Digital Media & Features

Digital Media & Features Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Digital Media & Features, Digital creator, Thane West.

श्रीमंतीचा मार्ग इतका सहज-सोपा कधीही नव्हता.       ▶️ जगातील सगळ्यात श्रीमंत युट्युबर Pavel Radaev दरवर्षी तब्बल एक हजार...
31/12/2022

श्रीमंतीचा मार्ग इतका सहज-सोपा कधीही नव्हता.

▶️ जगातील सगळ्यात श्रीमंत युट्युबर Pavel Radaev दरवर्षी तब्बल एक हजार करोड रॉयल्टी युट्युब कडून घेतो.

▶️ प्रभकिरण सिंग नावाच्या तरुणाने टीशर्ट विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यास पाहिजे तसे यश मिळत नव्हते. अखेर त्याने आपल्या 'बेवकुफ' या टीशर्ट ब्रँडची फेसबुक व इन्स्टाग्राम पेजवरून जाहिरात सुरू केली. त्यास ऑनलाईन जगात इतका प्रतिसाद मिळाला की, आज त्याच्या कंपनीची उलाढाल 200 कोटीच्या घरात आहेत.



▶️ नाशिक शहरात राहणाऱ्या पल्लवी शाह या तरुणीने ब्लॉग लिखाण सुरू केले. अल्पावधीतच तिच्या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद मिळू लागला. दोन वर्षातच पल्लवी एक मिलिनीयर ब्लॉगर बनली आहे.

ऑनलाईनच्या जगात लाखो लोक घरात, शेतात, जंगलात, ऑफिसमध्ये बसून लाखो रुपये कमवत आहेत. अल्पावधीतच श्रीमंत होण्यासाठी इतकी सहज, सोपी परिस्थिती मानव इतिहासात कधीही उपलब्ध नव्हती. लाखो जण ऑनलाइन जगात प्रवेश करून श्रीमंत झाले आहेत व होत आहेत. मग आपण का श्रीमंत होऊ शकत नाही...? इतक्या अफाट संधीच्या जगात प्रवेश करून आपण देखील नक्कीच यशस्वी होऊ शकतो.

स्वतःचा ऑनलाइन बिजनेस उभारण्याचे 25 मार्ग हे इबुक आताच खरेदी करा आणि श्रीमंतीच्या मार्गावर पहिले पाऊल ठेवा...!!!



पुस्तकात काय वाचाल -

▶️ डिजिटल मार्केटिंग, फेसबुक, इन्स्टाग्राम, इमेल मार्केटिंग कशी करावी

▶️ स्वतःची वेबसाईट कशी तयार करावी

▶️ फ्लिपकार्ट, ऍमेझॉन व इतर इकॉमर्स साईटवरून प्रॉडक्ट्स विक्री कशी करावी विक्री

▶️ स्वतःचे युट्युब चॅनल कसे सुरू करावे

▶️ स्वतःचा ब्लॉग कसा सुरू करावा

▶️स्वतःचे ऑनलाईन स्टोर कसे सुरू करावे

▶️ डोमेन विक्रीतून पैसे कसे कमवावेत

▶️ लेख व इतर कंटेंट लिहून पैसे कसे मिळवावेत

असे ऑनलाईन बिजनेसच्या 25 आयडिया व त्यांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

🔶 पुस्तक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. (इबुक खरेदी केल्यानंतर अवघ्या काही वेळेतच पुस्तक तुमच्या इमेलवर प्राप्त होईल.)

https://imojo.in/CRkHup

23/12/2022
Enter the online world and become Rich
23/12/2022

Enter the online world and become Rich

Address

Thane West

Telephone

+919987499109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Media & Features posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digital Media & Features:

Share