25/07/2025
🎭 धमाल, गोंधळ आणि विनोदाने भरलेलं नाटक “ऑल दि बेस्ट” पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतंय!
📅 रविवार, ३ ऑगस्ट
🕛 दुपारी १२.१५ वा. - अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावत, पुणे
🕠 सायं. ५.३० वा. - भारत नाट्य मंदिर, पुणे
😂 हसून हसून पोट दुखेल, अशा धमाल प्रयोगासाठी आजच तिकीट बुक करा!
📞 फोन बुकिंग – 7506196060
🎟️ BookMyShow वर तिकीटं मिळतायत!
पुढील प्रयोग-
⭕️शुक्र २५ जुलै सायं ७.०० वा
श्री. शाहू कलामंदिर ,सातारा.
⭕️शनि २६ जुलै दु ४.०० वा,
गोविंदराव रंगमंदिर, कोल्हापूर.
⭕️रवि २७ जुलै दु.४.३० वा.
विष्णुदास भावे, सांगली.
⭕️ शनि २ ऑगस्ट रात्री ९.३० वा.
कालिदास कलामंदिर, नाशिक.
⭕️ रवि ३ ऑगस्ट दु. १२.१५ वा.
अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावत, पुणे.
⭕️ रवि ३ ऑगस्ट सायं ५.३० वा.
भरत नाट्य मंदिर, पुणे.
⭕️ गुरु ७ ऑगस्ट दु.४.०० वा.
दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले.
⭕️ शुक्र ८ ऑगस्ट दु.४.०० वा.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली.
⭕️ शनि ९ ऑगस्ट दु.४.०० वा.
विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी.
⭕️ रवि १० ऑगस्ट दु.४.३० वा.
काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
⭕️ बुध १३ ऑगस्ट रात्री ९.३०वा.
बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.