Adi Nita

Adi Nita Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adi Nita, Digital creator, Taklibhan.
(8)

⚘️ श्री स्वामी समर्थ ⚘️
मराठी संस्कृतीचा गोडवा || प्रेमळ उखाणे || नवरा-बायकोचं गोड नातं फनी मराठी पोस्ट्स || लव स्टेटस || स्त्री विशेष हास्य आणि हृदयस्पर्शी पोस्ट्स ||
FOLLOW करा आणि आनंदी राहा ||

02/11/2025

एक आई दहा आऊलादी सांभाळू शकते पण, दहा आऊलादी एका आई ला नाही सांभाळू शकत...
कडू आहे पण सत्य आहे.

02/11/2025

आई-बाप जिवंत असताना त्यांचं मोल जाणून घ्या, कारण त्यांच्या जाण्यानंतर पश्चाताप विकतही
मिळत नाही...

02/11/2025

ज्याला प्रेम मिळत त्याला ते जपता येत नाय आणि ज्याला जपता येत त्याला ते कधी मिळतच नाय...

02/11/2025

अडचणीत आधारही विचारपूर्वक घेतला पाहिजे..
काही आधार हे अजून जास्त संकटात घेऊन जाणारे असतात...

02/11/2025

सौंदर्य गोऱ्या रंगावर अवलंबून नसतंच.. चेहऱ्यापेक्षा सुंदर असतं
ते मन आणि स्वभाव...

01/11/2025
01/11/2025

नातं जपणारा प्रत्येक
चूक माफ करतो,
आणि नातं तोडणारा चूक नसतानाही दूर जातो…

01/11/2025

आपल्या जवळच्या व्यक्तीकडून सर्वात जास्त टोचणार वाक्य..
जशी तुझी ईच्छा...

01/11/2025

आपल्या प्रेमासाठी वाकावं लागलं, तरी वाका..
कारण उगवता सूर्यही चंद्रासाठी कधी कधी मावळतोच… 🌙☀️💫

01/11/2025

"श्रृंगार केलेल्या स्त्रिया
सुंदर दिसतात,
पण संघर्ष करणाऱ्या स्त्रिया अधिक सुंदर वाटतात.."

01/11/2025

"साथी असा निवडा,
जो प्रेरणा दे..
चिंता, ताण, आणि
दबाव नाही.."

01/11/2025

"बायको रडतेय, आणि नवरा निवांत झोपलाय..
म्हणजे तिच्या असण्यानं किंवा नसण्यानं त्याला काहीच फरक पडत नाही.."

Address

Taklibhan
413725

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adi Nita posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share