Bedhadk thane news

Bedhadk thane news महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यातील ठळक घडामोडी व सत्य घटना प्रकाशित करणे हेच आमचे कर्तव्य....

आमचे एकच उदिष्ट, एकच पक्ष..!
लेखणीवर चाणाक्ष व बातमीवर लक्ष..!

🔴विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सहकार्य करणार,सितारे जमीन पर’ सिनेमाच्या स्पेशल शोला उपमुख्यमंत्री एकना...
16/07/2025

🔴विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सहकार्य करणार,सितारे जमीन पर’ सिनेमाच्या स्पेशल शोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती..

🔴अभिनेता आणि निर्माते आमिर खान दिग्दर्शक पी एस प्रसन्ना यांचे केले कौतुक.. https://bedhadakthanenews.co.in/?p=9613

बेधडक ठाणे न्युज

मुंबई :- विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन लागेल ते सर्व सहकार्य करायला तयार असून त्यासाठी मुंब

16/07/2025

दिव्यातील एका दुकानात पाकिस्तानी झेंडे आणि ऊर्दू भाषेत मजकूर असलेले लहान मुलांच्या हाताला बांधण्यात येणारे बँड विकले जात असल्याची मिळाली माहिती...

मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली धाव घेऊन सदर दुकानदाराला मनसे स्टाईल जाब विचारला आणि त्या दुकानदाराला पोलिसांच्या ताब्यात...

16/07/2025

तुळींज पोलिस ठाणे - नालासोपारा
ठाणे अमलदार कक्षात दोन गटात तुफान हाणामारी,घटनेचा व्हिडिओ वायरल...

16/07/2025

पर्यटक पॅराग्लायडिंग करण्यासाठी तयार,एका डोंगरावरून हवेत उडणार पण ते हवेत न उडता थेट खाली दरीत कोसळले. यामुळे एक गंभीर जखमी एकाचा मृत्यू...

16/07/2025

नवी मुंबईतील महापे MIDC मधील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला त्याच्या बुटात कोब्रा साप आढळला..

16/07/2025

सर्पमित्राने सापाला पकडलं पण रील बनवण्यासाठी गळ्यात अडकवलं, शेवटी सापाने घेतला हाताचा चावा, रुग्णालयात नेण्यापूर्वीच सर्पमित्राचा मृत्यू...

16/07/2025

डीसीएम एकनाथ शिंदेंनी चालवली टेस्ला कार...

मुंबईमध्ये भारतातील पहिले टेस्ला कारचे शोरूम उघडले आहे. टेस्लाने भारतात सध्या दोन कार लाँच केल्या आहेत, ज्यांची किंमत 50 लाखांहून अधिक आहे

16/07/2025

कसं जगावं ! कधी सुटणार रस्त्यांचा प्रश्न ?
डोलीत बसून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये न्यावे लागत, त्यामुळे रस्त्यांची सोय करून द्या, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

15/07/2025

नालासोपाऱ्यात दोन दुचाकी स्वरांनी ट्राफिक पोलिसाला केली मारहाण, घटनेचा व्हिडिओ वायरल...

15/07/2025

मुंबई गोवा हवे पावसाच्या पाण्याने तुडुंब, वाहन चालकाला गाडी चालवताना करावी लागते कसरत...

15/07/2025

दिवा ते सी एस टी लोकलसाठी बेमुदत अंदोलनास बसलेल्या अश्विनी अमोल केंद्रे यांना वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठिंबा....

15/07/2025

पृथ्वीवर परतल्यानंतर शुभांशू यांची पहिली झलक

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पृथ्वीवर परतल्यावर पहिली झलक समोर आली. शुभांशू यांच्यासह अॅक्सिओम-4 मोहिमेचा भाग असलेले अन्य 3 अंतराळवीरांना घेऊन येणारे ड्रॅगन कॅप्सूल कॅलिफोर्नियाच्या समुद्रात उतरले

Address

Thane West

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bedhadk thane news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bedhadk thane news:

Share