Ghost Eka Jungalachi - घोस्ट एका जंगलाची

  • Home
  • India
  • Thane
  • Ghost Eka Jungalachi - घोस्ट एका जंगलाची

Ghost Eka Jungalachi - घोस्ट एका जंगलाची Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ghost Eka Jungalachi - घोस्ट एका जंगलाची, Digital creator, Thane.
(1)

20/09/2023

बाप्पाला प्रसन्न करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपल्या आजूबाजूचं वातावरण प्रसन्न करणे. हा व्हिडीओ आपण आपल्या कॉन्टॅक्ट मधल्या सगळ्या लोकांना पाठवा. फेसबुक, इन्स्टा, watsapp जिथून शक्य तिथून पॉझिटिव्हिटी पसरवूयात. बोला गणपती बाप्पाSSSS मोरया.

लहान, मोठ्या सगळ्यांनी पाहावे  असे  नृत्यनाट्य . आपल्या बच्चे कंपनी ला नक्की दाखवावा असा प्रयोग शरयू नृत्य  कलामंदिर  नि...
14/07/2023

लहान, मोठ्या सगळ्यांनी पाहावे असे नृत्यनाट्य . आपल्या बच्चे कंपनी ला नक्की दाखवावा असा प्रयोग शरयू नृत्य कलामंदिर निर्मित नृत्य स्वरूप गीतरामायण ........
२८ जुलै २०२३ रात्री ८.३० वा.
तिकीट बुकिंग +९१-७०४५४५८१४१


Sharayu Nritya Kalamandir Sonia Parchure

धन्यवाद महाराष्ट्र टाइम्स - मुंबई टाइम्स 🙏
22/05/2023

धन्यवाद महाराष्ट्र टाइम्स - मुंबई टाइम्स 🙏



आपल्या ठाण्यात नक्की या. 21 मे 2023 दू. 12 वाजता गडकरी रंगायतन
17/05/2023

आपल्या ठाण्यात नक्की या.
21 मे 2023 दू. 12 वाजता गडकरी रंगायतन

14/05/2023

Hapy Mother’s day❤️❤️💐💐

घोस्ट ची बच्चे कंपनी निघलीये पुणेकरांना भेटायला. पुणेकर रसिक प्रेक्षक तुम्ही सुद्धा येताय  आम्हाला भेटायला??कधी ?कुठे? य...
13/05/2023

घोस्ट ची बच्चे कंपनी निघलीये पुणेकरांना भेटायला. पुणेकर रसिक प्रेक्षक तुम्ही सुद्धा येताय आम्हाला भेटायला??
कधी ?कुठे? यशवंतराव नाट्यगृह,कोथरूड , पुणे २० मे संध्याकाळी ५ वाजता

आपली नखुरडी पुनः एकदा येतेय बोरीवली करांना भेटायला. ज्यांच राहून गेलय भेटण त्यांनी या तर मग १४ मे ला सकाळी ११ वाजता प्रब...
11/05/2023

आपली नखुरडी पुनः एकदा येतेय बोरीवली करांना भेटायला. ज्यांच राहून गेलय भेटण त्यांनी या तर मग १४ मे ला सकाळी ११ वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात. नक्की या आम्ही वाट पाहतोय

ठाणेकर परत एकदा येतोय शनिवारी काशीनाथ घाणेकर ला चला तर मग भेटूयात
11/05/2023

ठाणेकर परत एकदा येतोय शनिवारी काशीनाथ घाणेकर ला चला तर मग भेटूयात

09/05/2023

आमच्या नाटकाची काही सुंदर क्षणांचा कोलाज तुमच्यासाठी खास..
तुम्ही येताय ना ????
बूक माय शो ची लिंक वर जाऊन पण तुम्ही टिकिट बूक करू शकता
https://bit.ly/3KWTtUz

पुढील प्रयोग १३ मे काशिनाथ घाणेकर स. ११ वा.
१४ मे प्रबोधनकार ,बोरिवली स. ११ वा.
२८ मे काशिनाथ घाणेकर स. ११ वा.

05/05/2023

आजचा दादर कहा प्रयोग खूप छान रंगला. काही प्रतिक्रिया आणि यांच्या टीम च आवाहन तर पुढच्या प्रयोग चुकवू नका.

03/05/2023

आपल्या सगळ्याच लाडक्या कलाकारांना पण आवडलय आपल घोस्ट एका जंगलाची नाटक, तुम्ही अजून पाहिल की नाही ? नसेल तर लगेच टिकिट बूक करा आणि पाहिलं असेल तरी परत पहायला काय हरकत आहे?
कधी येताय मग?
https://bit.ly/3KWTtUz

५ मे शिवाजी मंदिर , दादर
६ मे सावित्रीबाई , डोंबिवली
१३ मे , घाणेकर , ठाणे
१४ मे प्रबोधनकार , बोरिवली
२८ मे दीनानाथ , पार्ले

मटा, मुंबई टाइम्स सहर्ष आभारMaharash  Viju Mane
03/05/2023

मटा, मुंबई टाइम्स सहर्ष आभार

Maharash
Viju Mane

बच्चे कंपनीची  आणि  नखुरडीची धमाल ,कमाल बघायला येताय ना?१ मे सकाळी ११ वाजता आपल्या बोरिवली मध्ये
29/04/2023

बच्चे कंपनीची आणि नखुरडीची धमाल ,कमाल बघायला येताय ना?

१ मे सकाळी ११ वाजता आपल्या बोरिवली मध्ये

नखुरडी आणि बच्चे कंपनीची गाडी सुसाट सुटलीये  तर  तुम्ही पण  तुमच्या जवळच्या नाट्यगृहाची तिकीट पटापट बूक करा आणि भरपूर गर...
29/04/2023

नखुरडी आणि बच्चे कंपनीची गाडी सुसाट सुटलीये तर तुम्ही पण तुमच्या जवळच्या नाट्यगृहाची तिकीट पटापट बूक करा आणि भरपूर गर्दी करा 🏃‍♀️🏃

27/04/2023

ठाणे, मुंबई च्या वेगवेगळ्या प्रयोगांना बच्चे कंपनी सोबत मोठ्यांनीही नाटकाला गर्दी केली आणि आपल्या सेल्फी पॉइंट ला पण खूप सारे फोटोस काढले, त्यातल्या काही निवडक फोटोंचा हा कोलाज.
तुम्ही पण पुढच्या प्रयोगाला येऊन सेल्फी काढून आमच्या page ला tag करा.

पुढील प्रयोग १ मे बोरिवली , प्रबोधनकार नाट्यगृह , स. ११ वा.
५ मे शिवाजी मंदिर ,दादर स. ११ वा.
६ मे संवितरीबई फुले , डोंबिवली स. ११ वा.
१३ मे काशीनाथ घाणेकर ,ठाणे स. ११ वा.

आजचा घोस्ट एका जंगलाची  चा शिवाजी मंदिर दादर येथील प्रयोग खूप छान पार पडला. उद्याचा प्रयोग अत्रे रंगमंदिर कल्याण येथे सक...
22/04/2023

आजचा घोस्ट एका जंगलाची चा शिवाजी मंदिर दादर येथील प्रयोग खूप छान पार पडला.
उद्याचा प्रयोग अत्रे रंगमंदिर कल्याण येथे सकाळी ११ वाजता

कल्याणमधल्या बच्चेकंपनीची उन्हाळी सुट्टी धम्माल व्हावी यासाठी आपल्या कल्याणमध्ये येतेय आपल्या चिल्लरपार्टीची 'जंगल सफारी...
21/04/2023

कल्याणमधल्या बच्चेकंपनीची उन्हाळी सुट्टी धम्माल व्हावी यासाठी आपल्या कल्याणमध्ये येतेय आपल्या चिल्लरपार्टीची 'जंगल सफारी'. आणि हो, त्यांच्यासोबत आहे एक घोस्ट. तेव्हा चिल्लरपार्टी आणि Ghostला बघायला नक्की या.

रविवार, दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अत्रे रंगमंदिर

#घोस्टएका_जंगलाची

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ghost Eka Jungalachi - घोस्ट एका जंगलाची posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share