Swatantra Nagrik

Swatantra Nagrik सामान्य नागरिकाच्या सन्मानासाठी

For the dignity of the common man.

केंद्र सरकारने 2022पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. कृषी निर्यातीत भरघोस वाढ झाल्याश...
19/01/2019

केंद्र सरकारने 2022पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. कृषी निर्यातीत भरघोस वाढ झाल्याशिवाय हे शक्य नाही. म्हणूनच सरकारने ‘कृषी निर्यात धोरण 2018’ जाहीर केले आहे.
http://swatantranagrik.in/2018/12/कृषी-निर्यात-धोरण-2018/

सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले, दुर्गम भागात आंतरजाल कार्यान्वित करण्याचे काम GSAT-11...
19/01/2019

सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले, दुर्गम भागात आंतरजाल कार्यान्वित करण्याचे काम GSAT-11 करेल. इस्रोच्या या ‘अवजड’ तसेच अधिक प्रगत उपग्रहाबाबत थोडे जाणून घेऊया.
http://swatantranagrik.in/2018/12/gsat-11/

19/01/2019

तेलाच्या दरातील चढ-उतार केवळ बाजारपेठेचे मागणी-पुरवठ्याच्या नियमांमुळे झालेले नाहीत तर दर वाढवण्यासाठी उत्पादकांचे उत्पादनच कमी करण्याचे निर्णय जवळजवळ एकमताने झाले आहेत, होत आहेत, त्याच्या परिणामस्वरूप झाले आहेत. हे उत्पादक एकत्र येऊन अशा प्रकारचा निर्णय घेतात, तो कुठे घेतात? कसा घेतात? हे एकत्र येणारे उत्पादक कोण कोण आहेत? याचे एका शब्दातील ठळक उत्तर आहे ‘ओपेक’-ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज.

http://swatantranagrik.in/2018/12/ओपेक-आंतरराष्ट्रीय-खनिज/

मानवी भांडवलाबाबत अनेक आशियाई आणि अविकसित देशांपेक्षा भारतात परिस्थिती वाईट असल्याचे " मानवी भांडवल निर्देशांक "(Human C...
02/11/2018

मानवी भांडवलाबाबत अनेक आशियाई आणि अविकसित देशांपेक्षा भारतात परिस्थिती वाईट असल्याचे " मानवी भांडवल निर्देशांक "(Human Capital Index हा अहवाल सांगतो. त्यामुळे भारताने या अहवालाला विरोध दर्शवला आहे. हा विरोध नक्की कशासाठी आहे, हे समजून घेण्यासाठी मानवी भांडवल निर्देशांकाचे विविध पैलू जाणून घेणे आवश्यक आहे.
http://swatantranagrik.in/2018/10/मानवी-भांडवल-निर्देशांक/

नुकताच जर्मनीच्या Welthungerhilfe आणि आयर्लंडच्या Concern World wide या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक भूक नि...
21/10/2018

नुकताच जर्मनीच्या Welthungerhilfe आणि आयर्लंडच्या Concern World wide या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक भूक निर्देशांक’ (Global Hunger Index) प्रसिद्ध करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारताची 3 स्थानांनी घसरण होऊन सध्या भारत 103 व्या स्थानावर आहे.
http://swatantranagrik.in/2018/10/जागतिक-भूक-निर्देशांक-आण/

या महिन्याच्या दुसर्याो आठवड्यात बंगालच्या उपसागरात ‘तितली’ (Titli) नामक चक्रीवादळाने थैमान घातले आहे. भारताच्या पूर्व क...
20/10/2018

या महिन्याच्या दुसर्याो आठवड्यात बंगालच्या उपसागरात ‘तितली’ (Titli) नामक चक्रीवादळाने थैमान घातले आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील आंध्रप्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना ‘तितली’चा मोठा फटका बसला आहे. या लेखातून चक्रीवादळ व संबधित माहिती घेऊ या.
http://swatantranagrik.in/2018/10/तितली-चा-कहर/

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने मुंबईत ‘औद्योगिक क्रांती केंद्र’ उभे करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याचे उद्घाटन पंतप्रधान ...
20/10/2018

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने मुंबईत ‘औद्योगिक क्रांती केंद्र’ उभे करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आले. 2016 मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेत हे केंद्र स्थापन करण्यासंदर्भात करार करण्यात आला होता.
http://swatantranagrik.in/2018/10/औद्योगिक-क्रांती-4-0/

केंद्रीय विद्युत आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नुकतेच राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2018 जाहीर केले आहे.त्यामुळे काय...
20/10/2018

केंद्रीय विद्युत आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नुकतेच राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2018 जाहीर केले आहे.त्यामुळे काय आहे हे विद्युत धोरण, त्यातील नेमक्या तरतुदी काय, कोणत्या क्षेत्रांवर अधिक भर देण्यात आला आहे, हे जाणून घेऊयात या वेळच्या मुद्देसूदमध्ये.
http://swatantranagrik.in/2018/10/राष्ट्रीय-इलेक्ट्रॉनिक्/

जगातील विकसित आणि विकसनशील देशांनी ISA च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एक जग, एक सूर्य, एक ग्रीड (Grid)’ ह...
16/10/2018

जगातील विकसित आणि विकसनशील देशांनी ISA च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एक जग, एक सूर्य, एक ग्रीड (Grid)’ ही कल्पना पूर्ण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहनही मोदी यांनी केले. ISA आणि भारताचे ISA मधील योगदान याविषयी माहिती घेऊयात.
http://swatantranagrik.in/2018/10/आंतरराष्ट्रीय-सौर-आघाडी-isa/

एकीकडे दिल्लीवर आलेले जीवघेणे धुरक्यांचे संकट, तर दुसरीकडे शेतकर्‍यांची अपरिहार्यता असा हा तिढा. त्यातून पुन्हा प्रश्न आ...
16/10/2018

एकीकडे दिल्लीवर आलेले जीवघेणे धुरक्यांचे संकट, तर दुसरीकडे शेतकर्‍यांची अपरिहार्यता असा हा तिढा. त्यातून पुन्हा प्रश्न आंतरराज्य स्वरूपाचा. या तीनही राज्यांत वेगवेगळ्या पक्षांची सरकारे. पंजाबात काँग्रेसचे, हरियाणात भाजपचे आणि दिल्लीत आम आदमीचे. मग राजकीय गुंतागुंत आलीच.

http://swatantranagrik.in/2018/10/स्टबल-बर्निंग/

Address

Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swatantra Nagrik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swatantra Nagrik:

Share

Category