Sandeep Rane MNS

Sandeep Rane MNS संदीप राणे
अध्यक्ष मिरा भाईंदर शहर
(महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना - उपाध्यक्ष

समस्त मिरा भाईंदर वासियांना माझा सस्नेह नमस्कार....

मी संदीप राणे... गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून मिरा भाईंदर शहरासाठी निस्वार्थपणे समाजकार्य करत आहे. मी आपल्या विश्वासावर आणि आपल्या पाठबळावर सामाजिक तसेच राजकीय माध्यमातून अहोरात्र मेहनत करत आहे. आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास अनुसरून येत्या काळात आपल्या समोर नक्कीच तुम्हाला हव्या असलेल्या मुलभूत गरजांचा आपल्या शहराच्या आणि विकासासाठी आवश्यक. गोष्टीसाठी निस्वार्थपणे समाजकार्य करत राहील.

12/09/2025

काशिमीरा RMC प्लांट बंद, आता घोडबंदर चे RMC पण बंद झाले पाहिजे.. मनसे होणार आक्रमक.

12/09/2025
11/09/2025

मनसे आक्रमक...
काशिमीरा नीलकमल नाका येथे १२ वर्षीय मुलाचा RMC प्लॅन्ट गाडीने अपघात झाला आहे.
शहरात RMC प्लॅन्ट गाड्यांना बंदी असताना देखील शहरात अनधिकृत प्रकारे गाड्या सुरू .....
नीलकमल नाक्यावर मनसे कार्यकर्ते आक्रमक...

30/08/2025

मनसेचा आक्रमक पवित्रा.....
गणपती विसर्जनाबाबत मिरा भाईंदर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार...
गणेश भक्तांच्या भावनांशी खेळण्याचे काम मिरा-भाईंदर महानगरपालिका करत आहे....
जनतेने पारंपारिक पद्धतीनेच गणपती बाप्पाचे विसर्जन करावे मनसेचे आवाहन...

पहा मानाची मराठी दहीहंडी लाईव्ह - वर्ष १ ले आयोजक - श्री संदिप राणे शहर अध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मीरा भाईंदर...
16/08/2025

पहा मानाची मराठी दहीहंडी लाईव्ह - वर्ष १ ले
आयोजक - श्री संदिप राणे
शहर अध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मीरा भाईंदर)
उपाध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना
फक्त आपल्या भटकंती एक प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनेलवर

मानाची मराठी दहीहंडी वर्ष - १ आयोजक - श्री संदिप राणे शहर अध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मीरा भाईंदर)उपाध्यक्....

16/08/2025

मानाची मराठी दहीहंडी
वर्ष - १
आयोजक - श्री संदिप राणे
शहर अध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मीरा भाईंदर)
उपाध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना

Address

Mira Bhayandar
Thane
401107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandeep Rane MNS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share