Digital Thane news

Digital Thane news Digital Thane News

05/09/2024

बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराची घटना घडली आहे. यामुळे बदलापूर पुन्हा हादरलं आहे. बदलापूर होम प्लॅटफॉर्म क्रमांक संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली.

03/09/2024

ठाणे - जगणेच नव्हे,तर मरणही महाग मृतांच्या नातेवाइकांची स्मशानभूमीतील दलालांकडून लूट...


03/09/2024

अंबरनाथ मधे एका बिस्कीट कंपनीत ३ वर्षीय मुलाचा मशीन मधे आडकून मृत्यु झालाय आयुष चौहान नाव असून घरची परिस्थिती बेताचीच असून संभाळ करायला कोणी नसल्या मुळे त्या महिला मुलाला दरोरोज कामावर घेऊन जात होत्या आनंदनगर एमआयडीसीतील राधे कृष्ण बेकर्स बिस्कीट कंपनीत पूजा चौहान ह्या महिला त्या कंपनीत कामाला आहे आज सकाळी साडेआठ वाजताचा सुमारास त्यांचा मुलगा आयुष हा बिस्किट तयार करणाऱ्या मशीन जवळ गेला आणि बेल्ट मधे आडकला ह्यात तेच दुर्दैवी मृत्यु झालाय ह्यानंतर त्याचा मृतदेह उल्हासनगर चा शासकीय मध्यवर्तीय रुग्णालयात आण्यात आलंय ह्या घटनेनं पूजा चौहान हेचावर मोठा आघात झालं असून त्या काहीही बोलण्याचा मानस्तीत नाही ह्या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी जाऊन पाहानी केली ह्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली

03/09/2024

ठाणे - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेला वारसा आपण जपला पाहिजे ॲड रुचिका शिंदे...

02/09/2024

ठाणे शहरातील मुलींना मिळणार स्वयं रक्षणाचे विनामूल्य धडे मा.नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या वाढदिवसानिमीत्त स्तुत्य उपक्रम...

29/08/2024

ठाणे - मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, तलावपाळी, ठाणे येथे 'मूक आंदोलन'...

Anand Paranjpe

28/08/2024
27/08/2024
27/08/2024

आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना शाखा, आयोजित महा दहीहंडी उत्सव २०२४ कार्यक्रम सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडत आहे.

सदर उत्सवात महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर जळजळीत भाष्य करणारे एक कलाविष्कार सादर करण्यात आले. जे अतिशय संवेदनशील आणि उद्विग्न करणारे तरीही लढण्यास प्रेरित करणारे होते.

धगधगते मशाल बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या वारश्याची, झळकते परंपरा दहीहंडी उत्सवाची !

ठाणे - दिशा ग्रुप सामाजिक संस्था आयोजित विशेष वर्गाच्या मुलांची सामाजिक बांधिलकी जपणारे विशेष बाल दहीहंडी उत्सवात राजहंस...
27/08/2024

ठाणे - दिशा ग्रुप सामाजिक संस्था आयोजित विशेष वर्गाच्या मुलांची सामाजिक बांधिलकी जपणारे विशेष बाल दहीहंडी उत्सवात राजहंस फाऊंडेशन व सेंट जॉन शाळेला बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले...

24/08/2024

ठाणे - आनंदपार्क येथे ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोफत छञी वाटप...

ShivSena Thane Sanjay Tare Nandini Vichare

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Thane news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digital Thane news:

Share