26/11/2025
"सविता दामोदर परांजपे" या आमच्या नाटकाच्या teaser ला,
SOCIAL MEDIA वर तब्बल १ लाखाहून जास्त viewers ने दाद दिली.....
आता हाच प्रतिसाद शुभारंभाला येऊन द्याल हि आशा....!
त्रिकुट प्रस्तुत, मॅनमेकर्स मीडिया निर्मित,
All TIME CLASSIC नाटक
*सविता दामोदर परांजपे*
पुन्हा रंगभूमीवर...!
शुभारंभ :
१२ डिसेंबर २०२५, शुक्रवार, दुपारी ४ वाजता, राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे….!
१३ डिसेंबर २०२५, शनिवार, दुपारी ३:३० वाजता,
श्री शिवाजी मंदिर, दादर.
१४ डिसेंबर २०२५, रविवार, रात्रौ ८:३० वाजता, महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड.
२५ डिसेंबर २०२५, गुरुवार, दुपारी १२:३० वाजता, महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक.
वर बुकिंग सुरु..
.in
.mhane