News 27 Thane

News 27 Thane News 27 is an Local News Marathi Channel of Thane ,provides the hard core News to Thane

News 27 Live is an Local leading Marathi news website of Thane ,provides the hard core news to thane

11/03/2026

आमदार संजय केळकर यांची दुर्गसेवक व गो रक्षकांसाठी सरकारने योजना आनण्याची मागणी.

पुढे वाचा:
https://www.news27digital.com/2026/03/blog-post_93.html?m=1

आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरपुढे वाचा:https:/...
11/03/2026

आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
पुढे वाचा:
https://www.news27digital.com/2026/03/blog-post_60.html?m=1

11/03/2026

राष्ट्रवादी (श.प) च्या नगरसेवकाने केली ठामपा आवारातच आंघोळ

पाणीटंचाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

नगरसेवकाला पालिका मुख्यालयातील पाण्याने आंघोळ करावी लागत असेल तर तो काळा दिनच - मनोज प्रधान

पुढे वाचा:
www.news27digital.com

#

... तर पालिका अधिकाऱ्यांच्या घरात आंघोळीला जावे लागेल - अभिजीत पवार

11/03/2026

प्रभाग क्रमांक १३ मध्ये महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहीमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
पुढे वाचा:
https://www.news27digital.com/2026/03/blog-post_69.html?m=1

10/03/2026

गुन्हे शाखा, घटक - १, ठाणे ची कामगिरी ”दिवसा घरफोडी चोरी करणा-या सराईत आरोपीस अटक
०१ कोटी ३९ लाख रूपये किंमतीचे १.०३ किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत,

10/03/2026

ठाण्यात उत्सव हाॅटेल येथे इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खोलवर खड्ड्यात एक चार चाकी टाटा कार कोसळली.

10/03/2026

वाशी खाडीमध्ये एका धावत्या लोकल मधून एका युवतीने मारली उडी तिच्या बॉयफ्रेंडने तिला ब्लॉक केल्यामुळे तिने हे पाऊल उचलले.

10/03/2026

न्यायमुर्ती अभय ओक यांच्या हस्ते संविधानातील कला चित्राचे उद्धाटन.
पुढे वाचा:
https://www.news27digital.com/?m=1

10/03/2026

महाराष्ट्र विधानपरिषदेत आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी आखाती (Gulf) देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे कार्यरत असलेल्या महाराष्ट्रीयन व भारतीय तरुणांच्या सुरक्षिततेचा महत्त्वपूर्ण मुद्दा सभागृहात उपस्थित केला. विशेषतः काही कंपन्यांकडून कामगारांचे पासपोर्ट जप्त करून ठेवण्याच्या प्रथेमुळे उद्भवू शकणाऱ्या गंभीर अडचणींकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

पुढे वाचा:https://www.news27digital.com/2026/03/blog-post_10.html?m=1

08/03/2026

कार्यकर्त्याला न मागता दिलं जातं हेच शिवसेनेचं वचन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

पुढे वाचा:
https://www.news27digital.com/2026/03/blog-post_46.html?m=1

ठाणे पोलीस आयुक्तालयात १०० दिवसाच्या कृती आराखडा अंतर्गत तक्रार निवारण दिनाचे आयोजन "पुढे वाचा:https://www.news27digital...
08/03/2026

ठाणे पोलीस आयुक्तालयात १०० दिवसाच्या कृती आराखडा अंतर्गत तक्रार निवारण दिनाचे आयोजन "

पुढे वाचा:
https://www.news27digital.com/2026/03/blog-post_76.html?m=1

जागतिक महिला दिनानिमित्त ठामपा व आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशन आयोजित सायकल राईडला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादपुढे वाचा:ht...
08/03/2026

जागतिक महिला दिनानिमित्त ठामपा व आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशन आयोजित सायकल राईडला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुढे वाचा:
https://www.news27digital.com/2026/03/blog-post_24.html?m=1

Address

305 Ashar Sanjeev Near D Mart, Dhokali Kolshet Rood Thane West.
Thane East
400607

Alerts

Be the first to know and let us send you an email when News 27 Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News 27 Thane:

Share