मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती

  • Home
  • India
  • Thane
  • मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती

मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती उद्दिष्ठ्ये:
१) मुंबईतील नगरसेवक मराठीच असावेत
२) पदपथावरी अमराठी बेकायदेशीर व्यवसाय बंद व्हावेत
(1)

Mumbai Voter Fraud: काळबादेवीत 148 परप्रांतीयांचे बनावट Voter ID, Aadhaar; 1200 जणांचा दावा #महाराष्ट्रात_मराठीच_पाहिजे ...
30/09/2025

Mumbai Voter Fraud: काळबादेवीत 148 परप्रांतीयांचे बनावट Voter ID, Aadhaar; 1200 जणांचा दावा
#महाराष्ट्रात_मराठीच_पाहिजे
#मराठी #परप्रांतीयहटवा #भैया
#राजकीय #अमराठी

महाराष्ट्र संरक्षण संघटना - महाराष्ट्र राज्य
मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती

30/09/2025

Mumbai Voter Fraud: काळबादेवीत १४८ परप्रांतीयांचे बनावट मतदार कार्ड, आधार कार्ड
१२०० जणांचा दावा

17/09/2025

जर राष्ट्रीय उद्यानात कबूतर खाण्यासाठी जागा मिळत असेल तर कोळी बांधवाना सुद्धा मासे सुकवण्यासाठी नॅशनल पार्कमध्ये जागा मिळायलाच हवी
महाराष्ट्र संरक्षण संघटना - महाराष्ट्र राज्य

17/09/2025

ऑस्ट्रेलियानंतर लंडनमध्ये स्थलांतरित लोंढे विरोधात उठाव होत आहे. महाराष्ट्रातील स्थलांतरित लोंढ्यांवर मराठी माणूस कधी पेटून उठणार..!
#महाराष्ट्रात_मराठीच_पाहिजे

17/09/2025

लोढाला सांगा संपूर्ण लोढा इस्टेट तसेच इमारतीत एक मजला हा कबुतरांना आरक्षित ठेवावा म्हणजे दाणे पण तुझे आणि घाण पण तुझीच तुला प्राप्त होईल.फक्त कबूतर आत घेऊन बाहेरून जाळी लावा हीच विनंती.

15/09/2025

मराठी माणसाच्या जागा घेऊन मराठी माणसाला देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा निषेध..!
दि.बा. पाटील विमानतळ हे नामकरण झालेच पाहिजे

13/09/2025

दाणे पाणी बंद झाल्यावर कबूतर येणे जसे बंद झाले तसेच परप्रांतीयांचे दाणापाणी बंद करा म्हणजे परप्रांतीयांची संख्या सुद्धा आटोक्यात येईल.
#महाराष्ट्रात_मराठीच_पाहिजे

13/09/2025

तुम्हाला काय वाटतं...?
#महाराष्ट्रात_मराठीच_पाहिजे
#महाराष्ट्र #मुंबई #मराठी #कबुतरखाना #परप्रांतीय #बंद #दादर #संघटना #समिती
फॉलो करून शेअर करा
मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती
महाराष्ट्र संरक्षण संघटना - महाराष्ट्र राज्य

मराठीचे खरे मारेकरी.... #मुंबई  #महाराष्ट्रात_मराठीच_पाहिजे  #मराठी        #एक्सप्लोर    #कलाकार   @मुंबईसह महाराष्ट्र व...
11/09/2025

मराठीचे खरे मारेकरी....
#मुंबई #महाराष्ट्रात_मराठीच_पाहिजे #मराठी #एक्सप्लोर #कलाकार
@मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती

Big shout out to my newest top fans! 💎 Kiran Pawar, Vishwas Khade, Anant Umbare, Sandeep Shinde, Bhausaheb Ubale, प्रविण...
11/09/2025

Big shout out to my newest top fans! 💎 Kiran Pawar, Vishwas Khade, Anant Umbare, Sandeep Shinde, Bhausaheb Ubale, प्रविण कांबळे, Nitesh Kambli, Birendar Kanojia

Drop a comment to welcome them to our community,

अजब न्याय आहे उच्च न्यायालयाचा...!जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना  #महाराष्ट्रात_मराठीच_पाहिजे..       #मराठी  #मराठा   ...
02/09/2025

अजब न्याय आहे उच्च न्यायालयाचा...!
जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना
#महाराष्ट्रात_मराठीच_पाहिजे..
#मराठी #मराठा #पाटील #मुंबई #महाराष्ट्र
फॉलो करताय ना
मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती

तुम्हाला काय वाटतं यांच्या बद्दल.... #मराठा        #मराठा  #मराठी    #पाटील
01/09/2025

तुम्हाला काय वाटतं यांच्या बद्दल....
#मराठा #मराठा #मराठी #पाटील

Address

रायगड
Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती:

Share