Satvik Aahar

Satvik Aahar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Satvik Aahar, Digital creator, Surat.

02/04/2026

सांडगे, नागली पापड, बटाट्याचे चिप्स – सगळं घरीच बनवू.. ng

27/03/2026
कधी कधी आपल्या शेतात उगवलेलं फळ किती खास असतं हे आपल्याला रोजच्या धावपळीत जाणवतच नाही…आमच्या शेतातली ही गोड द्राक्षं पाह...
14/03/2026

कधी कधी आपल्या शेतात उगवलेलं फळ किती खास असतं हे आपल्याला रोजच्या धावपळीत जाणवतच नाही…
आमच्या शेतातली ही गोड द्राक्षं पाहताना मला नेहमी वाटतं – निसर्गाने दिलेली ही छोटीशी भेट आहे. प्रत्येक घोसामध्ये शेतकऱ्याचं कष्ट, उन्हात केलेली मेहनत आणि निसर्गाची कृपा दडलेली असते.
म्हणूनच आज या ताज्या द्राक्षांपासून मी ३ सोप्या आणि चविष्ट रेसिपी बनवल्या –
🍇 मसाला द्राक्ष
🍹 द्राक्षांचा ज्यूस
🥤 द्राक्ष मोजिटो
सोप्या साहित्यामधून आणि घरच्या घरी बनणाऱ्या या रेसिपी फक्त चविष्टच नाहीत, तर निसर्गाच्या गोडीची आठवण करून देतात.
गावच्या शांत वातावरणात, ताज्या द्राक्षांचा सुगंध आणि स्वयंपाकाचा ASMR अनुभव… आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल.
तुम्हाला या तीनपैकी कोणती रेसिपी जास्त आवडली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. ❤️🍇
masalagrapes grapesmojito farmtotable

01/03/2026

Lumbu sarbat premix

आमचा खास लिंबू विशेष 🍋episode उद्या संध्याकाळी 6 वाजता येतोय! ✨🌿लिंबापासून बनवलेल्या खास आणि वेगळ्या रेसिपी पाहायला तयार...
26/02/2026

आमचा खास लिंबू विशेष 🍋episode उद्या संध्याकाळी 6 वाजता येतोय! ✨🌿
लिंबापासून बनवलेल्या खास आणि वेगळ्या रेसिपी पाहायला तयार आहात ना? 👀💛
नक्की बघा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा. 😊❤️🙏
Our special Limbu Vishesh 🍋 episode is coming tomorrow at 6 PM (Friday)!
Don’t miss these unique lemon recipes. Watch and share your feedback in comments. 💛✨
DesiFlavours 🍋

22/12/2025

Methi ladoo, Winter warmth wrapped in a ladoo 🤎

Address

Surat

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satvik Aahar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share