महाराष्ट्र प्लस - Maharashtra plus

महाराष्ट्र प्लस - Maharashtra plus संस्कृती लोकशाहीची

25/09/2025

रश्मी ठाकरेंनी घेतले टेंभी नाका देवीचे दर्शन

25/09/2025

आव्हाडांची साथ सोडत राष्ट्रवादी दादा गटात गेलेल्या प्रकाश बर्डेंची पुन्हा घरवापसी

24/09/2025

कळव्याच्या पाणीप्रश्नावर शब्दयुद्ध

जितेंद्र आव्हाड - धरण बांधणार म्हणून द्या नारळ फोडून

निरंजन डावखरे - आपला तो बाब्या, दुसऱ्याचा कारट्या

24/09/2025

सत्ताधाऱ्यांचा कळव्यात पाणी प्रश्नावर मोर्चा..

भाजपच्या वतीने पाणी प्रश्नाला अनुसरून कळवा प्रभाग समितीवर आक्रोश मोर्चा

20/09/2025

वाहतुकीला कंटाळून मनसेचा ठाण्यात ट्राफिक मोर्चा..

20/09/2025

आमदार जितेंद्र आव्हाड live

20/09/2025

ठाणे शहरातील वाहतूक विभागाच्या नव्या जीआरची मनसेने केली होळी

19/09/2025

खासदार नरेश मस्के लाईव्ह

18/09/2025

संजय राऊत यांनी दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ ठाण्यात युवा सेनेने राउतांचा प्रतिकात्मक पुतळा केला दहन..

17/09/2025

कळव्यातील पाणी प्रश्न मार्गी लावा अन्यथा येणाऱ्या दिवसात उग्र आंदोलन करू..भाजपचा महापालिकेला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार  पक्षाच्यावतीने कळवा प्रभागात मोफत साड्या वाटप उपक्रमराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श...
16/09/2025

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने कळवा प्रभागात मोफत साड्या वाटप उपक्रम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग क्र. २४ विटावा , सूर्यपाडा, शिवाजीनगर, भोला नगर, वाघोबा नगर परिसरातील महिला बचत गटांना मोफत साड्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम रोहीदास पाटील (सचिव, ठाणे शहर) यांच्या जनसंपर्क कार्यालय, शनिवारी पार्क व्याम मार्ते, गणेश अपार्टमेंट, सुर्यनगर, विटावा येथे आयोजित करण्यात आला आहे.

चतुरंग नवरात्र उत्सवानिमित्त २३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत दररोज सायं. ६.३० ते रात्री ८.३० या वेळेत महिलांना या साड्या वाटप करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी रोहिणी रोहिदास पाटील, नीलम कदम, तेजस्विनी निखिल तांबे आदींचा विशेष सहभाग असून महिलांकडून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
तरी प्रभाग क्रमांक 24 मधील महिला बचत गटातील महिलांनी आपल्या बचत गटांची नावे लवकरात लवकर नोंदवावीत धन्यवाद.

14/09/2025

दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त मोठी रॅली

Address

Thane East

Telephone

+919004260423

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र प्लस - Maharashtra plus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share