महाराष्ट्र प्लस - Maharashtra plus

  • Home
  • India
  • Thane
  • महाराष्ट्र प्लस - Maharashtra plus

महाराष्ट्र प्लस - Maharashtra plus संस्कृती लोकशाहीची
(1)

21/11/2023

ठाण्यातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा
#महारष्ट्र_प्लस

21/11/2023

बारा JCB आकराशे टन वजणी फुले
जरांगे पाटील यांचे ठाण्यात जंगीस्वागत…

ठाण्यात जरांगे पाटील यांचे टार्गेट कोण?

#महारष्ट्र_प्लस

19/11/2023

भारतरत्न स्व.लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) भूमीपूजन सोहळा

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Pratap Sarnaik Purvesh Pratap Sarnaik

19/11/2023

कळव्यात तरुणाईचा आनंद शिगेला…

#महारष्ट्र_प्लस

India vs  Australiaअंतिम सामना पहा मोठयापडद्यावर लाईव्ह स्वरूपात.. ठिकाण गवदेवी मैदान #महारष्ट्र_प्लस
19/11/2023

India vs Australiaअंतिम सामना पहा मोठयापडद्यावर लाईव्ह स्वरूपात.. ठिकाण गवदेवी मैदान

#महारष्ट्र_प्लस

19/11/2023

भारतरत्न स्व.लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) भूमीपूजन सोहळा

18/11/2023

दिवाळी निमित्त तरुणांची गडकिल्ले मोहीम...

कांदिवली चारकोप सेक्टर १ मधील मातोश्री
युवा सोसायटी मधील प्रतापगड...

#महारष्ट्र_प्लस

17/11/2023

दिवाळी निमित्त गडकिल्ले मोहीम...

कळव्यातील खारीगाव येथील लहान मुलांनी तयार केलेला हा गडकील्ला..

17/11/2023

ओबीसी आरक्षणा बाबत आगरी सेना प्रमुख, ओबीसी महामंडळाचे राजारामजी साळवी यांच्या अध्यक्षतेखाली आगरी सेनेची महाराष्ट्र प्रदेश कमिटीची बैठक संपन्न झाली..

#महारष्ट्र_प्लस

17/11/2023

दिवाळी निमित्त तरुणांची गडकिल्ले मोहीम...
खारीगांव येथील लहान मुलांनी तयार केला सिंहगड…

#महारष्ट्र_प्लस #दीवाळी

16/11/2023

दिवाळी निमित्त तरुणांची गडकिल्ले मोहीम...

मनीषा नगर हनुमान टेकडी येथील सोमेश्वर चाळ मधील विर मराठा ग्रुपने साकारला किल्ले दातेगड...

16/11/2023

दिवाळी निमित्त तरुणांची गडकिल्ले मोहीम...

मनीषा नगर हनुमान टेकडी येथील न्यू भागीरथी चाळ मधील शिवतेज दुर्ग प्रेमींनी साकारला
किल्ले सिंधूदुर्ग...

16/11/2023

दिवाळी निमित्त तरुणांची गडकिल्ले मोहीम...

खारिगाव येथील तरुणांनी साकारला किल्ले तिकोनाची प्रतिकृती....

16/11/2023

दिवाळी निमित्त तरुणांची गडकिल्ले मोहीम...

कळव्यातील गुणसागर नगर मधील तरुणांनी साकारला तब्बल हुबेहूब अजिंक्यतारा गडकील्याची प्रतिकृती....

16/11/2023

ठाण्यात येऊन कार्यकर्त्यांना दिला राज ठाकरे यांनी कानमंत्र...

ठार रेस्ट हाऊस येथून मनसे अध्यक्ष राज ठाकरे लाईव्ह...

16/11/2023

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात कार्यकर्त्यांच्या भेटीला....

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना राज ठाकरे कोणता देणार कानमंत्र?

14/11/2023

अर्ध नग्न वस्त्र घातलेली उर्फी जावेद व सनी लियोनी कलाकार म्हणून शोभते तर गौतमी पाटील का नाही?

शिवसेना महिला आघाडी ठाणे जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांचा आमदार जितेंद्र आव्हाड व सुषमा अंधारे यांना सवाल...

#महारष्ट्र_प्लस #ठाणे

12/11/2023

गौतमीने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

11/11/2023

शिवसेना शाखेवर येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला विरोध करणार...

शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचे उद्घव ठाकरे यांना आव्हान...

#महारष्ट्र_प्लस

11/11/2023

उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर अज्ञात इसमाने फाडले…

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मतदार संघात लावले होतं बॅनर…

#महारष्ट्र_प्लस

मुंब्रा येथील वादग्रस्त शाखेला उद्धव ठाकरे देणार सायंकाळी भेट …
11/11/2023

मुंब्रा येथील वादग्रस्त शाखेला उद्धव ठाकरे देणार सायंकाळी भेट …

09/11/2023

ऐन दिवाळीत ठाणे शहरात अवकाळी पावसाला सुरुवात…
ठाण्यातील मुख्यबाजारपेठेत नागरिकांची तारांबळ…

#महारष्ट्र_प्लस #ठाणे #अवकाळी

09/11/2023

वसुबारस निमित्त ठाणे शहरातील आदिवासी बांधवांन मध्ये उत्साह..

ठाण्यातील जील्ह्याधिकारी कार्यालयातील अर्ध तारपाधारी पुतळ्यास केले पुष्पहार अर्पण....

08/11/2023

ठाण्याचे खणखणीत नाणे सोनल जेट्टी…
थायलंड येथे झालेल्या जागतिक कराटे स्पर्धेत ठाणेकर सोनल ने भारताला मिळवून दिले तीन सुवर्ण पदक ..

#महारष्ट्र_प्लस

06/11/2023

आगरी बांधवांचे गायमुख खाडीत
ड्रेजर हटाव आंदोलन

03/11/2023

सुरक्षा रक्षकास केली दमदाटी...
ताफा थांबवून सामान्य नागरिकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केला हट्ट...

पहा काय घडले....

#महारष्ट्र_प्लस #एकनाथ_शिंदे

02/11/2023

मराठा आंदोलकांसोबत झालेल्या बाचाबाशीनंतर पहा काय म्हणाले शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के

02/11/2023

शिवसेनेचे नरेश मस्के आणि मराठा आंदोलक यांचा ठाण्यात शाब्दिक वाद....

ठाण्यातील आनंद आश्रम येथील घटना...

#महारष्ट्र_प्लस #मराठा #आरक्षण

02/11/2023

लाखो दिनदूबळ्यांची आई जीजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा भावनदेवी सांबरे यांचा जीवन प्रवास लवकरच

31/10/2023

मराठा बांधवांनी. आमदार जितेंद्र आव्हाड यांना व्यासपीठावर बसण्यास केला विरोध…

सकल मराठा समाजाचा ठाण्यात सुरू असणाऱ्या आमरण उपोषणात एका उपोषण करताना आवडला केला कडकडून विरोध…

#महारष्ट्र_प्लस #मराठा #आरक्षण

31/10/2023

उबाठा गटाचे खासदार राजन विचारे आणि शरद पवार गटाचा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सुरू असलेल्या सखल मराठा समाजाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा,

खासदार राजन विचारे मराठा आंदोलनाला पाठिंबा म्हणून व्यासपीठावर...

#महारष्ट्र_प्लस

31/10/2023

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ वा जयंतीनिमित्त ठाणे शहरात पोलिसांचा 'राष्ट्रीय संकल्प दिन' रुट मार्च...

31/10/2023

आमदार किसन कथोरे यांनी ठाण्यात मराठा बांधवांना केला शिवीगाळ… मराठा बांधवांचा आरोप…

कथोरे यांची गाडी फोडण्याचा दिला ईशारा…

#महाराष्ट्र_प्लस #मराठा #आरक्षण

31/10/2023

या कारणाने वढवण्यात आली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरील सुरक्षा...

30/10/2023

मराठा बांधवांनी पेटवले आमदाराचे घर…

काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर माजलगावचे राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला होता. याच अनुषंगाने सोमवारी सकाळी मराठा समाजबांधव आक्रमक झाले. सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक करण्यात आली. काही तरूणांनी गेट तोडून घरात प्रवेश केला. घराच्या काचा फोडल्या. तसेच पार्किंगमधील तीन ते चार गाड्या आगोदर फोडल्या. त्यानंतर त्या पेटवून देण्यात आला….

#महाराष्ट्र_प्लस #मराठा #आरक्षण

29/10/2023

पत्रकार परिषद आगोदरच तटकरे यांना दाखवले काळे झेंडे....
ठाण्यात तटकरे यांचा मराठा समज्याकडून निषेध....
ठाण्यातील अजित पवार गटाच्या कार्यालय बाहेरील घटना....

#महाराष्ट्र_प्लस

29/10/2023

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात ठाण्यात शाब्दिक वॉर सुरूच...

सुनील तटकरे यांची ठाण्यात पत्रकार परिषद...

28/10/2023

तीन वर्षीय मुलीच्या पायात महिनाभरापासून अडकली इंजेक्शनची कॉड...

उपचाराकरिता डॉक्टर नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे, कळवा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर...

#महाराष्ट्र_प्लस #कळवा #एकनाथ_शिंदे

27/10/2023

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मोठा खुलासा...

Address

Thane

Telephone

+919004260423

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र प्लस - Maharashtra plus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share