Shree vruttvahini Thane

Shree vruttvahini Thane Shree vruttvahini is a news channel in thane,which covers daily local news and event

08/10/2025

ठाण्यातून भाजप कार्यकर्त्यांचा नवी मुंबईच्या दिशेने प्रवास; कार्यकर्ते विमानतळ लोकार्पण सोहळ्यासाठी बसने रवाना.

08/10/2025

*राजमाता जिजाऊ उद्यानाच्या नामफलक प्रकरणी ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी*

08/10/2025

ओवळा-भाईंदरमध्ये ८० विहिरींचे पुनरुज्जीवन पूर्ण; नागरिकांना दिलासा

08/10/2025

मराठी भाषा क्षमता वृद्धी केंद्र ठाण्यात सुरू; स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन

08/10/2025

📍नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळ, नवी मुंबई
#थेटप्रसारण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन...

07/10/2025

*ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोजा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

07/10/2025

सरन्यायाधीशांवर बूटफेक प्रकरणाचा निषेध: राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे ठाण्यात मूक आंदोलन

06/10/2025

ठाण्यातील श्री साईधाम आनंद संस्था, काजुवाडी आणि स्व. बारकूशेठ वैती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा २०२४ तसेच भव्य घरगुती श्री गणेश सजावट आणि किल्ला-रांगोळी स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा

06/10/2025

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण संदर्भात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे काल सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.

06/10/2025

17 ऑक्टोबरला शिवाजी पार्कमध्ये बंजारा समाजाचा फायनल एल्गार
मा. खा. हरिभाऊ राठोड यांचा इशारा
# बंजारा समाजाचा ठाण्यात जोरदार मोर्चा
# अनुसूचित जमातीत समावेश न केल्यास आंदोलन तीव्र करणार
एक गोर सव्वा लाखेर जोर च्या घोषणा देत सरकारला आव्हान

06/10/2025

दादर येथील इंदू मिलमध्ये होऊ घातलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामास सुरूवात झाली असून पुतळ्याच्या बुटाचा एक भाग आज ठाण्यातून दादरच्या दिशेने नेण्यात आला. यावेळेस आंबेडकरी अनुयायांनी पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटपही करण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रसंगी बौद्ध बांधवांसह चर्मकार समाजही मोठ्या संख्येने उपस्थित होता.

03/10/2025

*जय आंबे माँ ट्रस्ट तेंभी नाका देवीची विसर्जन मिरवणूक जल्लोषात*

Address

Thane
400604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree vruttvahini Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree vruttvahini Thane:

Share