Dr. Prasad Korulkar

Dr. Prasad Korulkar एम.बी.बी.एस.
एम.डी. मेडिसीन फेलो-2डी इको, कलर डॉपलर
फिजीशियन व डायबेटॉलॉजीस्ट तज्ज्ञ

04/08/2026

स्वतःची व परिवाराची काळजी घ्या....

पावसाळ्यात स्वतःची व परिवाराची काळजी घ्या !
01/08/2026

पावसाळ्यात स्वतःची व परिवाराची काळजी घ्या !

29/07/2026

पावसाळा सुरू झाला.
उघड्यावरील अन्नपदार्थ खात असताना काळजी घ्या....

उन्हाळ्यात डायबेटीस आणि हाय bp च्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, यापैकी कोणतेही लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवाव...
30/04/2026

उन्हाळ्यात डायबेटीस आणि हाय bp च्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, यापैकी कोणतेही लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे..

07/04/2026
उन्हाळ्यात ही लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या...
27/03/2026

उन्हाळ्यात ही लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या...

अशी लक्षणे असल्यास दुर्लक्ष करू नकात, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या...
20/03/2026

अशी लक्षणे असल्यास दुर्लक्ष करू नकात, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या...

वजन वाढणे, चेहऱ्यावर सूज,  थकवा येणे अशे लक्षणे असल्यास हायपोथायरॉईडिझम असू शकतो..
04/02/2026

वजन वाढणे, चेहऱ्यावर सूज, थकवा येणे अशे लक्षणे असल्यास हायपोथायरॉईडिझम असू शकतो..

थकवा जाणवणे, जास्त भूक लागणे, खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे, जखमा भरून न येणे, अचानक वजन कमी होणे हे मधुमेह म्हणजेच ...
23/12/2025

थकवा जाणवणे, जास्त भूक लागणे, खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे, जखमा भरून न येणे, अचानक वजन कमी होणे हे मधुमेह म्हणजेच diabetes चे लक्षणे आहेत.

Address

मॅग्नस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
Solapur
413003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Prasad Korulkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share