महामुंबई मंथन - MahaMumbai Manthan

  • Home
  • India
  • Thane
  • महामुंबई मंथन - MahaMumbai Manthan

महामुंबई मंथन - MahaMumbai Manthan "MahaMumbai Manthan" is a Marathi NewsPaper based in Mumbai, Thane, Maharashtra.

मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. ज्यात मुंबईतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे...
20/05/2025

मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. ज्यात मुंबईतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच त्यासोबत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ निर्माण झाली आहे.

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले....
20/05/2025

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी आज राजभवन इथं राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ ...
20/05/2025

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी आज राजभवन इथं राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे. कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते, त्यांनी अनैत...
14/05/2025

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे. कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते, त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत, असे वक्तव्य केले आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बदलापूर शहरातील एका शाळेमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या द...
14/05/2025

बदलापूर शहरातील एका शाळेमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि कठोर पाऊल उचलले आहे. या संदर्भात नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर विचार करून, शासनाने आता शाळा व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची अधिक जबाबदारी सोपवली आहे.

पत्रकार असल्याचा दावा करणारे वडील आणि मुलगा शहरात सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. सोमवारी पुणे पोलिसांनी बाणेर येथी...
14/05/2025

पत्रकार असल्याचा दावा करणारे वडील आणि मुलगा शहरात सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. सोमवारी पुणे पोलिसांनी बाणेर येथील आलिशान २४ थाई स्पावर छापा टाकला तेव्हा हे उघड झालं. सिराज चौधरी (वय ५५) आणि त्याचा मुलगा वसीम हे स्थानिक भाषेतील वृत्तपत्र चालवतात आणि लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्याचा वापर करतात. या प्रकरणात पोलिसांनी वसीम आणि एका महिलेसह इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्र...
14/05/2025

न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे त्यांना शपथ दिली.

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे
12/05/2025

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे

रविवारी साधारण 4000 रुपयांनी घसरलेल्या सोन्याचा भाव आज सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा 4000 रूपयांनी घसरलाय. सोन्याच्या दरात कम...
12/05/2025

रविवारी साधारण 4000 रुपयांनी घसरलेल्या सोन्याचा भाव आज सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा 4000 रूपयांनी घसरलाय. सोन्याच्या दरात कमालीचा चढउतार सुरु आहे.

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि  महत्वाची बातमी समोर आली आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा उद्या न...
12/05/2025

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेले आय...
09/05/2025

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेले आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when महामुंबई मंथन - MahaMumbai Manthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to महामुंबई मंथन - MahaMumbai Manthan:

Share