
10/07/2025
Fly 91 ने आपल्या विनंतीला मान देऊन टिकिट दर आणखीन स्वस्थ केले आहे केवळ ₹.१,९९२/- विथ टॅक्स ₹.२,२९०/- आणि ट्रॅव्हल पोर्टल वरुन जर क्रेडिट कार्ड इत्यादी वरुन केले तर अजुन डिस्काउंट मिळतो. बघा सोलापूरकरांनो सोलापूर विकास मंचची ताकद अणि सोलापूरकरांचा प्रतिसाद ते हि उडान योजना नसताना 💪🏻👉🏻🛬👌🏻👍🏻🙏🏻. कंपनी आता लवकरच रोज विमानसेवा देण्याच्या विचारात आहे. येणाऱ्या काळात मुंबई, हैद्राबाद, बेंगळुरू, तिरुपती, अहमदाबाद, नागपुर, नवी दिल्ली ला सोलापूरतुन विविध कंपन्यां सोलापूरातुन विमानसेवा देण्यास इच्छुक आहेत. आता सोलापूरचा विकास कोणीही रोखू शकत नाही 👉🏻🛬💪🏻👌🏻👍🏻🙏🏻.