30/07/2025
उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका आठवड्यात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल करा असे आदेश दिले होते पण, अद्यापही पोलिसांवर गुन्हे दाखल झाले नाहीत.
हे कोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन आहे
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी