ठाणे २४ तास

ठाणे २४ तास आपले शहर आपल्या बातम्या

04/11/2025

ठाणे पनवेल रस्त्यावर मुंब्रा देवी मंदिरा जवळ सिम्बॉयसिस शाळेच्या बस ला आग लागली ही बस शाळेच्या मुलांना सोडून रिकामी बस मुंब्रा च्या दिशेने जात असताना बसमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती

04/11/2025

ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे आज स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर लिखित *संगीत संन्यस्त खडक* या नाटकाचा प्रयोग होणार आहे

नाटकातून गौतम बुद्धांची अवहेलना केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आला होता पुण्यात नाटकाच्या प्रयोगा दरम्यान गोंधळ घालण्यात आला होता आणि प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता...

त्यामुळे आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे या नाटकाचा प्रयोग सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे.. यादरम्यान पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे

त्या नाटकाला ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील आणि वंचित आघाडीकडून कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे

04/11/2025

मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता या अपघातास रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता रेल्वे प्रवाशांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे.

04/11/2025

महाराष्ट्र मुन्सिपल कर्मचारी युनियन आणि इंजिनियर्स असोसिएशन संदर्भात रवींद्र शिंदे यांची प्रतिक्रिया ...

03/11/2025

नवी मुंबईतील महापे येथील कोपरखैरणे पुलाकडे शिळफाटा येथून जात असताना बेस्ट प्रवासी बसला आग लागली.सतर्क नागरिकांच्या वेळेवर सतर्कतेमुळे आणि जलद कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही

महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय.महिला क्रिकेटच्या इतिहासात भारताने वर्ल्ड कप जिंकला आहे.
03/11/2025

महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय.महिला क्रिकेटच्या इतिहासात भारताने वर्ल्ड कप जिंकला आहे.

03/11/2025

ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर पातलीपाडा पूल जवळ अपघात नावाशिवा ते गुजरात या ठिकाणी जातना घोडबंदरच्या पातलीपडा पूल च्या दुभाजगावर आढळून अपघात झाला

02/11/2025

मुंबई-नाशिक महामार्ग वर अपघात,नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर मुंबई कळंबोली ते गुजरात) ला जात असताना ठाण्यात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला

01/11/2025

उपवन येथील ५१ फूट उंच श्री विठ्ठल मूर्तीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

#ठाणे२४तास
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Purvesh Pratap Sarnaik

Address

Thane West
Thane West
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when ठाणे २४ तास posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share