MAVAL 24 TAAS

MAVAL 24 TAAS उघडा डोळे बघा वास्तव

30/01/2025

पुणे मावळ दि.30/1/25 वडगाव मावळ येथील कला, वाणिज्य, अध्यापक महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या पुणयतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम.

29/01/2025

पुणे मावळ दि.29/1/25 अप्पर पोलीस महसंचालक कृष्ण प्रकाश यांची लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला भेट.

29/01/2025

पुणे मावळ दि.29/1/25 वडगाव मावळ तहसीलदार व कला, वाणिज्य व बीबीए महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय मतदान जनजागृती व अग्री स्टॅक कार्यक्रम.

28/01/2025

पुणे मावळ दि.28/1/25 सावळा ग्रामपंचायतीच्या सावळ्या भ्रष्टाचाराची चोकशी होण्यासाठी शोभिनाथ भोईर यांचे आमरण उपोषण दुसरा दिवस.

28/01/2025

पुणे मावळ दि.28/1/25 कामशेत ग्रामपंचायतीच्या विरोधात ज्येष्ठ नागरीक भाऊसाहेब गायकवाड यांची बिडीओकडे तक्रार.

28/01/2025

पुणे मावळ दि.28/1/25 कान्हे ग्रामपंचायत येथे अग्रीस्टॅक नोंदणी कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा सहभाग.

27/01/2025

पुणे मावळ दि.27/1/25 ओवळे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची निवडणूक लोकशाही पद्धतीने घ्या. अजित शिंदे.

27/01/2025

पुणे मावळ दि.27/1/25 मावळ पंचायत समिती समोर चिखलसे विनायक हिल्सच्या दूषित पाण्याच्या प्रश्नाबाबत बेमुदत ठिय्या आंदोलन.

27/01/2025

पुणे मावळ दि.27/1/25 कान्हे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांच्या विरोधात पालक शाळेवर.

26/01/2025

पुणे मावळ दि.26/1/25 वडगाव मावळ मोरया महिला प्रतिष्ठान महा हळदी कुंकू समारंभ

26/01/2025

पुणे मावळ दि.26/1/25 वडीवळे जस्ट क्रिकेट अकाडमी 11 व्या शाखेचे उद्घाटन माजी महाराष्ट्र रणजीपटू प्राराग प्रभाकर मोरे यांच्या हस्ते.

26/01/2025

पुणे मावळ दि.26/1/25 कामशेत ग्रामपंचायत गलथान कारभारची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाऊसाहेब श्रीपती गायकवाड यांचे लाक्षणिक उपोषण

26/01/2025

पुणे मावळ दि.26/1/25 तळेगाव दाभाडे संपूर्णम् सेवा फाऊंडेशन व ssc 1995 बँच यांच्यावतीने भग्न अवस्थेकडून पूर्णत्वाकडे उपक्रम..

26/01/2025

पुणे मावळ दि.26/1/25 प्रजासत्ताक दिनानिमित्त वडगाव मावळ सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

26/01/2025

पुणे मावळ दि.27/1/25 वडगाव मावळ न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेज स्नेसंमेलन.

26/01/2025

पुणे मावळ दि.26/1/25 मावळ तहसीलदार शासकीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण माजी राज्यमंत्री मदन बाफना.

26/01/2025

पुणे मावळ दि.26/1/25 वडगाव मावळ श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण माजी राज्यमंत्री मदन बाफना.

26/01/2025

पुणे मावळ दि.26/1/25
मावळ पंचायत समिती प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान.

Address

Pune Bombay Highways
Talegaon Dabhade
410506

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9:45pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm
Sunday 8am - 9pm

Telephone

+919823724475

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAVAL 24 TAAS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MAVAL 24 TAAS:

Videos

Share