आणि राहतील. त्यांच्या स्मृती सोलापूरकरांच्या मनात सदैव जिवंत राहतील.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आज पासून शाळा सुरू !सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देगाव येथील शाळेला भेट दिली.
16/06/2025

आज पासून शाळा सुरू !
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देगाव येथील शाळेला भेट दिली.

Address

Jule Solapur
Solapur
413004

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH 13 बे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share