Natakwale - नाटकवाले

Natakwale - नाटकवाले Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Natakwale - नाटकवाले, Digital creator, Thane.
(1)

हीच खरी फॅमिलीची गंमत आहे 🎭🟠7 नोव्हेंबर रात्र अलिबाग🟠8 नोव्हेंबर शनिवार 4:30 काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे
07/11/2025

हीच खरी फॅमिलीची गंमत आहे 🎭

🟠7 नोव्हेंबर रात्र अलिबाग

🟠8 नोव्हेंबर शनिवार 4:30 काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे

06/11/2025

रंगभूमीवर येतीये एक फ्रेश जोडी, एक ‘फ्रेश’ टीम आणि एक ‘फ्रेश‘ गोष्ट... तुम्हाला रिफ्रेश करायला....!

प्रभात थिएटर्स निर्मित
हर्षद प्रमोद कठापूरकर लिखित, अंकुर अरुण काकतकर दिग्दर्शित,

दोन अंकी नाटक
"लागली पैज?"
आता होणार खेळ सुरू...!

06/11/2025

त्नाकर मतकरींच्या पात्रांची जादू लोकांना भुरळ घालते आहे..

श्शsss घाबरायचं नाही

पुढील प्रयोग:
✅८ नोव्हेंबर, यशवंत नाट्यमंदिर,माटुंगा, दु.४.०० वा.

✅९ नोव्हेंबर, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली, दु. ४.३० वा.

तिकीट BookMyShow वर उपलब्ध

चित्रण: .marathimaanus

[ Dr. Girish Oak , Dr. Shweta Pendse , Pushkar Shrotri , natak , drama , play , stage , artist , marathi natak]

वैयक्तिक प्रयोग क्र. १३३३१! 🥳मनी आणि मन्याची नात्याची अतरंगी पण गोड कहाणी जाणून घ्यायला १५ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता,...
05/11/2025

वैयक्तिक प्रयोग क्र. १३३३१! 🥳

मनी आणि मन्याची नात्याची अतरंगी पण गोड कहाणी जाणून घ्यायला १५ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे नक्की या!

वैयक्तिक प्रयोग क्र. १३३३०साने गुरुजी आणि श्यामची धमाल जुगलबंदी अनुभवायला १४ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता, यशवंतराव चव्ह...
05/11/2025

वैयक्तिक प्रयोग क्र. १३३३०
साने गुरुजी आणि श्यामची धमाल जुगलबंदी अनुभवायला १४ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे नक्की या!

भरत जाधव यांचं तुम्हाला आवडलेलं नाटक कोणतं ?
05/11/2025

भरत जाधव यांचं तुम्हाला आवडलेलं नाटक कोणतं ?

रंगकर्मी, कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि रसिक प्रेक्षकांना मराठी रंगभूमी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!                     ...
05/11/2025

रंगकर्मी, कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि रसिक प्रेक्षकांना मराठी रंगभूमी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

साऱ्या महाराष्ट्रभर दंगा घालायला येतेय चंद्रकांत कुलकर्णींची तरुण पलटण. नवीकोरी भन्नाट GenZ कॉमेडी (Marathi Natak, Marat...
05/11/2025

साऱ्या महाराष्ट्रभर दंगा घालायला येतेय चंद्रकांत कुलकर्णींची तरुण पलटण.
नवीकोरी भन्नाट GenZ कॉमेडी



(Marathi Natak, Marathi, Play, Coemdy Drama, Genz, Vileparle, Borivali)

04/11/2025

' संगीत देवबाभळी '
प्रेक्षक प्रतिक्रिया....

पुढील प्रयोग:-
● उद्या बुधवार ५ नोव्हेंबर रात्रौ ९.३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड. (FILLING FAST)

● परवा गुरूवार ६ नोव्हेंबर रात्रौ ९.३० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.
(FILLING FAST)

● शनिवार ८ नोव्हेंबर रात्रौ ९.३० वा. कालिदास कलामंदिर, नाशिक.
(FILLING FAST)

● रविवार ९ नोव्हेंबर दु. १.३० वा. कालिदास कलामंदिर, नाशिक.
(FILLING FAST)

● रविवार ९ नोव्हेंबर सायं. ५.३० वा. कालिदास कलामंदिर, नाशिक.
(FILLING FAST)

● मंगळवार ११ नोव्हेंबर दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.

● बुधवार १२ नोव्हेंबर रात्रौ ८.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे.
(FILLING FAST)

● गुरूवार १३ नोव्हेंबर रात्रौ ९.३० वा. PNP नाट्यगृह, अलिबाग.
फोन बुकिंग - 9527686100

● शनिवार १५ नोव्हेंबर रात्रौ ९.३० वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण.
फोन बुकिंग - 9423293951

● रविवार १६ नोव्हेंबर दु. ३.०० वा. स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी.
फोन बुकिंग - 9699129351

● सोमवार १७ नोव्हेंबर रात्रौ ९.३० वा. बाबा वर्दम रंगमंच, कुडाळ.
फोन बुकिंग - 8380989366

● सोमवार १७ नोव्हेंबर रात्रौ ९.३० वा. बाबा वर्दम रंगमंच, कुडाळ.
फोन बुकिंग - 8380989366

● मंगळवार १८ नोव्हेंबर रात्रौ ९.३० वा. मधुसूदन कालेलकर नाट्यगृह, वेंगुर्ला.
फोन बुकिंग - 9067403981

● बुधवार १९ नोव्हेंबर रात्रौ ९.३० वा. बॅ. नाथ पै सभागृह सावंतवाडी.
फोन बुकिंग - 9421149006

● गुरूवार २० नोव्हेंबर रात्रौ ९.३० वा. आचरेकर प्रतिष्ठान रंगमंच, कणकवली.
फोन बुकिंग - 9823177201

Ticket Booking link in bio
https://in.bookmyshow.com/plays/sangeet-dev-bhabhali/ET00067248

(Team bhadrakali, Sangeet devbabhali, marathi, natak, musical, play, mumbai, pune, nashik)


'निखळ मनोरंजनाचा हलका फुलका कार्यक्रम''संकर्षण वाया स्पृहा' चे आगामी कार्यक्रम: 👇🏻📍५ नोव्हेंबर २०२५ , संध्या ५:०० वा.  य...
04/11/2025

'निखळ मनोरंजनाचा हलका फुलका कार्यक्रम'
'संकर्षण वाया स्पृहा' चे आगामी कार्यक्रम: 👇🏻
📍५ नोव्हेंबर २०२५ , संध्या ५:०० वा.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे

👉🏻तिकीट बुकिंग साठी:
https://www.ticketalay.com/event.../sankarshan-via-spruha/5

https://in.bookmyshow.com/events/sankarshan-via-spruha/ET00371175

03/11/2025

पत्रा-पत्रीचा अमृतमहोत्सवी प्रयोग होणार येत्या ५ नोव्हेंबरला!

तिकिटे BookMyShow वर उपलब्ध.

शुभारंभाच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर पुन्हा पुणेकरांच्या भेटीला घेऊन येतोय, सिनेमा vibe चं Musical नाटक -‘ठरलंय FOREVER...
03/11/2025

शुभारंभाच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर पुन्हा पुणेकरांच्या भेटीला घेऊन येतोय, सिनेमा vibe चं Musical नाटक -
‘ठरलंय FOREVERR’! 💫

२९ नोव्हेंबर | सायं. ५:३० वाजता
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे

३० नोव्हेंबर | दुपारी १२:३० वाजता
बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

तिकिटे bookmyshow वर उपलब्ध
फोन बुकिंग: ९८५००७६०७२

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Natakwale - नाटकवाले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share